Eknath Khadse claims Amit Shah ordered to join BJP Girish Mahajan opposed; अमित शाह यांचा फोन, दिल्लीला बोलावून म्हणाले ‘भाजप जॉईन करो’, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट; गिरीश महाजन यांचं नाव घेत मोठे दावे
Maharashtra Politics : मी दिल्लीला गेलो होतो, अमित शहा यांनी मला फोन करुन बोलावले होते, त्यांनी मला सांगितले की, ‘भाजप जॉईन करो.’ असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्यात मुंबईत…
