Headlines

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: संजय गायकवाडांच्या घरावर 28 एप्रिलला मोर्चा; रोहित पवारांचा इशारा, बुलढाण्यात ‘शिवाजी कोण होता?’चे होणार वाचन

Rohit Pawar On Sanjay Gaikwad: प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘दगलबाज शिवाजी’ याही पुस्तकाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार गायकवाड करणार आहेत का, असाही सवाल केला जात आहे. शिवाजी कोण होता पुस्तक वाद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ २८ एप्रिल रोजी बुलढाण्यातील त्यांच्या घरावर मोर्चा काढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…

Read More

Shivaji Kon Hota Book Controversy: पानसरेंवर मरणोत्तर फौजदारी कारवाई करा! आमदार संजय गायकवाड यांची मागणी

Shivaji Kon Hota Book Controversy: छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख त्यांचा अपमान करण्यासाठी करण्यात आला आहे’, असे गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे. शिवाजी कोण होता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे यांच्याविरुद्ध मरणोत्तर फौजदारी कारवाई करावी. स्वयंघोषित लेखक प्रशांत आंबी यांनी नियमांचे पालन न करता हे बनावट…

Read More

Buldhana Bride Death: संसाराचं स्वप्न अधुरेच! प्री-वेडिंग शूटनंतर आजारी पडलेल्या तरुणीचा मृत्यू; 3 मे रोजी होता लग्नसोहळा

Buldhana Bride Death: सुखी संसाराचं स्वप्न बघितलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. प्री- वेडिंग शूटदरम्यान आजारी पडलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. काय घडलं नेमकं? प्री-वेडिंगनंतर आजारी पडलेल्या युवतीचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा: लग्न जुळल्यानंतर दोघेही संसाराची स्वप्ने रंगवू लागले. मात्र, प्री-वेडिंग केल्यानंतर आजारी पडलेल्या युवतीचा आठ दिवसांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ३ मे रोजी लग्न…

Read More

Sanjay Gaikwad | रोहित पवारची हिरोगिरी, अजित पवारची जागा घेण्याचा प्रयत्न

#buldhananews #sanjaygaikwad #chhatrapatishivajimaharaj #prashantaambi #shivajikonhotabookcontroversy #bageshwerbaba #shivsenaविरोधकांनी टीका करणे हा त्यांचा अधिकार आहे .मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख यावर देखील विरोधकांनी बोलावं. असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले. यावेळी त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावरील बंदीची मागणी कायम असल्याचं स्पष्ट केलं Source link

Read More

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, 2 मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर

Mumbai-Nagpur Highway Accident: मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. बुलढाणा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, बुलढाणा: भरधाव वेगातील ट्रकने थ्रेशर ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात मलकापूर – मुक्ताईनगर मार्गावर हॉटेल महाराजा…

Read More

Aaple Sarkar Portal Closed: ‘आपले सरकार’ पोर्टल बंद; महा-ई-सेवाचे कामकाज खोळंबले, राज्यभरातील विद्यार्थ्यांसह नागरिक संतप्त

Aaple Sarkar Portal Closed: प्रतिज्ञापत्रे न मिळाल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती आणि अन्य सवलतींपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सर्व्हर क्षमता वाढवून आणि तांत्रिक त्रुटी दूर करून पोर्टल युद्धपातळीवर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे. आपले सरकार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: गेल्या पाच दिवसांपासून आपले सरकार पोर्टलमध्ये तांत्रिक दोष आल्याने राज्यभरातील महा-ई-सेवा…

Read More

Rohit Pawar | ‘…तर त्यासाठी भाजपला रामराम करावा लागेल’, रोहित पवारांचा जय पवारांना सल्ला – if you stay with bjp, your dream of becoming the chief minister will not come true said by rohit pawar

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:11 pm Follow #rohitpawar #ncp #jaypawar #sunetrapawar #cmofmaharashtra #ajitpawar #sharadpawar2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात… बारामतीकरांच्या भावना जय पवार यांनी बोलून दाखवल्या, त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये.. आमची देखील इच्छा होती मात्र ती अजितदादांसाठी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पक्षांना बळ मिळेल असा दादांचा प्रामाणिक प्रयत्न होता असं आमदार…

Read More

Rohit Pawar vs Sanjay Gaikwad | रामायणातही श्रीरामांचा एकेरी उल्लेख, पवार वि. संजय गायकवाड जुंपली – even in ramayana, there is a single mention of shri ram, rohit pawar vs. sanjay gaikwad

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 May 2026, 6:23 pm Follow #rohitpawar #ncp #sanjaygaikwad #shivsena #eknathshinde #ramayan शिवाजी कोण होता पुस्तकानंतर आता रामायणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या शा‍ब्दिक चकमक पाहायला मिळाली…पाहुया Source link

Read More

Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेले अन् तर्राट झाले; बंदिवानासोबत दारु पिणाऱ्या 2 पोलिसांवर गुन्हा दाखल – buldhana 2 drunk policemen who accompanied prisoner for medical examination were suspended

Buldhana Police Suspended: वैद्यकीय तपासणीला गेलेल्या दोन पोलिसांना बंदिवानासोबत दारु पिल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. बुलढाणा पोलिस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: एका गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदिवानासोबत वैद्यकीय तपासणीला गेलेले ग्रेड पोलिस उपनिरीक्षक व पोलिस हवालदार दारू पिऊन तर्राट झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बंदिवान आणि पोलिसांविरुद्ध बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात…

Read More

Buldhana Crime: चुलत भावासोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या पाचव्या दिवशीच विवाहितेला निर्घृणपणे संपवलं; वडील, भाऊच निघाले मारेकरी – buldhana crime father and brother ends young woman life due to immoral relationship with cousin

Buldhana Crime: चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात तरुणीच्या वडील आणि भावाने तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बुलढाणा क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: जळगाव-जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड व मुंडके आढळून आलेल्या तरुणीची तिचे वडील आणि भावानेच हत्या केली. चुलत भावासोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे तिची हत्या करण्यात…

Read More