Headlines

राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:कटाच्या सिद्धांतांना सत्यावर‎ कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत‎(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आले‎आहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात ते‎केवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीय‎शस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,‎आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्या‎प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात ‎‎आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक ‎‎आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय ‎‎राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या‎पार्श्वभूमीवर त्यांच्यावर…

Read More

जयती घोष यांचा कॉलम:काही महिन्यांच्या युद्धाने अनेक‎ देश दशकभर मागे फेकले गेले‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू होणे,‎थांबणे आणि पुन्हा सुरू होणे, याचा तेलबाजारांवर‎झालेल्या परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे.‎युद्ध सुरू झाल्यापासून तेलबाजारात मोठी अस्थिरता‎दिसून आली. मात्र, किंमतींतील चढ-उतार हे मागणी‎आणि पुरवठ्यापेक्षा बदलणाऱ्या धारणा आणि अपेक्षांचे‎अधिक प्रतिबिंब होते. या अपेक्षांवर अनेकदा अमेरिकेचे‎अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समाजमाध्यमांवरील ‎‎पोस्ट्सचा प्रभाव पडला. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद ‎‎केल्यामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम झाला.‎मात्र, सागरी…

Read More

डॉ. सुकांत मजुमदार यांचा कॉलम:आज शिकणारे प्रत्येक मूल देशाचे भवितव्य बळकट करत असते‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎आमच्या सरकारने 2021 मध्ये निपुण भारत अभियान‎सुरू केले, तेव्हा आम्ही एक उद्दिष्ट निश्चित केले. ते‎ सांगायला सोपे होते; पण साध्य करायला कठीण होते.‎भारतातील प्रत्येक मूल तिसरी पूर्ण होईपर्यंत आकलना सह‎वाचू शकेल आणि गणितातील मूलभूत उदाहरणे सोडवू‎शकेल, हेच त्या अभियानाचे ध्येय होते. पाच वर्षांनंतर‎उपलब्ध पुरावे सांगतात की, भारताने प्राथमिक ‎शिक्षणाच्या क्षेत्रात शांतपणे पण परिवर्तन घडवून‎आणणारी वाटचाल…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अहंकाराला निरोप म्हणजेच‎ जीवनातील सर्व सुखांचा मार्ग‎

स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांना संपूर्ण जगात गौरव‎मिळाला. त्यांनाच स्वतःच्या देशात योग्य मान मिळाला नव्हता. ते दोघेही‎म्हणत असत की प्रशंसेचे प्रमाणपत्र घ्यायचे असेल तर परमेश्वराकडून‎घ्या; जग काय देणार? माणसाची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे‎अहंकार. या अहंकाराचे प्रशंसा हे अन्न आहे. अहंकारी व्यक्तीला सर्वत्र‎स्वतःची स्तुती व्हावी, स्वतःला मान मिळावा असे वाटते. माणसाची‎सर्वांत मोठी कमजोरी म्हणजे अहंकार….

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:माणुसकी जे कमवू शकते, ते कुणालाही आयुष्यात शक्य नाही

सिडनीच्या बाँडी बीचवर डिसेंबर 2025 मध्ये जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा तिथे उपस्थित असलेले हैदराबादचे रहिवासी 37 वर्षीय रहमत पाशा पळून गेले नाहीत, तर त्यांच्याकडे वाहन उपलब्ध होते. या हल्ल्यात 15 लोक मारले गेले, तर 40 जण जखमी झाले होते. पाशा हे पोलिस अधिकारीही नव्हते आणि पॅरामेडिकही नव्हते. पण त्या दिवशी हा कॅब ड्रायव्हर आशेचा…

Read More

सगुण-निर्गुण: जीभ दातांनी चाविली… – sunil shinde sagun nirgun article on ashadhi ekadashi wari

-डॉ. सुनील शिंदे अनेक लोकांची वागण्या बोलण्याची रीत अजब असते. चमत्कारिक असते. नावं ठेवणे, दुसऱ्यांच्या घरात वितंडवाद निर्माण करणे, व्यर्थ कुरापती करणे, नसत्या चौकशा करणे असल्या प्रकारात विलक्षण आनंद असतो अनेकांना! जनसामान्यांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यातील रुपके – प्रतिमा, प्रतीकं वापरून नाथांनी आध्यात्मिक आधाराने भारुडं लिहिली. तुकोबांनी परखड वाणी अभंगांच्या रूपात जगापुढे आणली. नामदेवांनी विपुल रचना…

Read More

Jantar Mantar CJP Protest: आक्रोश आणि दडपशाही – delhi police lathi-charge on neet protesters at jantar mantar

वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) गैरप्रकारांच्या विरोधातातील विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील लाठीमाराची दृश्ये पाहून कोट्यवधी घरांतील विद्यार्थी आणि त्यांचे आई-बाप नक्कीच कळवळले असतील. राजधानी दिल्लीने आजवर शेकडो आंदोलने-मोर्चे-निदर्शने पाहिली आहेत; मात्र पारदर्शक परीक्षापद्धतीच्या साध्या मागणीसाठी आक्रोश करणाऱ्या किशोरवयीन मुला-मुलींना अशा पद्धतीने काठ्यांच्या फटक्यांनी जायबंदी करण्यातून व्यवस्थेच्या अमानवी चेहेऱ्याचे दर्शन घडले, एवढे मात्र खरे. दुसऱ्या दिवशी लोकसभेतील विरोधी पक्षनेते…

Read More

VB-G Ram G Scheme: आधार की दिवास्वप्न? – central govt has implemented vb-g ram g scheme starting from 1 july 2026

-विवेक पंडित पावसाळा सुरू झाला की ग्रामीण भागात शेतीकामांची लगबग वाढते आणि सर्वत्र चैतन्याचे वातावरण दिसते. पण महाराष्ट्रातील आदिवासी व दुर्गम भागात चित्र पूर्णपणे उलटे असते. पेरणी आणि लावणी संपल्यानंतर पुढील दोन महिने हाताला काम नसते, ज्यामुळे उपासमारीचे सावट गडद होते. अशातच १ जुलै २०२६ पासून केंद्र सरकारने ‘ मनरेगा ’ ऐवजी ‘विकसित भारत रोजगार…

Read More

हॅपी बर्थडे देवाभाऊ!:देवेंद्रजींचा प्रवास ध्येय, मेहनत, शिस्त आणि लोककल्याणाच्या बांधिलकीचा; वाचा एकनाथ शिंदे यांचा विशेष लेख

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सखोल अभ्यास, अथांग परिश्रम आणि दूरगामी विचारांचा मूर्तिमंत आविष्कार म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस. राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘दिव्य मराठी’ मध्ये मला त्यांच्याविषयी लिहायला मिळतंय याचा आनंद आहे. मी देवेंद्रजींना निरोगी, उदंड आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. वर्तमानातील राजकारणात सर्वाधिक परिपक्वता लाभलेला नेता कोणता, याचं उत्तर नि:संशयपणे देवेंद्र…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:इतिहास ओझे नाही, तर एक वारसा आहे

जेव्हा जेव्हा मी पाहुण्यांना मुंबईच्या अंधेरी-कुर्ला रोडवर घेऊन जातो, तेव्हा त्यांना सांगतो की 1940 ते 1980 च्या दशकापर्यंत हा परिसर बॉम्बेच्या (आताची मुंबई) सर्वात गजबजलेल्या चित्रपट निर्मिती केंद्रांपैकी एक होता. मोहन स्टुडिओमध्ये मुघल-ए-आझम, देवदास आणि बंदिनी यांसारख्या महान चित्रपटांचे शूटिंग झाले होते. मुघल-ए-आझमसाठी के. आसिफ यांनी येथे लाहोर किल्ल्याच्या धर्तीवर आयकॉनिक शीश महालचा सेट बनवला…

Read More