Headlines

War Effect Parle-G Biscuit Production Stop at Buldhana Khamgaon Plant Due to LPG Shortage

युद्धाची झळ आता बुलढाण्यातील खामगावला देखील बसताना दिसत आहे. इथे पार्ले-जी बिस्कीटचे उत्पादन करणारी कंपनी आहे. पण गॅसचा पुरवठा होत नसल्याने कंपनीत बिस्कीटांचं उत्पादन थांबलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : पार्ले-जी बिस्कीट आणि प्रत्येक सर्वसामान्यांचं एक वेगळं नातं आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांना पार्ले-जी बिस्कीटाची आवड आहे. प्रत्येक घरात पार्ले-जी बिस्किटाचा एक चाहता असतोच. अनेकांनी…

Read More

आपला राजा राणीचा संसार असणार! प्रेमाच्या आणाभाका, मर्यादा ओलांडल्या अन् तरूणी ५ महिन्यांची गर्भवती त्यानंतर…. अकोल्यात खळबळ

Akola News : काही दिवसांची ओळख, दो-तीन भेटीनंतर डोळे झाकून प्रेम पण त्यानंतर जे घडतं त्याने सर्वांनाच धक्का बसतो. प्रेमाच्या आणाभाका घेत चुकीच्या गोष्टी केल्याने त्याचे परिणाम हे चांगले नसणारच, अशीच एक घटना समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शारीरिक शोषण केल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत….

Read More

chandrapur horrific bolero car accident four died on the spot 5 seriously injured ; दुर्दैवी! चालकाची डुलकी जीवावर बेतली; चंद्रपुरात भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी

Chandrapur Accident: चंद्रपुरात बोलेरो कारला झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा जागेवर मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. chandrapur accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: नागपूरहून तेलंगणमधील कागजनगर येथे जाणाऱ्या बोलेरो वाहनाला अपघात होऊन बुधवारी मध्यरात्री एका १२ वर्षीय मुलीसह चौघांचा मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले. रात्री गाडी चालवताना वाहनचालकाला…

Read More

Bhandara Missing Teacher Found Dead In Forest Ends Life; घरातून निघाले, काही अंतरावर गाडी पार्क अन् शिक्षकाने जीव दिला, संसार उघड्यावर

Bhandara Teacher Ends Life: भंडाऱ्यातील एक शिक्षक शाळेत जायला घरातून निघाला, पण तो पोहोचलाच नाही. त्यानंतर जंगलात त्याचा मृतदेह सापडून आला आणि परिसरात एकच खळबळ माजली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतीक तांबोळी, भंडारा: भंडाऱ्यात एका शिक्षकाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. झाडाला गळफास घेत या शिक्षकाने आपले आयुष्य संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली…

Read More

Gondia Shivshahi Bus Accident Smita Suryavanshi dies after narrow road mishap baby left behind; पती गेल्यावर बाळाला सांभाळलं, नोकरीवर जाताना काळाचा घाला, ३२ वर्षीय स्मिता सुर्यवंशी यांचा मृत्यू

Gondia Shivshahi Bus Accident : शिवशाही बस उलटल्यानंतर जखमी मदतीसाठी धावा करीत होते. त्यांचा आक्रोश ऐकून या मार्गावरून जाणारा गोंदियाचा जाबिर शेख हा युवक थांबला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : गोंदिया-कोहमारा या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाला गेल्या सुमारे तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. पण, वन व वन्यजीव कायद्यात काम अडकल्याने रस्त्याचे रुंदीकरण थांबले. परिणामी गोंदिया-मुंडीपारपर्यंत या मार्गाचे…

Read More

amravati two female laborers died on the spot six injured in horrific accident on dharani-paratwada road; अमरावतीत भीषण अपघात; मजुरांना घेऊन जाणारा पिकअप 30 फूट खोल दरीत कोसळला, 2 महिलांचा जागीच मृत्यू, सहा जखमी ;

Amravati Accident: धारणी-परतवाडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, तर सहा मजूर जखमी झाले आहेत. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मेळघाटातील रस्ते सध्या मजुरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. मंगळवारी सकाळी धारणी-परतवाडा मार्गावरील लवादा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी अलई नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात दोन महिला मजुरांचा…

Read More

Gadchiroli Police Clerk Dies in Accident as Leg stuck in Truck taken to Nagpur Hospital via Helicopter; पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर जाताना अपघात, ट्रकच्या चाकाखाली पाय अडकला, हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेलं, पण नियतीने हात टेकले

Accident News : वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेले विलास शंकर वासनिक हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी आपल्या दुचाकीने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निघाले असताना हा अपघात झाला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी वेळेत ड्युटीवर पोहोचण्यासाठी निघालेल्या वरिष्ठ लिपिकावर काळ बनून आलेल्या ट्रकने झडप घातली. यात ट्रकच्या समोरच्या चाकात सापडेल्या लिपिकाच्या डाव्या पायाचा चुराडा…

Read More

Maharashtra congress candidate harshjeet deshmukh in hospital rumors of being not reachable dismissed; महाराष्ट्रातील ‘नॉट रीचेबल’ काँग्रेस उमेदवार थेट रुग्णालयातील बेडवर आढळला; चर्चांबाबत केला महत्त्वाचा खुलासा

नागपूर : अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांच्याबाबत काही काळ मोठा संभ्रम निर्माण झाला होता. देशमुख यांच्याशी अचानक संपर्क तुटल्याने आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. ते नॉट रीचेबल झाले की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांकडून त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न…

Read More

Yavatmal News : हजारचा पाढा येत नाही म्हणून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून जबर मारहाण, संतप्त पालकांनी…

Teacher Beat Student : केवळ हजारचा पाढा येत नसल्याच्या कारणावरून प्राचार्यांनी पट्टीने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विद्यार्थिनी आराध्या प्रमोद शिंदे असून, ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची मुलगी आहे. (फोटो– Lipi) रवी राऊत, यवतमाळ : स्थानिक समर्थवाडी भागातील शंकरलाल कोठारी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या एका…

Read More

६० वर्षांपासून तलाव प्रस्तावातच; वर्धा जिल्ह्यातील चामलात भीषण पाणीटंचाई, एका ड्रमसाठी तीनशेचा खर्च – wardha district chamla village facing water shortage due to non-implementation of lake proposal from 60 yrs pri

Wardha Water Crisis: तब्बल ६० वर्षांनंतरही प्रस्तावातील तलाव प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांना ड्रमभर पाण्यासाठी तीनशे रुपयांचा खर्च करावा लागत आहे. wardha water crisis(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) एकनाथ चौधरी, वर्धा: चामला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जाम नदी आहे. या नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहचते. छोटा तलाव बांधून हे पाणी अडविल्यास चामलासह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न…

Read More