Headlines

Buldhana Daughter Wedding Father Dies of Heart Attack; सनई-चौघड्यांचे सूर, आनंदाच्या वातावरणात दु:खाचं सावट, लाडक्या लेकीच्या लग्नात आक्रित घडलं; मुलीच्या कन्यादानावेळी वडिलांचा करुण अंत

Buldhana Father Heart Attack during Daughter Wedding : लग्न सोहळा मंगलमय वातावरणात पार पडल्यानंतर मुलीचे कन्यादान करतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आनंदी वातावरण क्षणात दु:खात बदलले. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रूक येथे १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. कुरूमदास कुंडलीक भुतेकर (वय ५०) असे या मृत पित्याचे नाव आहे. मुलगी लग्न कन्यादान…

Read More

Husband killed wife in buldhana; ‘मीच केलं…’ म्हणत नवरा स्वतः पोलीस ठाण्यात; बुलढाण्यातील दोन घटनांनी परिसरात खळबळ

Buldhana Crime News: बुलढाण्यातील खामगाव येथे पती-पत्नीच्या वादातून धक्कादायक घटना घडली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर आरोपी स्वतःच पोलीस ठाण्यात पोहोचला. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : सात जन्म साथ देण्याच्या आणाभाका घेतलेल्या पत्नीचाच नवऱ्याने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरात घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी…

Read More

Fuel Crisis In Buldhana: पेट्रोलपंपांवर ठणठणाट! बुलढाणा जिल्ह्यात स्थिती बिकट; उपलब्धतेच्या ठिकाणांवर वाहनांसह कॅनच्या रांगा

Fuel Crisis In Buldhana: ज्या पेट्रोलपंपांवर पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे, तेथे शेकडोंच्या संख्येने कॅनच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्यादेखील रांगा दिसून येत आहेत. बुलढाणा इंधन तुटवडा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: सध्या बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल- डिझेलचा तुटवडा जाणवत असल्याने वाहनांची चाके थांबली आहेत. अनेक पेट्रोलपंपांवर इंधनाच्या टाक्या कोरड्या…

Read More

Hake vs Lad | प्रसाद लाड वि. लक्ष्मण हाकेंमध्ये जुंपली, राजीनामा देण्याचं हाकेंचं थेट आव्हान – prasad lad vs. laxman clash, direct challenge to prasad lad to resign

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 May 2026, 7:46 pm Follow #laxmahake #prasadllad #obcreservation #obcprotest #manojjarange भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. जरांगेंसोबत लहान भाऊ म्हणून सोबत असल्याचा शब्द दिलाय. तर हाकेंचा उल्लेख करत त्यांना पोटशूळ उठण्याचं कारण नाही असं प्रसाद लाड म्हणालेतया सर्व प्रकरणावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड…

Read More

‘शिवाजी कोण होता’, ‘दगलबाज शिवाजी’ पुस्तकावर बंदी घाला; संजय गायकवाड यांची मागणी – sanjay gaikwad raises demand to ban book of dagalbaz shivaji

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 May 2026, 11:19 am ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आता ‘दगलबाज शिवाजी’ या पुस्तकावरही बंदी घालण्याची मागणी केलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार असं म्हणत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हटलंय. Source link

Read More

Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; उन्हाच्या ‘रेड अलर्ट’दरम्यान वादळी पाऊस, शेतमालाचे नुकसान

Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. विदर्भ अवकाळी पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती/बुलढाणा: विदर्भातील नागपूर, भंडारा, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्याला मंगळवारी अवकाळी पावसाचा फटका बसला. हवामान खात्याने शहरासाठी…

Read More

Buldhana Missing Girl Shivani Kalmikar Police arrests Brother Father in Death Case Mysterious Twist within month Crime News; बेपत्ता मुलीला पोलिसांनी ‘मृत’ ठरवलं, बाप-भावाला तुरुंगात डांबलं, शिवानी अचानक ‘जिवंत’ परतली, म्हणाली…

Buldhana Girl Death Case : पोलिसांनी तपास करताना कोणतीही डीएनए चाचणी किंवा वैज्ञानिक पुष्टी न करता, केवळ प्राथमिक माहितीच्या आधारे ती बॉडी शिवानीचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा/अमरावती : ज्या मुलीला मृत मानून तिच्या हत्येच्या आरोपाखाली वडिलांना आणि भावाला तुरुंगात डांबण्यात आले, तीच मुलगी अचानक जिवंत परतली आहे. या नाट्यमय…

Read More

Buldhana missing girl Shivani Kalmikar alive police releases brother father mystery of woman death Crime News; बाप-भावाला तुरुंगात टाकलं, पण शिवानी जिवंत निघाली, आता ‘तिची’ ओळख पटवण्यासाठी पोलिसांची आयडिया, नवं पत्रक जारी

Buldhana Missing Girl : ​जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात धड आणि मुंडके कापून हत्या केलेल्या तरुणीचा दफनविधी पोलिसांनी केला होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : मृत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. आता ती बॉडी आढळलेल्या तरुणीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी पत्रक जारी केले आहे. मृत तरुणीबद्दल माहिती…

Read More

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Big Statement About Eknath Shinde And Mission Tiger

शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. मिशन टायगर हे शिंदेंनीच करावं, असं वक्तव्यदेखील त्यांनी यावेळी केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या आमदारांना मित्रपक्ष असलेल्या…

Read More

Shegaon Raid on famous Kachori Center Samples Raw Materials Seized Food and Drug Administration Commissioner Tukaram Mundhe; साईंच्या शिर्डीनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता माऊलींच्या शेगावात, प्रसिद्ध कचोरी सेंटरवर धाड; कच्च्या मालाचे नमुने जप्त

Buldhana Shegaon Kachori Center FDA Raid : शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकून या कचोरी सेंटरवरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेतले. शेगाव प्रसिद्ध कचोरी सेंटर छापा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमोल सराफ, बुलढाणा : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी…

Read More