Headlines

Jalgaon News Man Ends Life of His Wife in Bhadgaon

जळगावच्या भडगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीला संपवलं आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर येत आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत…

Read More

Big Leader of NCP Party May Join BJP Will Challenge for Minister Gulabrao Patil

जळगाव ग्रामीण मतदारसंघात खान्देशचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान देण्यासाठी भाजप नवी खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महायुतीत एकत्र सत्ता उपभोगत असले तरी स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत…

Read More

Gulabrao Patil On Delhi CJP Protest | दिल्लीतील आंदोलनावरून गुलाबराव पाटलांचा सरकारला सल्ला – gulabrao patil reaction on delhi cjp protest

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2026, 4:39 pm Follow शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावातून माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी बोलताना दिल्लीतील विद्यार्थ्याच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून मोठं वक्तव्य केलंय.’विद्यार्थ्यांची बाजू ऐकून यात मध्यस्थी झाली पाहिजे .सरकारची प्रतिमा बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून सरकारने हे सोडवले पाहिजे’,असं म्हणत सरकारला सल्ला दिलाय…आपण पाहूयात गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणालेत. Source link

Read More

Political Dispute Between Shiv Sena MLA Kishor Patil And BJP MLA Mangesh Chavan in Jalgaon

चाळीसगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला आमदार किशोर पाटील यांनी तीव्र विरोध केला आहे. तर मंगेश चव्हाण हे कार्यालय चाळीसगावात व्हावे यासाठी आग्रही आहेत. यामुळे आता महायुतीच्या दोन्ही आमदारांमध्ये संघर्ष सुरु होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघात चाळीसगाव येथे अप जिल्हाधिकारी कार्यालय होत आहे. पण याला पाचोरा भडगावचे…

Read More

VIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई – major action by the food and drug administration in jalgaon district

VIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाईVIDEO | जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई Source link

Read More

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्यासमोर नवं चॅलेंज, जळगावात FDA अधिकारी सांगून लुटणाऱ्या टोळीचा सुळसुळाट, सावध राहण्याचं आवाहन

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात छापेमारी केली जात आहे. अनेकांच्या विरोधात कारवाई केली जात आहे. पण या कारवाईचा फायदा घेऊन काही बनावट अधिकारी देखील हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांमध्ये खोटी धाड टाकून पैशांची मागणी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. स्वत: जळगावच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. Source…

Read More

तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्ष नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत ठेवावं, किशोर पाटलांची मागणी – tukaram mundhe should be retained in the fda not just for three years, but until his retirement said by kishor patil

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 9:27 am तुकाराम मुंढेंना एफडीएमध्ये तीन वर्षे नव्हे तर सेवानिवृत्तीपर्यंत कायम ठेवावं.., कारण महाराष्ट्राला कर्करोगमुक्त करावयाचे असेल तर एकच उपाय म्हणजे तुकाराम मुंढे असल्याचं शिवसेना आमदार किशोर पाटील म्हणाले. Source link

Read More

Khadse vs Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांसारखा राजकारणात कधी खंड पडला नव्हता, खडसेंची प्रतिक्रिया – there had never been a break in politics for someone like gulabrao patil: khadse’s reaction.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 8:13 pm #gulabraopatil #eknathkhadse #ncp #shivsena #jalgaonpoliticsशोले चित्रपटासारखं माझं राजकारण ३० वर्षांपासून सुरूये, गुलाबराव पाटलांसारखं कधी खंड पडला नव्हता असं एकनाथ खडसे म्हणालेत तर गुलाबराव पाटलांनीही खडसेंना टोला लगावलाय..पाहुया Source link

Read More

Jalgaon Kingaon Blind Mother and Child Killed by Husband and Mother in Law; बाळ अंध असल्याने सासरच्यांचा गर्भपाताचा तगादा, माऊलीने तरीही लेकराला जन्म दिला; अंध आई अन् लेकराला निर्घृणपणे संपवलं

Jalgaon Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगाव जिल्ह्यामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. किनगाव अंध आई मुलाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जळगाव : ज्या डोळ्यांना कधी जग पाहता आलं नाही, त्या अंध मातेला विहिरीच्या पूजा करण्याच्या बहाण्याने प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात नेलं जाईल, याची पुसटशीही…

Read More

Four Wheeler Hits Bike Newly Married Bride Death in Accident in Jalgaon

जळगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : हातांच्या हिरव्या चुडांचा खळखळाट अजूनही थांबला नव्हता, हातावर रंगलेली मेहंदी उतरायला सुरुवातही झाली नव्हती. लग्नाची धामधूम…

Read More