Headlines

Rohit Pawar | ‘…तर त्यासाठी भाजपला रामराम करावा लागेल’, रोहित पवारांचा जय पवारांना सल्ला – if you stay with bjp, your dream of becoming the chief minister will not come true said by rohit pawar



Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#rohitpawar #ncp #jaypawar #sunetrapawar #cmofmaharashtra #ajitpawar #sharadpawar2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात… बारामतीकरांच्या भावना जय पवार यांनी बोलून दाखवल्या, त्यावर आमदार रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिलीये.. आमची देखील इच्छा होती मात्र ती अजितदादांसाठी, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर पक्षांना बळ मिळेल असा दादांचा प्रामाणिक प्रयत्न होता असं आमदार रोहित पवार म्हणालेत पाहुया



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत