Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू; बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंचा इशारा – bachchu kadu has warned maharashtra government regarding fake seeds case
Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू! असा बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे. बच्चू कडू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या बळीराजाची निकृष्ट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे…
