Headlines

Chandrapur Politics: ठरलं तर मग! काँग्रेसमधील वाद संपुष्टात, 27 नगरसेवक एकत्र; महापालिकेतील सत्ता ‘हाता’त राहणार

काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत संघर्ष अखेर संपुष्टात आलेला आहे. महापालिकेत काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले होते. त्यामुळे सत्ता काँग्रेसच्या हातून निसटण्याची वेळ आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय अस्थिरतेला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आज स्पष्ट झाले. गेले अनेक दिवस चर्चेत असलेला काँग्रेस पक्षाचा गट नोंदणीचा वाद अखेर संपुष्टात आला असून काँग्रेसच्या सर्व…

Read More

chandrashekhar bawankule appeals to bjp workers to stop factionalism in bhandara; भंडारा भाजपमध्ये गटबाजी थांबवा, ती संपवा! चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrashekhar Bawankule: भंडारा भाजपमध्ये असलेली गटबाजी थांबवा, ती संपवा असे चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. bhandara bjp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: लोकसभा निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. कार्यकर्ते त्यांच्या कामात कमी पडत होते आणि गटबाजी उदयास येत होती. भंडारा भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. आगामी…

Read More

Gondia News: सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन – hsc student ends his life on birthday due to depression after failing exam pri

12th Student Ends Life: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. hsc student ends life(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, गोंदिया: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed Uzer Khan Friends Tussle lid off scandal Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, कोण जास्त मुली पटवणार, अयान-उझरमध्ये पैज, पण पैशातून वाद; रागात मित्राचे 18 आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड अन् अमरावती प्रकरणावरील पडदा दूर

Amravati Girls Assault Case : अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरुपी ‘शर्यत’ लागली होती की, आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावतीमधील मुलींचे लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार कदाचित बिनबोभाट सुरुच राहिला असता, कारण बदनामीच्या भीतीने पीडित महिला पुढे येण्यास धजावत नव्हत्या. मात्र या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी—अयान…

Read More

CM Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांची थोडक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, ‘दोघांच्या युतीशी माझा संबंध…’ – cm devendra fadnavis reacted on mns-shivsena uddhav thackeray possible alliance maharashtra politics

गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मकता दाखवली जात आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ( CM Devendra Fadnavis ) या संभाव्य युतीवर भाष्य केले…

Read More

nagpur 11 year old boy malhar rangari tragic death; खेळता खेळता 11 वर्षीय मल्हारसोबत नेमकं काय घडलं? बंद खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना जबर धक्का

Nagpur नागपूरमध्ये घरात खेळत असताना ११ वर्षीय मुलासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. खोलीचं दार उघडताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर: नागपूरच्या प्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील शेवाळकर अपार्टमेंटमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय मुलाचा गळफास लागून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली…

Read More

जान देंगे, जमीन नही! जलविद्युत प्रकल्पाविरुद्ध शेतकरी आक्रमक; समर्थक, नेत्यांना गावबंदी करणार – farmers are aggressive against sahasrakund hydropower project on border of marathwada-vidarbha

जलविद्युत प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जान देंगे पण जमीन नही असा नारा दिला असून नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मटा प्रतिनिधी, यवतमाळ: विदर्भ, मराठावाड्यातील सीमेवरील हिमायतनगरमध्ये सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. सुमारे ५० गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महाएल्गार सभा घेतली. राज्य सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिल्याने…

Read More

Wardha Three Dies By Lighting Heavy Rainfall In Vidarbha Region Rain Alert;विदर्भात तुफान पाऊस, वर्ध्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू, सात जण जखमी; कुटुंबाने आधार गमावला

वर्धा: विदर्भातील वर्धा, बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यांत शनिवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यादरम्यान वीज कोसळून वेगवेगळ्या घटनांत तिघांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. वर्धा जिल्ह्यातील हिरापूर (तळणी) येथे शेतात शनिवारी फवारणी करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे आडोशाला उभ्या असलेल्या झाडावर वीज कोसळल्याने वृषभ कोटगले (वय २२) याचा मृत्यू झाला, तर तीन…

Read More

देवेंद्र फडणवीसांनी मराठा आंदोलन कौशल्यानं हाताळावं, बच्चू कडूंची मागणी – bachchu kadu advice to cm devendra fadnavis to handle manoj jarange maratha reservation protest carefully

Edited by: महाराष्ट्र डेस्क|Maharashtra Times•30 Aug 2025, 5:33 pm Follow माजी आमदार बच्चू कडूंचा मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्यआंदोलकांना दुश्मन समजू नका, बच्चू कडूंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्लादेवेंद्र फडणवीसांनी आंदोलन कौशल्यानं हाताळायलं हवं, कडूंची मागणी Source link

Read More

buldhana bhendwal ghatmandani 2026 predictions ; युद्ध, देशाचं नेतृत्व ते पाऊस अन् शेतकऱ्यांसमोरील संकट; भेंडवळच्या घटमांडणीतील भाकिताची चर्चा

Bhendwal Ghatmandani 2026 : ३५० वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भविष्य जाहीर झाले आहे. यंदा देशाचा ‘राजा’ कायम राहणार असला तरी संरक्षणाबाबत चिंतेचे संकेत आहेत. पाऊस आणि पिकांची स्थिती कशी असेल? याबाबतचं भाकितही समोर आलं आहे. युद्ध, देशाचं नेतृत्व ते पाऊस अन् शेतकऱ्यांसमोरील संकट; भेंडवळच्या घटमांडणीतील भाकिताची चर्चा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : गेल्या…

Read More