Udhayanidhi Stalin Controversy: बोलघेवड्यांच्या फडात…
बेलगाम वक्तव्ये करण्याची उदयनिधी यांची ही पहिलीच वेळ नाही; पूर्वीही सनातन धर्माबाबत अशीच विधाने करून त्यांनी देशव्यापी वाद ओढवून घेतला होता. Source link
बेलगाम वक्तव्ये करण्याची उदयनिधी यांची ही पहिलीच वेळ नाही; पूर्वीही सनातन धर्माबाबत अशीच विधाने करून त्यांनी देशव्यापी वाद ओढवून घेतला होता. Source link
दररोज हजारो नागरिकांना सायबर ठकांचे संशयास्पदफोन, संदेश किंवा व्हॉट्सअॅपवरील लिंक येतात. यापैकीबहुतांश लोक फसवणुकीचे बळी ठरत नाहीत. ते फोनकट करतात किंवा संदेशाकडे दुर्लक्ष करतात. तरीहीअशा फसवणुकीच्या प्रयत्नांची तक्रार करणाऱ्यांचे प्रमाणअंदाजे 5 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. यामागे अनेक कारणेआहेत. लोकांकडे वेळ नसतो. अनेकांचा यंत्रणांवरविश्वास नसतो. काही जण नोकरशाहीची उदासीनताकिंवा अधिकाऱ्यांच्या नकारात्मक अनुभवांमुळे तक्रारकरण्याचे टाळतात. मात्र याचा परिणाम…
गुरू गोरखनाथ आणि त्यांच्या सहकारी योगींच्याभारतभर अनेक कथा प्रचलित आहेत. आजगोरखपूरमध्ये असलेल्या गोरखनाथ मंदिर भागात पूर्वीदाट झाडी होती. कथेनुसार एका नेपाळी सुंदरीने गुरूगोरखनाथ यांना भोजनासाठी आमंत्रित केले. योगी फक्तखिचडी खातात हे तिला ठाऊक होते. त्यामुळे तिनेविविध पक्वान्नांच्या ताटांऐवजी खिचडीची ताटे वाढली.दूर बसलेल्या गुरू गोरखनाथांना मात्र त्या सुंदरीच्यामनातील खोट जाणवली. ते गोरखपूरजवळील दाटझाडीत ध्यानस्थ होऊन बसले.…
कधी कधी अशक्य वाटणाऱ्या कहाण्याहीआश्चर्यकारकरीत्या सत्यात उतरतात. रोज कोट्यवधीलोक व्यवस्था बदलण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यातफारच थोड्यांना यश मिळते. त्यामुळे 30 वर्षीयअभिजित दिपके यांच्या अनपेक्षित उदयाकडे गांभीर्यानेपाहिले पाहिजे. 16 मे रोजी ‘कॉक्रोचनी एकत्र यावे” असेआवाहन करणारे त्यांचे एक ट्विट देशभरातीलयुवकांच्या आंदोलनात रूपांतरित होईल आणि अखेरीसएका प्रभावशाली केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावालागेल, असे कुणाला वाटले होते का? काहीकाळापूर्वीपर्यंत…
देशात करप्रणालीला नवसंशोधनाच्या क्षेत्रात ‘टॅक्सटेररिझम” असे संबोधले जाऊ लागले आहे. पंतप्रधानवारंवार सांगतात की, भारताचे भविष्य केवळ ग्राहकबाजारपेठ बनण्यात नसून तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वमिळवण्यात आहे. उद्योजकता आणि नवसंशोधनालाचालना देण्यासाठी सरकारने स्टँड-अप इंडिया आणिस्टार्ट-अप इंडिया यांसारख्या योजना सुरू केल्या.त्यामुळे भारतीय संशोधकांना प्रोत्साहनही मिळाले. मात्रसरकारी करप्रणालीने अनेक नकारात्मक अडथळेनिर्माण केले. हे तीन उदाहरणांतून समजून घेता येईल. पहिले उदाहरण एंजेल…
सध्या देशात आंदोलनांचे पर्व सुरू आहे. कधी विद्यार्थी, कधी शेतकरी,तर कधी विरोधक विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहेत. प्रत्येकजणआपल्या पद्धतीने हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की, सत्तेशीअसहमती म्हणजे देशद्रोह नाही आणि सत्तेशी सहमती म्हणजेदेशभक्तीही नाही. सत्तेला विरोध करणाऱ्यांची इच्छाही अनेकदासत्तेपर्यंत पोहोचण्याचीच असते. बहुतेक जण सत्तेत आल्यानंतरसत्तेबाहेर असताना मांडलेली तत्त्वे विसरून जातात. सत्तेला विरोधकरण्याची परंपरा भारतात प्राचीन…
या दोन्हींच्या कथांची सुरुवात वेगवेगळी आहे, मात्र शेवट असाधारण आहे. त्यांच्या कथा अमेरिकेतील फ्लोरिडा आणि भारतातील लखनऊमध्ये हजारो किलोमीटरच्या अंतरावर सुरू झाल्या. नॅथन थॉमसची कथा फ्लोरिडातून तर दीप्ती कनोजियाची लखनऊमधील एका खोलीच्या घरातून सुरू झाली. नॅथन गणितीय समीकरणांच्या मध्ये लहानाचा मोठा झाला, तर दीप्ती अनिश्चिततेत मोठी झाली. नॅथन 19 व्या वाढदिवसापूर्वीच जगातील सर्वात कमी वयाचा…
सभ्यता, आतिथ्यभाव शोभा वाढविणारा सद्गुण होय. चांगले बोलावे, चांगले वागावे, माणुसकी जपावी यात मोठेपणा आहे. आनंद आहे. सगुण निर्गुण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) -डॉ. सुनील शिंदेकाळवेळ ही बलशाली असते. काळाचा महिमाही अपार, विलक्षण आणि अनाकलनीय असतो. समयासी सादर व्हावे, असे म्हटले जाते. भगवंत ठेवील तसे राहावे, असेही अनेक संत-सज्जनांनी म्हटले आहे. हत्ती, पालखी, ऐश्वर्य, गाडीघोडे, नोकरचाकर, बंगले…
Mumbai-Agra Highway Potholes: पोलिस दलही ‘बाळांनो, नीट खड्डे पाहून वाहने चालवा,’ असे काळजीने सांगते. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात महामार्ग बांधण्याचा सपाटा सुरू आहे. अटल सेतू झाला, कनेक्टिंग लिंक झाली, समृद्धी महामार्गही झाला आणि आता शक्तिपीठ महामार्गाचे नियोजन सुरू आहे. Source link
संशोधक म्हणून अजय आपल्या कामात एआयचा वापर करतो, पण लॅबच्या बाहेरही एआय टूल त्याचा संभाषण-प्रशिक्षक बनले आहे. तो संध्याकाळच्या पार्ट्यांमध्ये संभाषणाची सुरुवातीची वाक्ये, पाहुणे व मित्रांना शुभेच्छा देण्याच्या आयडियाज लिहिण्यातही त्याची मदत घेतो. तो विचारतो की, जर कोणी असा अवघड प्रश्न विचारला की ‘लग्न कधी करत आहेस?’ तेव्हासुद्धा समोरच्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी एआय त्याची मदत…