Bhandara Younger Brother Killed Elder Brother Over Home Dispute; ‘तू आईशी का भांडतोस’; दारुच्या नशेत मोठ्या भावाला मित्राच्या मदतीने विटांनी मारहाण, घरासमोरच भावाची हत्या
Bhandara Younger Brother Kills Elder Brother : राज्यात गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना भंडारा जिल्ह्यातील आंबाटोली भागात घटली आहे. येथे लहान भावाने घरगुती वादातून मोठ्या भावाची हत्या केलीय. लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रतिक तांबोळी, भंडारा : घरगुती वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली…
