Headlines

Heavy Rain in Nashik Creates Flood Situation 19 Thousand Cusecs Water Discharged From Gangapur Dam

नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण भरलं आहे. यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 19 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अतिवृष्टी, उद्भवलेली पूरस्थिती, बचाव कार्य, झालेले नुकसान या संदर्भात आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, मनपा वरिष्ठ अधिकारी,…

Read More

गोदावरी प्रदूषणाचा अहवाल सादर करा; उच्च न्यायालयाने केली नाशिक महापालिकेची कानउघडणी

Godavari Pollution News: गोदावरी नदीचे पाणी प्रदूषीत झाल्याने वेळोवेळी निर्देशन देवूनही नाशिक महापालिकेने उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा .प्रतिनिधी,नाशिक: गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेळोवेळी निर्देश देवूनही उपाययोजना न केल्याने उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत प्रशासनाची कानउघडणी केली. नाशिक महापालिकेने याचिकाकर्त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने…

Read More

नीटप्रश्नी ‘नाशिक बंद’चा पुकार ;वंचित बहुजन आघाडीसह डाव्या पक्षांची निदर्शने

Nashik News: नाशिकमध्ये गुरुवारी नाशिक बंदची हाक पुकारली गेली. जंतर मंतर येथे होणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देत हे आंदोलन केलं. आंदोलनाला संबोधित करताना विद्यार्थ्यांवर शासनाकडून होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला गेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा प्रतिनिधी , नाशिक : दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने…

Read More

Nashik FDA Raid: भेसळखोरांना FDAचा दणका! विशेष तपासणी मोहिमेत तब्बल 20 लाखांचा माल जप्त, नाशिक विभागात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नाशिक शहर आणि परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान शहरातील मुख्य ठिकाणांसह मालेगाव परिसरातील विविध अन्न आस्थापनांवर धाडी टाकून तब्बल १९ लाख ९४ हजार ४८६ रुपये किमतीचा संशयास्पद, भेसळयुक्त व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात…

Read More

Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचे धुमशान! गोदावरीला यंदा पहिलाच पूर; जिल्ह्यात दोघांचा करुण अंत, आज ‘यलो अलर्ट’ – rains wreak havoc in nashik godavari river flood imd yellow alert issued for today 24 july 2026

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी जनजीवन विस्कळीत झाले. शहरात गेल्या चोवीस तासांत १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोदावरी नदीने प्रथमच धोक्याची पातळी ओलांडल्याने यंदाच्या वर्षातील पहिल्या पुराची अनुभूती नाशिककरांना मिळाली. रामसेतू पूल पाण्याखाली गेला, तर दुतोंड्या मारुतीच्या हनुवटीपर्यंत गोदेचे पाणी पोहोचले आहे. वाढत्या पाण्यामुळे सोमेश्वर धबधबाही…

Read More

Heavy Rainfall in Nashik Rescue of 16 People in Igatpuri

नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 95 टक्के भरले आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच इगतपुरीत मुसळधार पावसामुळे काही नागरीक पुराच्या पाण्यात अडकले होते. या नागरिकांची प्रशासनाकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. नाशिकमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली…

Read More

डिजिटल ट्रॅकिंग आणि सुरक्षेच्या साधनांनी युक्त असणार शालेय बस ;विद्यार्थी वाहतुकीचे कडक नियम लागू

School Buses Rules :राज्य सरकारने शालेय बससाठी विद्यार्थी वाहतूकीचे नवे कडक नियम जाहीर केले आहेत.ह्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. ही नवी कडक नियमाावली ही विद्यार्थ्यांचा सुरक्षेसाठी आणि पालकांच्या शंकाचं निरसण करण्यासाठी जाहीर करण्यात आली आहे . (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक :राज्य सरकारने शालेय बस, आणि व्हॅनद्वारे होणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीकरिता सुधारित नियमावली…

Read More

निरावी चहात ‘सपट’ नकोच! 121 वर्षांचा वारसा, ‘ट्रेडमार्क’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय – mumbai hc ruling regarding trademark rights of renowned sapat company known for its tea for 121 years

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: तब्बल १२१ वर्षांपासून चहाचा वारसा असलेल्या सुप्रसिद्ध ‘सपट’ कंपनीच्या ‘ट्रेडमार्क’ अधिकारांवरून दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्व निर्णय दिला आहे. चहा व्यवसायात ‘सपट’ या नोंदणीकृत ट्रेडमार्कचा गैरवापर केला जात असल्याचे सिद्ध झाले आहे. न्यायालयाने ‘निरावी कन्झ्युमर एलएलपी’ आणि तिच्या भागीदारांना व्यवसायात, पॅकेजिंगवर किंवा दुकानावरील बोर्ड्सवर ‘सपट’ हे नाव वापरण्यास मनाई केली…

Read More

Money Mule Scam :’म्युल’बँक खातेधारकांना फटका ;नाशिक जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार

Nashik Scam News :नाशिक जिल्ह्यात म्युल अकाउंट्सचे मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केल.पोलिस ठाण्यात ९० बँक खातेदारांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.तर जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक: ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधील बेकायदेशीर रक्कम इतरत्र वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट्स’चे नाशिक जिल्ह्यातील मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केले…

Read More