Headlines

Buldhana Mehkar Drishyam Style Vinod Nawale Murder Case Accuse Sachin Ugale Wife spills beans Crime News; चार वर्षांपूर्वी जीव घेतला, बॉडी हॉटेलमागे खड्डा खणून पुरली, पण आरोपीच्या बायकोनेच बिंग फोडलं, ‘दृश्यम’पेक्षा सस्पेन्सफुल हत्येचा उलगडा

Mehkar Drishyam Style Murder Case : पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे आणि चार वर्षांपूर्वी सुकळी गावातील एकाचा घातपात केल्याचा संशय पत्नीने पोलिसांसमोर व्यक्त केला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हत्या करून बॉडी एका हॉटेलमागे जमिनीत सिमेंट कॉंक्रिटमध्ये गाडण्यात आली. ज्या आरोपीने ही ‘दृश्यम’स्टाइल हत्या केली,…

Read More

Akola Adgaon Three of a Family Die in House Fire; घरात डिझेलचा साठा, आग लागल्याने भीषण स्फोट, चिमुकल्या भाचीसह मामी होरपळली; कुटुंबियांचा आक्रोश

Akola Three People Died in Fire : अकोला जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. काल संध्याकाळी घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अडगाव घराला आग तिघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथे काल गुरुवारी संध्याकाळी एका घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा…

Read More

Uddhav thackeray shiv sena supports bjp in chandrapur municipality a major setback for congress; मोठी बातमी: चंद्रपूरमध्ये ऐनवेळी सगळी समीकरणं बदलली

चंद्रपूर: महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य अजूनही कायम होतं. या महानगरपालिकेत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. मात्र बहुमतापासून काँग्रेस काहीशी दूर राहिली. त्यातच पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून वाद निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली दरबारी हा तिढा सुटला. मात्र आता…

Read More

Bhandara Tumsar Manager Mayur Nepale Stole 1 Crore from the Canara Bank; ऑनलाईन गेमिंगचा अन् शेअर मार्केटचा नाद; कर्ज झाल्यानं वडिलांची FD तोडली, नंतर थेट बँकेतच डल्ला; बँक मॅनेजरचा कारनामा

Canara Bank Manager Online Gaming : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका बँक मॅनेजरनेच चक्क बँक लुटल्याची घटना समोर आली आहे. भंडारा कॅनरा बँक मॅनेजर चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : काही महिन्यांपूर्वी धाराशिवमध्ये एका युवकाने ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याने आपलं जीवन…

Read More

Gondia Three women drown in Bagh River while performing Pinddan Vidhi; नातेवाईकाचे पिंडदान करताना काळाचा पुन्हा घाला, दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू

Women Drown in river : संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : बाघ नदीच्या करोणी घाटावर पिंडदान करण्यासाठी आलेल्या नागपूर शहराजवळील हिंगणा येथील तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ घडली. समिता…

Read More

Amravati Parthwada Obsence Video Case Four Accused Arrested Search Underway for those who Forwarded Video; अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु

Amravati Girls Assault Case : अमरावतीतील परतवाडा येथील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांचा देखील शोध सुरु आहे. अमरावती देहव्यापार ब्लॅकमेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा : परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांच्या आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी आता आक्रमक पाऊले उचलली आहेत….

Read More

कौतुकास्पद! आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार – gadchiroli tribal students achieve great success in neet exam dream of becoming doctor from remote area comes true

परिस्थिती कितीही बिकट असली तरीही मनात जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवताच याचे उदाहरण ठरले आहेत दुर्गम भागातील तीन आदिवासी विद्यार्थी. त्यांनी नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : शहरात राहून उच्च शिक्षण घेणं आणि करिअर घडवणं अनेकांसाठी सोपं असतं, कारण तिथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध…

Read More

Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडल्याने झालेल्या वादातून तीन महिलांसह सात जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाची हत्या केली. यात युवकाच्या भावासह तिघे जखमी झाले. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भतरवाडा परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. योगेश बिरसिंग शाहू (वय २७, रा. भगतनगर) असे…

Read More

Yavatmal Pandharkawada A Partially Burnt Body was Washed Away in a Flood; अंत्यसंस्कारादरम्यान पूर, मृतदेह गेला वाहून! नातेवाईकांकडून शोध सुरू, अधिकारी म्हणतात, ‘आम्ही फक्त…’

Yavatmal News : यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अर्धवट जळालेला मृतदेह पुरात वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी धक्कादायक उत्तर दिलंय. अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) आरती गंधे, यवतमाळ : अंत्यसंस्कार सुरू असताना नाल्याला आलेल्या पुरात अर्धवट जळालेला मृतदेह (Deadbody) वाहून गेला. दोन दिवसांपासून शोध…

Read More

निवडणूक आयोगाने डिजिटल डेटा द्यावा, नितेश कराळे मास्तरांचं आवाहन; वर्ध्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन – nitesh karale master will hold a protest march against vote theft

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•17 Aug 2025, 8:26 pm Follow लोकशाही बचाव अभियानातर्फे वर्ध्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मतदान चोरीविरोधात १९ ऑगस्ट रोजी हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या संदर्भात नितेश कराळे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना डिजिटल डेटा उपलब्ध करून देण्याची मागणी कराळेंनी केली. Source link

Read More