Headlines

Bhandara State Tax Inspector caught red-handed arrested while accepting the bribe of 35,000 rupees; बंद पडलेला GST क्रमांक सुरू करण्यासाठी पैसे मागितले, राज्य कर निरीक्षकाला सापळा रचून अटक; लाच घेताना…

GST Office Bribe Case : शहरात एका सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिकारी लाच घेताना पोलिसांनी मोठी कारवाई केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : राज्य कर निरीक्षक मनीष सहारे यांनी त्यांच्या कार्यालयात सापळा कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्याकडून 35 हजार रुपयांची लाच स्वत: स्वीकारली. लाच स्वीकारताना, त्याचवेळी त्यांना अटक…

Read More

Wife Attack On Husband Because He Did Not Sit With Her During Movie Bhandara;’चित्रपट पाहताना माझ्या नाही तर त्याच्या शेजारी का बसले?’, कपडे बदलताना पत्नीने चाकू घेतला अन्…

Bhandara Wife Attack On Husband: चित्रपट पाहायला गेले, पण पती हा पत्नीच्या बाजुला न बसता मित्राच्या बाजुला जाऊन बसला. यामुळे पत्नी संतापली आणि तिने थेट आपल्या पतीवर हल्ला केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी विनोद वाघमारे, भंडारा: ‘चित्रपट पाहताना मित्राच्या शेजारी का बसला’, या क्षुल्लक कारणावरून पत्नीने पतीवर चाकूहल्ला केल्याची भयंकर घटना भंडाऱ्यात घडली…

Read More

bhandara crime intercaste marriage turns fatal 30 yrs old youth brutanlly killed ; भंडाऱ्यात ‘सैराट’! आंतरजातीय विवाहातून तरुणाला संपवलं; सासू अन् मेहुण्याने रचला कट, नदीच्या काठावर आढळली बॉडी

Bhandara Crime: आंतरजातीय विवाहातून ३० वर्षीय युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून मेव्हणा, सासूसह पाच जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. bhandara crime(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन दुसऱ्या जातीतील युवकासोबत लग्न केले. यातून संतापलेल्या मुलीच्या भाऊ आणि आईने इतर तीन जणांच्या मदतीने जावयाचा गळा आवळून…

Read More

Bhandara Girl Student attends HSC Exam after Father Death Villagers perform Funeral Last Rites; बारावीच्या पहिल्या पेपरला वडिलांचा मृत्यू; अंत्ययात्रा स्मशानात, भरल्या डोळ्यांनी लेक परीक्षेला, गावकरी हळहळले

Girl attends HSC Exam after Father Death : दु:खावर मात करत मनात वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जान्हवीने वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि ती परीक्षेला निघाली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, भंडारा : मागील काही दिवसांपासून मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मुलीचा बारावीचा पहिला पेपर होता. वडिलांना अखेरचा निरोप देत…

Read More

Bhandara reliance jio employees teach a lesson by cutting cables after salary hike demands ignored; दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल

Bhandara News: वारंवार पाठपुरावा करूनही पगारवाढीची मागणी पूर्ण न झाल्यामुळे दोन्ही कर्मचारी संपावर गेले. मात्र त्यानंतरही कंपनीकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नंतर या कर्मचाऱ्यांनी धक्कादायक पाऊल उचललं. दोन कर्मचाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी उचललं धक्कादायक पाऊल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : आर्थिक वर्ष संपत आल्याने कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीची चर्चा रंगली आहे. अपेक्षित पगारवाढ मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची कंपनीकडून अपेक्षा…

Read More

Bhandara baby trafficking in hospital serious charges against doctor for deceiving poor mothers; ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं, खळबळजनक प्रकार उघड

Bhandara News: सिझेरियननंतर साडेतीन महिने बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर आईला अंधारात ठेवून आणि कुटुंबाच्या गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने चिमुकलीच्या विक्रीचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या बाळविक्री प्रकरणात रोज नवे…

Read More

NCP Leader Praful Patel Important Statement on Ajit Pawar Plane Crash Case

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्यावर होत असलेल्या अप्रत्यक्ष आरोपांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अपप्रचार केला जात असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे….

Read More

Bhandara Crime: विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन; संतप्त गावकऱ्यांचा शिक्षकाला चोप, ZP शाळेतील प्रकार

Bhandara Crime: शिक्षकी पेशाला कलंक लावणारी घटना भंडाऱ्यातील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी त्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. शिक्षकाचे विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, भंडारा: पवनी तालुक्यातील वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींना मोबाइलवर घाणेरडे व्हिडीओ दाखवून आक्षेपार्ह चाळे केले. खिचडी बनविणाऱ्या महिलेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर संतापाची लाट…

Read More

Bhandara Crime: गॅस सिलिंडरच्या अवैध गोदामाचा पर्दाफाश; भंडारा MIDC परिसरात कारवाई – supply officers raided illegal gas cylinder warehouse in bhandara midc area

Bhandara Crime: भंडारा एमआयडीसी परिसरात गॅस सिलिंडरच्या अवैध गोदामाचा पर्दाफाश झाला आहे. गॅस सिलिंडरच्या अवैध गोदामाचा पर्दाफाश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या पथकाने भंडारा येथील एमआयडीसी परिसरातील एका अनधिकृत गॅस सिलिंडर गोदामावर छापा टाकला. या कारवाईत घरगुती आणि व्यावसायिक वापराचे मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर जप्त करून गोदामाला सील लावण्यात आले आहे….

Read More

Bhandara Tiger Attack: भंडाऱ्यात महिलेवर वाघाचा हल्ला; दहा फूट नेले फरफटत, संतप्त गावकऱ्यांनी जंगलात लावली आग

Bhandara Tiger Attack: उमरझरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एक शेतमजूर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. संतप्त नागरिकांनी जंगल परिसरात जाळपोळ केली. शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, भंडारा: साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा येथे वाघाच्या हल्ल्यात मोहफूल संकलन करणाऱ्या शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, शेजारील उमरझरी शेतशिवारात वाघाने एका शेतमजूर…

Read More