Headlines

नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?| Maharashtra Times

Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे, कारण प्रशासनाकडून या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर! म.टा. वृत्तसेवा,…

Read More

गोंदियात कॉंग्रेस राखणार गड? सर्वाधिक ११ आमदार काँग्रेसचेच, शिवसेना दोनदा तर एकदा अपक्षाची बाजी – maharashtra vidhan sabha nivadnuk gondia constituency most 11 mlas belong to congress

Gondia Vidhan Sabha: काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा तर एकदा अपक्ष उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत भाजपने विद्यमान अपक्ष आमदारांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरविला आहे. congress flag(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) खेमेंद्र कटरे, गोंदिया : गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून आजवर १४ विधानसभा निवडणुका झाल्या. यात काँग्रेसने सर्वाधिक ११ निवडणुकांमध्ये यश मिळविले. शिवसेनेने दोनदा…

Read More

Bachhu Kadu | फोटो विखे, फडणवीस, शिंदेंसोबतही, भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, कडू बरसले

#bachhukadu #prahar #ashokkharatcase #ashokkharatnews #devendrafadnavis #bjp भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडलीयेत्या भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो,”कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “कोणाचे व्हिडिओ बाहेर काढायचे हे आधीच ठरवले जाते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक मोठे नेते त्या बाबांच्या संपर्कात…

Read More

पाचशे माओवाद्यांना १० हजार पोलिसांचा वेढा! छत्तीसगडच्या विजापूरमध्ये धडक मोहीम, तीन महिलांसह ५ माओवादी ठार – chhatisgarh bijapur encounter five naxals killed operation major success for security forces pri

Naxalite Encounter In Bijapur: गडचिरोली जिल्हा सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर ही कारवाई सुरू आहे. धुमश्चक्रीत पाच माओवादी ठार झाले असून हा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. हायलाइट्स: सुरक्षा दलांचे जवान हिडमासह जहाल माओवाद्यांच्या मागावर गडचिरोलीपासून ५० किमीवर आजवरची सर्वांत मोठी मोहीम महाराष्ट्रासह छत्तीसगड, तेलंगण राज्यांच्या सीमेवरील तळ लक्ष्य शेकडो स्फोटके निष्क्रिय; दोन ते तीन दिवस चालणार…

Read More

Nagpur News: पिकनिकचा आनंद घेतानाच काका-पुतण्यासह तिघं बुडाले, नातेवाईकांचा धाय मोकलून आक्रोश, जेवणाचं साहित्यही नदीकाठीच पडून

Nagpur Kanhan River Three Drown: एकामागून एक तिघे बुडाल्याने नातेवाइकांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत तिघांचाही बुडून मृत्यू झाला. नदीत बुडून तिघांचा करुण अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात काका पुतण्यासह तिघांचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना रविवारी दुपारी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कन्हान नदीतील महादेव घाट येथे घडली….

Read More

व्यसनी मुलाचा हल्ला; आईचा जागीच मृत्यू, वडील गंभीर जखमी, घर बहिणींच्या नावावर केल्याचा राग – mother dies on spot father seriously injured in attack by drunk son with shovel in yavatmal

Yavatmal Crime: आई पार्वता यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू तर वडील महादेव हे गंभीर जखमी झाले. आरडाओरड ऐकून शेजारी धावत आले. crime news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने फावड्याने केलेल्या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजतादरम्यान बाभूळगाव…

Read More

Wardha Tanker Car Collision at Tiroda Police Family Four Members Dies in Accident; वर्धा तिरोडा कार टँकर धडक, पोलीस कुटुंबातील चौघं अपघातात ठार, आई-बापासह चिमुकली लेकरं मृत्युमुखी

विनोद वाघमारे, वर्धा : कारची टँकरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांना प्राण गमवावे लागले. पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. वर्ध्याच्या तरोडा नजीक हा अपघात झाला. पती पत्नी आणि दोन मुलं असे चौघे जण अपघातात ठार झाले. पोलीस कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली. वर्ध्याच्या…

Read More

समाजाशिवाय मी शून्य, आत्महत्येचा उल्लेख करीत व्यासपीठावर भावुक; संजय राठोडांचं भाषण! – minister sanjay rathods powerful speech in banjara language

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2025, 9:43 pm Follow वाशिममध्ये नागरी सत्कार कार्यक्रमात मंत्री संजय राठोड भावुक झाले. भाषण करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. माझ्यावर समाजाचा विश्वास आणि अपेक्षा इतक्या मोठ्या आहेत की मी त्या…पूर्ण करू शकेन का, याचा विचार मनात आला. मी भारावून गेलो असे ते म्हणाले. संकटाच्या काळात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे…

Read More

congress protests in vidarbha against maharashtra govt over lpg gas price hike and shortage issue ; सिलिंडरची अंत्ययात्रा, चुलीवर भाकरी! गॅस दरवाढीसह टंचाईवरुन सरकारविरुद्ध काँग्रेसचे विदर्भात आंदोलन

Congress Protest Over LPG Fuel Shortage: चिखली तहसील कार्यालयासमोर सिलिंडरची अंत्ययात्रा काढत काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. Congress Protest Over LPG Fuel Shortage(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बुलढाणा: आखाती देशातील युद्धाचे परिणाम महाराष्ट्रातील जनतेलाही भोगावे लागत आहेत. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता असतानाच गॅस सिलिंडरची केंद्र सरकारने दरवाढ केल्याने काँग्रेसने गुरुवारी विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांत आंदोलन…

Read More

Akola Municipal Corporation Election Voting Shivsena And BJP Candidate Fight In Front Of Polling Booth;मतदानावेळी अकोल्यात मोठा राडा; शिवसेना-भाजप उमेदवार भिडले, केंद्राबाहेरच एकमेकांवर धावून गेले

Akola Shivsena And BJP Candidate Dispute: अकोल्याच मतदान सुरु असताना शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. इतकंच नाही तर उमेदवार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जधाव, अकोला: अकोला महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक-17 मधील भाजप उमेदवार…

Read More