Headlines

किडनी दे, 8 लाख घे’; चंद्रपूर टू कम्बोडिया रॅकेटची पोलखोल, दहा पीडित, आरोपी कृष्णाचं एका मूत्रपिंडामागचं कमिशन….

Chandrapur kidney Racket News : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. विशेष म्हणजे आरोपीने स्वत:चीही किडनी विकलीय. आतापर्यंत त्याने दहा जणांना किडनी विकण्यासाठी प्रवृत्त केलं. तो कम्बोडियाला पाठवायचा हे सगळं करण्यासाठी त्याला कमिशन मिळत होतं. किती ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश झाडे, चंद्रपूर : किडनी विक्रीप्रकरणी पोलिसांना तपासात मोठे यश मिळाले…

Read More

सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण, शाळेतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर – bhandara military school 16 student infected with infectious disease question of cleanliness in school arise

सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 600 विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक तांबोळी, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्या अंतर्गत केसवाडा/वाघ येथील एका सैनिकी विद्यालयात १६ विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. लक्ष्मी…

Read More

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत काँग्रेसच आघाडीवर? प्रचारसभेत नाना पटोलेंनी दिले संकेत – nana patole statement on maharashtra cm post amidst vidhan sabha nivadnuk

Nana Patole Statement on Maharashtra CM post: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना नाना पटोलेंनी आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा जोमाने धडाडत असून अवघ्या दोन दिवसांत त्या थंडावणार आहेत. असे असले तरी राज्यातील दोन्ही प्रमु्ख आघाड्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर मात्र मोठा…

Read More

State Government Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 Three Lakh Farmers are Waiting; शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कोंडी? कर्जमुक्त तीन लाख खातेदारांची माहिती सादर, पण अंमलबजावणीचे आव्हान; ‘ओटीएस’बाबत संभ्रम

Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्यटनाला अधिक चालना देणारा १५ कोटी रुपयांचा ‘एकात्मिक पर्यटन सर्किट’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बैतूल जिल्ह्यातील कुकरू येथे याबाबत अधिकृत घोषणा केली. या सर्किटअंतर्गत महाराष्ट्रातील चिखलदरा, मेळघाट, मुक्तागिरी आणि मध्य प्रदेशातील बैतुल…

Read More

दारू तस्करीसाठी तरुणांची अनोखी शक्कल, जुगाड पाहून पोलीसही चक्रावले| Maharashtra Times

महेश गुंडेटीवार, गडचिरोली : अवैध व्यवसायात गुंतलेली तरुण पिढी केव्हा काय करेल याचा नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे. कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टॅंकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून तर कधी पार्सल सामानातून तर कधी नदी पात्रातून बैलगाडीने दारूची तस्करी केली जात आहे. यावेळी दारू तस्करांनी तर…

Read More

Vijay Wadettiwar News | महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल – vijay wadettiwar nagpur press conference

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 4:42 pm काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.त्यांनी पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.आपण आता ऐकूयात वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत..आपण या व्हिडीओमध्ये पाहूयात. Source link

Read More

Maharashtra Former CM Vasantrao Naik Grandson Yayati Naik joins BJP; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा भाजपात प्रवेश, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, समीकरण कसे बदलणार?

Maharashtra Politics : महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यापूर्वीच ययाती नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्याने किमान पुसद परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हं आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ : महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील प्रतिष्ठित, राजकीय घराणे अर्थात नाईक कुटुंबाचे वंशज ययाती नाईक यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. दिल्लीत एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी…

Read More

Wardha Tanker Car Accident kills Police Family Prashant Vaidya Wife Son Daughter dies while returning from village; चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, टँकर कार अपघातात चौघंही ठार, गावाच्या डोळ्याची धार थांबेना

Wardha Police Family Accident Death : रामनवमीच्या उत्सवात सहभागी झालेले वैद्य कुटुंब आनंदात घराकडे परत निघाले होते. परत निघताना संपूर्ण कुटुंबाला काहीच दिवसांत परत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते वैद्य कुटुंबाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वर्धा : वर्धा-समुद्रपूर मार्गावरून जात असताना अचानक रानडुक्कर आडवे आल्याने कार टँकरवर धडकली. या भीषण अपघातात पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांची पत्नी, मुलगा,…

Read More

माझ्या पाठीमागे समाज उभा आहे म्हणून… टीकाकारांना मंत्री संजय राठोडांचं जशास तसं उत्तर! – minister sanjay rathod blunt reply to critics in washim

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2025, 9:49 am Follow मी चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, तर गिऱ्हाईक फिरता फिरेना… आणि मी सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गिऱ्हाईक मावता मावेना…अशा कविता करून मंत्री संजय राठोड यांनी राजकारणातल्या आजच्या…प्रवृत्तीवर आपल्या खास शैलीत खंत व्यक्त केली. वाशिममध्ये ते बोलत होते. सध्या राजकारणात जो उठतो तो काहीही बोलतो,…

Read More

Buldhana Hacking Woman Mobile and Threatening to Phyisical Relations Accused Absconding after Phone; आधी मोबाईल हॅक केला, डेटा चोरुन महिलेला Video कॉलवर विवस्त्र केलं; शारीरिक संबंध ठेवण्याची धमकी

Buldhana Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, बुलढाण्याच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेतील आरोपी सध्या फरार आहे. महिलेचा मोबाईल हॅक शारीरिक संबंधाची मागणी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. सायबर गुन्हेगारीने एका पीडित महिलेला चक्क विवस्त्र होण्यास भाग पाडलं…

Read More