Headlines

Maoist Leader Sunita Gurusmruti Surrender to police in Gadchiroli

गडचिरोली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका जहाल माओवादी महिलेने पोलिसांकडे येत आत्मसमर्पण केलं आहे. या महिलेवर विविध राज्यांकडून मिळून एकूण 1 कोटींचं बक्षीस होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश तिवारी, गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याची पत्नी; दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य सुनिता उर्फ गुरूस्मृती हिने हैदराबाद पोलिसांसमोर…

Read More

Gadchiroli Akola and Bhandara on the day of Pola Festival Three People Drowned; पोळा सणाला गालबोट, एकाच दिवशी चौघे बुडाले, तिघांचा मृत्यू, एकुलता एक रिशान गेल्यानं आईचा टाहो; मृतदेह खाटेवर नेला

Vidarbha Three People Drown : विदर्भात पोळा या सणाला गालबोट लागलेला आहे. विदर्भातील गडचिरोली, अकोला आणि भंडारा जिल्ह्यात तीन जणांचा वाहून मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये तर एका सहा वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. एकुलता एक रिशान गेल्यानं आई-वडिलांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबियांचा आक्रोश बघून उपस्थितांचे पण डोळे पाणावले…

Read More

maoists announces unilateral ceasefire and appealed to central govt to stop action; माओवाद्यांकडून एकतर्फी युद्धबंदीची घोषणा; कारवाई थांबविण्याचे केंद्र सरकारला आवाहन

Gadchiroli News: माओवाद्यांनी एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली असून, केंद्र सरकारकडे कारवाई मागे घेण्याचे आवाहन केले आहे. gadchiroli maoist news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: मागील काही काळापासून सुरक्षा दलांकडून सर्व बाजूंनी कोंडी होत असल्यामुळे माओवाद्यांनी मंगळवारी रात्री एक पत्रक काढत एकतर्फी युद्धबंदीची घोषणा केली. माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य भूपती उर्फ अभयच्या नावाने हे पत्रक…

Read More

revenue minister chandrashekhar bawankule announces that tribal lands can be given on lease; आदिवासींच्या जमिनी आता भाडेतत्त्वावर देता येणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

Chandrashekhar Bawankule: हेक्टरी सव्वालाख रुपये दर यासाठी निश्चित करण्यात आला आहे. याहून कमी दराचा करार करता येणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. bawankule news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : आदिवासींच्या जमिनी थेट भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येणार, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे….

Read More

dharmaraobaba atram sensational allegation that bjp gave his nephew rs 5 crore to contest against me; भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभं केलं; धर्मरावबाबा आत्रामांचा खळबळजनक आरोप

Dharamrao Baba Atram: भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभे केले, असा गंभीर आरोप धर्मरावबाबा आत्रामांनी केला आहे. atram fadnaivs(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात पुतण्याला ५ कोटी रुपये देऊन उभे केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी मंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. चामोर्शी येथे…

Read More

भूपतीने अखेर शस्त्र टेकले! माओवाद्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी शरणागती; 60 साथीदारांचेही आत्मसमर्पन| Maharashtra Times

Maoist Leader Bhupati Surrenders: गडचिरोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. माओवादी नेता भूपतीने आपल्या ६० साथीदारांसह आत्मसमर्पण केले आहे. यामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचा घरकोंबडा म्हणून उल्लेख, ज्योती वाघमारे बेक्कार बोलल्या म.टा. वृत्तसेवा, गडचिरोली: माओवादी नेता भूपतीने अखेर गडचिरोली पोलिसांसमोर शस्त्र टेकले. माओवादी संघटनेतील मतभेद आणि शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर, माओवादी नेता…

Read More

माओवाद्यांचा मेंदू मानल्या जाणाऱ्या भूपतीने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय का घेतला? पडद्यामागे नक्की काय घडलं? Maharashtra Times

Bhupati’s Surrender Reason Revealed: गडचिरोलीत माओवादी नेता भूपती आणि त्याचे 60 साथीदार मुख्य प्रवाहात परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हे आत्मसमर्पण झाले. पोलिसांच्या कारवाईसोबतच पत्नी तारक्काच्या आर्त हाकेचाही यावर परिणाम झाला. बच्चू कडूंची कृषीमंत्री भरणेंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजवरुन फडणवीसांनाही सुनावलं! गडचिरोली: माओवादाच्या इतिहासातीस सर्वात मोठे समर्पण 15 ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे झाले. कुख्यात…

Read More

Gadchiroli Nationalist Ajit Pawar Group Women Region Vice President Gitatai Hinge Died an Accident; अजित दादांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा अपघाती मृत्यू, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक

Gadchiroli Accident News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष तथा आधार विश्व फाऊंडेशन गडचिरोलीच्या अध्यक्ष गीताताई हिंगे यांचं अपघाती निधन झालं आहे. गिताताई हिंगे अपघात मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचं पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं….

Read More

Gadchiroli court sentences accused to death in 3 year old boys murder case; आई रक्ताच्या थारोळ्यात अन् शेजारी 3 वर्षीय मुलाची बॉडी; नराधम शेजाऱ्याला आता कायमची अद्दल

Gadchiroli Crime: गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून अटक केली होती. आई रक्ताच्या थारोळ्यात अन् शेजारी 3 वर्षीय मुलाची बॉडी; नराधम शेजाऱ्याला आता कायमची अद्दल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली होती. विवाहितेवर बलात्काराच्या प्रयत्नात असताना…

Read More

Gadchiroli Etapalli Baby Died Pregnant Woman Womb the Mother Also Died; अचानक प्रसूतीवेदना, सहा किमीची पायपीट, बाळ पोटातच दगावलं, आईचाही करुण अंत; महाराष्ट्र सुन्न

Gadchiroli News : सहा किमीच्या पायपीटीने गर्भवतीच्या पोटातच बाळ दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर काही वेळातच आईचाही मृत्यू झाला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. एटापल्ली आई बाळाचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : प्रसूतीसाठी रुग्णालयात जाण्यासाठी सहा किलोमीटरची पायपीट करणाऱ्या गर्भवतीच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला. काही वेळानंतर गर्भवती महिलेचाही उपचारादरम्यान…

Read More