yavatmal district three farmers ends life during diwali festival 2025; यवतमाळ हादरले! दिवाळीच्या दिवसांत तीन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल
Yavatmal Farmer Ends Life: मागील काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती, पिकांवरील रोग व त्यातच शेतमालाच्या पडलेल्या किमतीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. farmer ends life(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत असतानाच यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या झाल्याचे सोमवारी समोर आले. कळंब, बाभूळगाव आणि दारव्हा तालुक्यातील या घटनांमुळे…
