Headlines

स्टेज तुटला आणि आमदार भोंडेकर सरळ पडले खाली! सोशल मीडियावर व्हिडियो व्हायरल| Maharashtra Times

Narendra Bhondekar: भंडारा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पवनी येथील नवरात्रोत्सवात शहनाज अख्तर यांच्या कार्यक्रमात ते कार्यकर्त्यांसह स्टेजवर नाचत असताना, जास्त वजनामुळे स्टेज कोसळले. धनगर आरक्षणाची बैठक, शिवसेना दसरा मेळावा ते पालिका निवडणूक; खोतकरांची उत्तरं! म.टा. वृत्तसेवा, भंडारा: सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा एक…

Read More

आईचा ओरडण्याचा आवाज ऐकून मुलगा गेला धावत; विजेच्या तारेचा झाला स्पर्श आणि दोन्ही मायलेक…| Maharashtra Times

प्रतीक तांबोळी, भंडारा: साकोली तालुक्यातील मालूटोला येथे रविवारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात काम करत असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने एका मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी साकोली तहसीलमधील मालूटोला गावातील शेतशिवारात घडली. मृतांमध्ये आई महानंदा प्रभुदास इलमकर (वय ५०) आणि मुलगा सुशील प्रभुदास इलमकर यांचा समावेश आहे. दोघेही मालूटोला येथील…

Read More

chandrashekhar bawankule appeals to bjp workers to stop factionalism in bhandara; भंडारा भाजपमध्ये गटबाजी थांबवा, ती संपवा! चंद्रशेखर बावनकुळेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Chandrashekhar Bawankule: भंडारा भाजपमध्ये असलेली गटबाजी थांबवा, ती संपवा असे चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. bhandara bjp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: लोकसभा निवडणुकीत पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अतिआत्मविश्वास दिसून आला. काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले. कार्यकर्ते त्यांच्या कामात कमी पडत होते आणि गटबाजी उदयास येत होती. भंडारा भाजपमधील गटबाजी लपून राहिलेली नाही. आगामी…

Read More

NCP Leader Praful Patel Gives Important Orders To Party Workers For Local Body Elections

प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूचना केल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून कुणी कुणाला बाहुबली समजू नका, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कुणी स्वत:ला…

Read More

Bhandara Tumsar Manager Mayur Nepale Stole 1 Crore from the Canara Bank; ऑनलाईन गेमिंगचा अन् शेअर मार्केटचा नाद; कर्ज झाल्यानं वडिलांची FD तोडली, नंतर थेट बँकेतच डल्ला; बँक मॅनेजरचा कारनामा

Canara Bank Manager Online Gaming : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका बँक मॅनेजरनेच चक्क बँक लुटल्याची घटना समोर आली आहे. भंडारा कॅनरा बँक मॅनेजर चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : काही महिन्यांपूर्वी धाराशिवमध्ये एका युवकाने ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याने आपलं जीवन…

Read More

BJP Lady Candidate Husband detained by Bhandara Police after Vulgar Social Media Post goes viral; सोशल मीडियावर अश्लील पोस्ट चर्चेत, भाजप उमेदवाराच्या पतीला उचलून नेले!

Bhandara News : ही कारवाई एफआयआर दाखल न करताना राजकीय दबावाखाली करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : नगर परिषदेची निवडणूक तापू लागली असताना भंडाऱ्यात रविवारी सोशल मीडियावरील एक पोस्ट चर्चेत आली. या पोस्टवरून भंडाऱ्यातील भाजपच्या एका महिला उमेदवाराच्या पतीला पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी राजकीय…

Read More

NCP SP Sharad Pawar Candidate Karuna Raut name omitted from EVM in Bhandara Nagar Parishad; मतमोजणीत गंभीर चूक, शरद पवारांच्या उमेदवाराचं नावच EVM मध्ये नव्हतं, निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Bhandara Nagar Parishad : तिसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू होताच प्रभाग क्रमांक ३ ‘अ’मधील राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएममध्ये नसल्याचे दिसून आले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा नगर परिषदेच्या मतमोजणीदरम्यान प्रभाग क्रमांक तीन ‘अ’मधील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव ईव्हीएममध्ये नसल्याचे समोर…

Read More

दुर्दैवी! लग्नाच्या दोन दिवस आधीच काळानं साधला डाव; बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू, अख्खं गाव सुन्न

Groom Dies Two Days Before Wedding: बोहल्यावर चढण्यापूर्वीच भंडाऱ्यातील नवरदेवाचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. durgesh lanjewar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, भंडारा: नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात मृत्यू झाल्याची घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी (पु.)जवळील कवडसी फाटा येथे गुरुवारी रात्री ८ वाजता घडली. दुर्गेश किशोर लांजेवार…

Read More

bhandara son-in-law killed father-in-law with help of friends over property dispute; सासऱ्याच्या प्रॉपर्टीवर जावयाचा डोळा; मित्रांच्या मदतीने रस्त्यात गाठून संपवलं, पुलाखाली लपवली बॉडी अन्…

Bhandara Crime: मित्रांच्या मदतीने जावयाने सासऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखालील सिमेंटच्या पायलीत लपवून ठेवला. घटनेनं खळबळ crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: सासऱ्याची संपत्ती बळकाविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जावयाने मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात अडवून गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोकणागड येथे रविवारी उघडकीस आली. आरोपींनी पुरावा नष्ट…

Read More

Bhandara Accident: मिरची तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले, 20 महिला जखमी, 7 जणींची प्रकृती गंभीर

Bhandara Accident: मिरची तोडणीसाठी जाताना मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २० महिला जखमी झाल्या असून ७ जणींची प्रकृती गंभीर आहे. bhandara accident(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मिरची तोडण्यासाठी महिला मजूर घेऊन जाणारे पिकअप वाहन अनियंत्रित होऊन उलटल्याने २० महिला जखमी झाल्या. यातील सात महिलांची प्रकृती गंभीर आहे. ही…

Read More