Headlines

Weather Update 12th March 2026 Heat Wave in Vidarbha Amravati Recorded as Hottest City in India

अमरावती शहर हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती शहरात झाली आहे. असं असलं तरी आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं आहे? ते आपण सविस्तर जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला बघायला मिळतोय. अनेक…

Read More

Bachhu Kadu | फोटो विखे, फडणवीस, शिंदेंसोबतही, भाजपकडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न, कडू बरसले

#bachhukadu #prahar #ashokkharatcase #ashokkharatnews #devendrafadnavis #bjp भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी संताप व्यक्त करत स्पष्ट भूमिका मांडलीयेत्या भोंदू बाबाचा आम्ही निषेध करतो,”कडू यांनी भाजपवर गंभीर आरोप करत म्हटले की, “कोणाचे व्हिडिओ बाहेर काढायचे हे आधीच ठरवले जाते.” त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अनेक मोठे नेते त्या बाबांच्या संपर्कात…

Read More

State Government Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 Three Lakh Farmers are Waiting; शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कोंडी? कर्जमुक्त तीन लाख खातेदारांची माहिती सादर, पण अंमलबजावणीचे आव्हान; ‘ओटीएस’बाबत संभ्रम

Punyashloka Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026 : विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील पर्यटनाला अधिक चालना देणारा १५ कोटी रुपयांचा ‘एकात्मिक पर्यटन सर्किट’ प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बैतूल जिल्ह्यातील कुकरू येथे याबाबत अधिकृत घोषणा केली. या सर्किटअंतर्गत महाराष्ट्रातील चिखलदरा, मेळघाट, मुक्तागिरी आणि मध्य प्रदेशातील बैतुल…

Read More

Amravati QRT jawan Vijay Nagapure Ended his Life at the Police Commissionerate; पोलीस आयुक्तालयात गोळीबार, आयुष्याची दोर कापली; ऑन-ड्युटी जवानाने स्वत:वरच झाडल्या गोळ्या

Amravati QRT Jawan End his Life : ​पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. गोळीबाराचा आवाज होताच परिसरातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अमरावती क्यूआरटी जवान आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या (QRT) शीघ्र कृती दलामधील एका जवानाने विजय दिलीप नागापुरे (वय ३५) यांनी आज गुरुवारी रोजी…

Read More

amravati two female laborers died on the spot six injured in horrific accident on dharani-paratwada road; अमरावतीत भीषण अपघात; मजुरांना घेऊन जाणारा पिकअप 30 फूट खोल दरीत कोसळला, 2 महिलांचा जागीच मृत्यू, सहा जखमी ;

Amravati Accident: धारणी-परतवाडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, तर सहा मजूर जखमी झाले आहेत. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मेळघाटातील रस्ते सध्या मजुरांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. मंगळवारी सकाळी धारणी-परतवाडा मार्गावरील लवादा गावाजवळ मजुरांना घेऊन जाणारी पिकअप गाडी अलई नदीच्या पात्रात कोसळली. या अपघातात दोन महिला मजुरांचा…

Read More

amravati 35 yrs old youth dies after under-construction railway flyover iron plate falls on him one injured; गॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी

Riddhapur Railway Bridge Accident: गॅस सिलिंडर आणायला गेलेल्या तरुणाचा रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमरावती अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असतानाच, ही टंचाई एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना रिद्धपूर येथे घडली. सिलिंडर आणण्यासाठी घराबाहेर…

Read More

धाकट्या बहिणीला वाचवायला ताईचीही नदीत उडी; सख्ख्या बहिणींना जलसमाधी, अमरावतीत दुर्दैवी घटनेनं हळहळ

Two Sisters Drown In Sipna River: सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिपनात बुडून दोन बहिणींचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: धारणी तालुक्यातील दिया गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. लहान बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात थोरलीही…

Read More

Amaravati car truck accident 4 youngsters dead 3 seriously injured; चहा पिऊन हॉटेलमधून निघताच भीषण अपघात; कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

अमरावती : अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बेलोरा विमानतळ परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व युवक उशिरा अंदाजे रात्री 11 वाजता बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते….

Read More

Amravati 180 Girls lured for Physical Relations 350 Videos revealed Crime News; अमरावतीत 180 मुलींना जाळ्यात ओढलं, हॉटेलवर शरीरसंबंधांचे 350 व्हिडिओ, मुंबई-पुण्यात विकण्याचा कट

Amravati Obscene Video Viral : संशयित आरोपीने युवतींसोबत शरीरसंबंधाचे व्हिडिओ स्वत:च चित्रित केले असून ते व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, अमरावती : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये एकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून अनेक युवतींचे लैंगिक शोषण केल्याची घटना सोमवारी समोर आली. विशेष म्हणजे, या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर…

Read More

Amravati Crime: कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट; मुलाच्या हातून बापाचा गेला जीव, घटनेनं अमरावतीत हळहळ

Amravati Crime News: दारु अन् गांजासाठी सतत तगादा, रागाच्या भरात मुलाच्या हातून नको ते घडलं. पित्याचा गेला जीव. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. amravati news(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: दारू आणि गांजाच्या नशेत पैशांसाठी सतत तगादा लावणाऱ्या पित्याची मुलानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेवसा परिसरात घडली. या…

Read More