पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट विहिरीत; कुटुंबाचा आक्रोश, अकोल्यात हळहळ
Akola Latest News : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत असलेल्या या विहिरीमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका जाधव, अकोला : अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याच्या नादात एका 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना समोर आली आहे. आता पर्यंत चायना…
