Headlines

16 Year Old Girl Death in Accident After Luxury Bus Hit in Washim

Washim Accident : ट्युशन क्लासेसला जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीला खाजगी ट्रॅव्हल्सने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाशिम-पुसद मार्गावरील काकडदाती फाट्यावर आज सकाळी घडली. अपघाताची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पंकज गाडेकर, वाशिम : वाशिम शहरापासून जवळच असलेल्या काकडदाती फाट्यावर महाराजा कंपनीच्या…

Read More

Sanjay Gaikwad Reaction on Viral Audio Clip With Prakash Ambi Over Kon Hota Shivaji Book

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कोण होता शिवाजी? पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करुन शिवीगाळ आणि धमकी दिली आहे. त्यांची फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवर संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे….

Read More

अजित दादांच्या अपघाताविषयी अमित शहा यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणार | अमोल मिटकरी – amol mitkari on ajit pawar accident

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Feb 2026, 7:42 pm Follow अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात रोहित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मेल करून चौकशीची मागणी केली आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा मेल करून निपक्ष चौकशीची मागणी करणार आहेत. अमोल मिटकरी यांनी सीआयडी चौकशी वरही संशय व्यक्त केला आहे.विमान जमिनीला स्पर्श करण्यापूर्वीच स्फोट…

Read More

Chandrapur mayor election bjp gets support from prakash ambedkar vanchit and uddhav thackeray shiv sena; राजकीय उलथापालथ! भाजपने ठाकरेंना आपल्या खेचलं, वंचित आणि एमआएमलाही जवळ केलं

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून,…

Read More

BJP Lady Candidate Husband detained by Bhandara Police after Vulgar Social Media Post goes viral; सोशल मीडियावर अश्लील पोस्ट चर्चेत, भाजप उमेदवाराच्या पतीला उचलून नेले!

Bhandara News : ही कारवाई एफआयआर दाखल न करताना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : नगर परिषदेची निवडणूक तापू लागली असताना भंडाऱ्यात रविवारी सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली. या पोस्टवरून भंडाऱ्यातील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी राजकीय…

Read More

Shocking incident in gondia medical college serious allegations against professor by student; मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, धक्कादायक कारण समोर

Gondia News: गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात गळफास घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारणही विद्यार्थ्याने चिठ्ठीत नमूद केले आहे. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्याचा जीव देण्याचा प्रयत्न, धक्कादायक कारण समोर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया: गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. या…

Read More

Amravati 180 Girls Assault 350 Objectionable Videos Ayan Ahmed used Flat Cafe Hill Station for Abuse Crime News; अमरावतीत 180 मुलींचे 350 आक्षेपार्ह व्हिडिओ, अमरावतीचा फ्लॅट ते चिखलदऱ्याचं रिसॉर्ट, अयान अहमदकडून वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार; एकाही पीडितेकडून औपचारिक तक्रार नाही

Amravati Girls Assault Case : अमरावती शहरातील एक फ्लॅट हे अयानने केलेल्या अत्याचाराचं मुख्य केंद्र होतं. मात्र काही पीडितांना त्याने चिखलदरा येथील एका हिल स्टेशन रिसॉर्टवर नेलं, तसंच वेगवेगळ्या शहरांमधील कॅफेमध्येही नेल्याचं समोर आलं आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : अमरावतीतील खळबळजनक लैंगिक अत्याचार प्रकरणात ४७ सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आल्यानंतर दुसऱ्याच…

Read More

Maoist Gazarla Ravi Killed By Police in Maharashtra-Telangana Border Region

Gadchiroli Police Action Against Maoist : माओवादी केंद्रीय समिती सदस्य गजारला रवी आंध्र प्रदेशात चकमकीत मारला गेला. त्याचा भाऊही चकमकीत मारला गेला होता, तर दुसर्‍या भावाने आत्मसमर्पण केले होते. रवी 1990 पासून माओवादी चळवळीत सक्रिय होता. त्याने अनेक हिंसक घटनांमध्ये सहभाग घेतला होता. पंजाब कमांडोंवरील हल्ल्यातही तो सामील होता. त्याच्या मृत्यूने माओवादी चळवळीला मोठा धक्का…

Read More

गर्दीत हात उचलला, दिपकेंची पहिली प्रतिक्रिया; कॉक्रोच पार्टीचा नागपुरात एल्गार – abhijeet dipke first reaction after slap incident during jaipur protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jun 2026, 10:21 am जयपूरमध्ये आंदोलन सुरू असताना काही अज्ञातांनी गर्दीचा फायदा घेत अभिजीत दिपके यांच्यावर थेट हात उचलला. आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी सुरू होती, तर अभिजीत दिपके यांना त्यांच्या समर्थकांनी खांद्यावर घेतलं होतं. या आंदोलनालाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी झाले होते आणि मोठी गर्दी जमा झालेली. याच गर्दीत…

Read More

Girl Dies After Private Coaching Class Sir Gave Her Abortion Pills in Yavatmal

यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ : खासगी कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या सोळा वर्षांच्या विद्यार्थिनीला आमिष दाखवून शिक्षकाने अत्याचार केला. यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिली. बदनामीच्या भीतीतून त्याने विद्यार्थिनीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. अधिक गोळ्या खाल्ल्याने मुलीची…

Read More