Bachchu Kadu: जातीची बंधने तोडून एकत्र या! बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांना आवाहन – bachchu kadu appeals to farmers in yavatmal to caste barriers and come together
Bachchu Kadu: सर्व शेतकऱ्यांनी बंधने तोडून केवळ शेतकरी म्हणून एकत्र आले पाहिजे. शेतकरी जागा झाला तर सरकारला जागे करण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा ‘प्रहार’चे संस्थापक बच्चू कडू यांनी केले. bachchu kadu(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना जात-पात, धर्म, पक्ष यांच्या बंधनात अडकवून विभागणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज कमकुवत…
