Headlines

gadchiroli car accident while returning home from funeral car falls into river two died on the spot 3 injured ; जावयाचे सरण विझण्यापूर्वीच दोघा चुलत सासऱ्यांचा अंत; कार नदीत कोसळून भीषण अपघात, महाराष्ट्र हळहळला

Gadchiroli Accident: मनाला चटका लावणारी बातमी… जावयाच्या अंत्यविधीवरुन घरी परतताना दोन चुलत सासऱ्यांवर काळाचा घाला. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातात ३ गंभीर जखमी आहेत. car accident gadchiroli(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: दोन दिवसांपूर्वी हत्या झालेल्या चुलत जावयाच्या अंत्यविधीला उपस्थित राहून, डोळ्यातील आसवे पुसत परतणाऱ्या नातेवाइकांवर वाटेतच काळाने झडप घातली. आलापल्ली-सिरोंचा महामार्गावर बोरीजवळील…

Read More

beating wife after drinking alcohol gram panchayat will be fined rs 1000 in gadchiroli ; दारु पिऊन बायकोला मारहाण केल्यास हजार रुपये दंड! गडचिरोली जिल्ह्यातील ब्राह्मणपल्ली ग्रामसभेचा ठराव

Gadchiroli News: दारु पिऊन बायकोला मारहाण केल्यास हजार रुपये दंड भरावा लागेल, असा गडचिरोली जिल्ह्यातील ब्राह्मणपल्ली ग्रामसभेने ठराव मंजूर करण्यात आला. मुक्तिपथ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील ब्राह्मणपल्ली हे अवघे १,७०० लोकवस्तीचे गाव दारूविरोधात एकजुटीने उभे राहिले आहे. गावात दारूविक्री केल्यास २० हजार रुपये तर, दारू पिऊन…

Read More

gadchiroli horrific accident involving scorpio-travels 5 died on the spot 12 peoples seriously injured; आनंदावर क्षणात दु:खाचा डोंगर! लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, 12 गंभीर जखमी

Gadchiroli Accident: लग्न समारंभाहून घरी परतताना वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये ५ जणांचा मृत्यू, तर १२ जण जखमी झाले आहे. गडचिरोली अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात रविवारी सायंकाळी लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा…

Read More

Gadchiroli News: भामरागडमध्ये रानडुकराचा हल्ला; रुग्णवाहिका नाही, रस्त्याअभावी जखमींना कावडीतून दवाखान्यात नेण्याची वेळ – gadchiroli bhamragad wild boar attacks 50 yrs old man in villagers carry injured patient hospital on bamboo stretcher

Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला बांबूच्या कावडीतून दवाखान्यात नेलं. गडचिरोली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी चक्क बांबूच्या कावडीवरून डोंगरदऱ्या पार करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. दर्भा परिसरात गेल्या दोन दिवसांत…

Read More

Gadchiroli Woman Death: शर्थीच्या प्रयत्नांपुढे ‘व्यवस्थेचे विष’ ठरले भारी! वेळेत उपचार न मिळाल्याने गडचिरोलीतील महिलेचा डॉक्टरांसमोरच मृत्यू

Gadchiroli Woman Death: खराब रस्ते, निकामी उपकरणे आणि कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे अखेर त्या महिलेला डॉक्टरांपुढे रुग्णालयातच जीव गमवावा लागला. प्रशासकीय अनास्थेने पुन्हा एक बळी घेतला. व्यवस्थेच्या विषाने घेतला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात एका महिलेने विष प्राशन केले. तिचा जीव वाचवण्यासाठी, तरुणीला वेळेत उपचार मिळावेत, म्हणून नातेवाईकांनी तिला दुचाकीवर आडवे…

Read More

murder case of a young man in gadchiroli linked to relationship with suraj from odisha; महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत

Gadchiroli News: इन्स्टाग्रामवर दोन तरुणांमध्ये झालेल्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत आणि नंतर समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले होते. महाराष्ट्रातील तरुण ओडिशातील सूरजच्या प्रेमात पडला; दोघे भेटले, पण ती एक गोष्ट समजताच प्रेमप्रकरणाचा भयंकर अंत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: अलीकडील काळात सोशल मीडियावर होणाऱ्या ओळखीतून प्रेमाचे सूत जुळाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र सोशल मीडियावरून होणारी ही ओळख कधीकधी जीवावरही…

Read More