Headlines

Chhagan Bhujbal: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – chhagan bhujbal big statement o delhi jantar mantar protest

Chhagan Bhujbal On Jantar Mantar Protest: जंतर-मंतरवरील घटना टाळता आल्या असत्या, अशी मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. आणखी काय म्हणाले? छगन भुजबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: ‘दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटना यातना देणाऱ्या असून त्या टाळता आल्या असत्या, जे घडले ते सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी…

Read More

‘क्यूआर कोड’ युक्त स्मार्ट शिधापत्रिकेचे वाटप;येवल्यात आज प्रारंभ नऊ लाख लाभार्थी

Nashik News : राज्य सरकारने क्यूआर कोड युक्त स्मार्ट शिधापत्रिका वितरणाचा निर्णय घेतला. याचा प्रारंभ येवल्यात करण्यात आला.जिल्ह्यातील ९ लाख १७ हजार ३६ पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळणार आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक : राज्य सरकारने ‘क्यूआर कोड’ आधारित स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहिमेचा’ आज,…

Read More

Nashik News: चिखलमय महामार्गावर ‘आपटी’! शंभरावर दुचाकी घसरुन अनेकजण जायबंदी, थेट रुग्णवाहिका तैनात करण्याची वेळ – over 100 bikes skidded as highway stretch from wadala naka to dwarka signal became covered in mud

​​ Nashik News: वडाळा नाका ते द्वारका सिग्नलपर्यंतचा महामार्ग चिखलाने व्यापल्याने मंगळवारी दिवसभरात शंभरावर दुचाकीस्वारांची घसरगुंडी उडाली. चिखलातील ‘आपटी’मुळे सुदैवाने जीवित हानी टळली, तरी अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाले. अनेकांची हाडेही मोडली! नाशिक रस्ते अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मुंबई नाक्याकडून धुळ्याकडे जाणाऱ्या महामार्गावर वडाळा नाका ते द्वारका सिग्नलपर्यंतचा रस्ता चिखलाने व्यापल्याने मंगळवारी (दि….

Read More

CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली – nashik elder broter joins delhi protest seeking justice for sibling who ends life after neet paper leak

​​CJP Protest Delhi: ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी अनिकेतला १ जुलै रोजी फोन केला आणि दिल्लीत आंदोलनात सहभागी होण्यासाठी बोलावले. त्यानुसार गोसावी कुटुंब दिल्लीत गेले आहे. दिल्ली आंदोलन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: ‘नीट’चा पेपर चांगला गेल्यावर ‘तो’ खूप खूश होता; पण पेपरफुटीची बातमी ऐकल्यावर नैराश्यात गेला… तो उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेऊ लागला. सोळा-सोळा…

Read More

रिक्षा प्रवासास मोजावे लागणार जादा पैसे, नाशिकमध्ये ‘आरटीओ’द्वारे सुधारित भाडेदर लागू; किती असतील दर?| Maharashtra Times

Nashik Auto Rickshaw Fares: नाशिककरांचा रिक्षा प्रवासही आता महागणार आहे. आरटीओने किमान दीड किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यासाठी आठ रुपयांनी, तर नंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी पाच रुपयांनी दर वाढविण्यास मान्यता दिली आहे. म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: शहरासह जिल्ह्यात ऑटो रिक्षांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना रिक्षा प्रवासासाठी आता अधिक…

Read More

Nashik Husband kills Second Wife Ashwini Hajare over minor dispute Crime News; दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल

Nashik Woman Murder Case : बाप आईला जीवे मारत असल्याचे बघून भेदरलेला चिमुकला मुलगा आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला, बापाने त्याचाही निर्दयपणे जीव घेतला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : पत्नी आणि सात वर्षीय चिमुकल्याची धारदार शस्त्राने वार करून संशयित पतीने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जेलरोड येथे महारुद्र…

Read More

Brutal murder case of wife and child in nashik husband admitted in hospital; आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ

Nashik Crime: बायको आणि मुलाचा खून करून नंतर पतीनेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. आधी पत्नी आणि मुलाला संपवलं, नंतर पतीचाही जीव देण्याचा प्रयत्न; नाशिकमधील घटनेनं खळबळ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक: नाशिक शहरातील जेलरोड परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. जेलरोड इथं पत्नी आणि मुलाची निर्घृण हत्या करत स्वतःही विषारी औषध…

Read More

Girish Mahajan | खडसेंनी शंभरी पार करावी तर दुसरीकडे महाजनांची संजय राऊतांवर जहरी टीका

#sanjayraut #girishmahajan #bjp #supriyasule #eknathkhadseभाजप नेते गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसेंच्या वाढदिवसाला जाणार का विचारलं …कामाचं कारण देत महाजन खुदकन हसले..नेमकं काय घडलं पाहुया Source link

Read More

Ashadhi Wari: पंढरीच्या वाटेवरी पाच वर्षे आरोग्यवारी; नाशिकचे ‘सुयोग’ 50 हजार वैष्णवांची करणार सेवा – nashik dr suyogkumar bhavre providing healthcare services to warkari during pandhari wari for 5 consecutive yrs

Ashadhi Wari 2026: वारीतील सेवेच्या या वाटेवरची सुरुवात खडतर असल्याचाही अनुभव डॉ. सुयोगकुमार यांनी ‘मटा’शी बोलताना मांडला. आषाढी वारी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) जितेंद्र तरटे, नाशिक : मुखी नाम अन् डोईवर तुळस किंवा स्वत:च्याच वाणसामानाचे ओझे घेऊन शेकडो मैल अंतर केवळ पाऊलांच्या बळावर कापणाऱ्या वैष्णवांच्या आरोग्यासाठी मूळ नाशिककर असणारे एक डॉक्टर पंढरीच्या वारीत सलग पाच वर्षांपासून अथक…

Read More

Bhavali Dam: पर्यटक हल्ल्यानंतर भावली धरणालगत थेट ‘दंगल नियंत्रण’; पोलिसांची कडेकोट सुरक्षा, हुल्लडबाजांना चोप – riot control squad and igatpuri police summoned to vicinity of bhavali dam

Nashik Bhavali Dam Tourists Attacked Case: भावली धरण परिसरात जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करून कडेकोट सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी तैनात केल्याने कोणताही गैरप्रकार घडला नाही. भावली धरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्ह्यात सुरू असलेल्या मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे इगतपुरी परिसरातील पर्यटनस्थळांसह धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असताना गत आठवड्यात पर्यटकांवर हल्ला झाल्याने पोलिसांनी कठोर भूमिका…

Read More