Headlines

dhule farmer despair over low onion prices destroys 2 acres onion farm; ‘इतर शेतकऱ्यांवरही हीच वेळ…’; भाव नसल्याने दोन एकरातला कांदा केला जमिनोदस्त, हताश शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय; म्हणाला…

Dhule Farmer News: धुळे तालुक्यातील सोनगीर येथे कांद्याला कवडीमोल भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शशिकांत बडगुजर या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर क्षेत्रातील उभ्या कांदा पिकावर रोटावेटर फिरवून ते नष्ट केले. त्यांनी यावेळी सरकारकडे कांद्याच्या भाववाढीची मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: धुळे तालुक्यातील सोनगीर परिसरात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी शशिकांत बडगुजर…

Read More

Dhule sakri taluka pari and khushis bodies pulled out of well after tractor accident; विहिरीतून परी आणि खुशीची बॉडी काढताच कुटुंबाचा आक्रोश

Dhule Accident: धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दुर्दैवी घटना घडली असून कांदा भरण्याच्या कामादरम्यान ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने तीन चिमुकल्या मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी एका चिमुकलीला वाचवले आणि इतर दोघींचे मृतदेह 24 तासांनंतर आढळून आले आहेत. विहिरीतून परी आणि खुशीची बॉडी काढताच कुटुंबाचा आक्रोश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील एक हृदयद्रावक…

Read More

Dhule 11 Year Old Kid Died After Falling From Third Floor While Flying Kite;आईजवळ बसून जेवला, मी शाळेत जातो सांगून निघाला, पण… धुळ्यात तिसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू

Dhule Kid Died: धुळ्यात पतंग उडवताना तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा चिमुकला शाळेत जात असाताना मित्रांना पतंग उडवताना पाहून त्याला मोह आवरला नाही. त्यानेच त्याचा घात केला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धुळे: कापडणे येथील एका शाळकरी विद्यार्थ्यांचा पतंग उडवत असताना तीन मजली इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे….

Read More

pimpalner st bus sumo car theft police catch robber; एसटीची सुमो चोरून नेली; चोराला वाटलं कुणी विचारणार नाही, पण पोलिसांनी GPS पेक्षा जलद शोधलं!

चक्क…. चोरट्याने केली राष्ट्रीय परिवहन महामंडळाचे टाटा सुमो कार चोरी, मात्र काही तासातच पोलिसांनी केले चोरट्याला अटक… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे: पिंपळनेर बस स्थानक आवारात लावलेली राज्य परिवहन महामंडळाची टाटा सुमो कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. मात्र पिंपळनेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सदर वाहन आमळी परिसरात असल्याचे कळताच 2 पथकांमार्फत या वाहनाचा…

Read More

Dhule Mohadi Valmik Colony 70 Year Old Woman was Killed; काही वर्षांपूर्वी लेक सोडून गेला, कमावणारं कुणी नाही, आई बाहेर मागून खायची, घरात घुसून वृद्ध महिलेला संपवलं; महाराष्ट्र हादरला

Dhule Mohadi Woman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, धुळे जिह्यातील मोहाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे मोहाडी वृद्ध महिलेची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील वाल्मिक वसाहतीत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या वृद्धेचं तोंड…

Read More

Beed 25 Year Old Youth Died After Unknown Vehicle Hit Him; भरधाव वाहनाची धडक अन् आई-वडिलांचा एकुलता एक लेक गेला, संपूर्ण गावावर शोककळा

सुनील जाधव, बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मांजरसुंबा घाटात सोमवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरातून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त तरुण आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती…

Read More

Dhule Mohadi Elderly Woman Murder Case Accused was Caught by the Police because Watch he was Wearing; सिलेंडरचं रेग्युलेटर काढताना जाग आली, वृद्ध महिलेला गुप्तांगात वार करत संपवलं; ‘त्या’ एका गोष्टीमुळे धुळ्यातील हत्येचं गूढ उकललं

Dhule Mohadi Woman Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, धुळे जिह्यातील मोहाडीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहाडी हत्या घड्याळामुळे आरोपीला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्ह्यातील मोहाडी उपनगरात वृध्द महिलेची हत्या केल्याची घटना सोमवारी दि. 15 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली होती. यावेळी पोलिसांना घटनास्थळावर एक…

Read More

Dhule Demanded 2 lakh for Caste Validity Certificate LCB Arrested a Teacher; ‘अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध, पण..’; जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 लाखांची मागणी, LCBने सापळा रचला अन्…

Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या घटनेनं धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळे एलसीबीकडून शिक्षकाला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रादाराकडून 3 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षकाला एसीबीने…

Read More

Dhule Shirpur in Mahadev Dondwade Police Seized Ganja Worth 85 Lakhs Major Operation by the Police; पैशांची चणचण म्हणून गांजाची शेती, पोलिसांना कळताच छापा टाकला; शेतात पोहोचताच पायाखालची जमीन सरकली…

Shirpur Ganja Seized Worth 85 Lakhs : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शिरपूर महादेव दोंडवाडे गांजा जप्त(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, धुळे : जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील महादेव दोंडवाडे शिवारातील वनजमिनीवर अंमली पदार्थ गांजाची लागवड केल्याचं पुन्हा उघडकीस…

Read More

Dhule Miscreants who were Harassing Girls were Parade in front of the College; कॉलेज परिसरात सतत मुलींची छेड, पळवून नेण्याची धमकी, तक्रार करुनही टवाळखोरांनी नको ते केलं; अखेर पोलिसांनी…

Dhule Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळ्यामध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळे मुलींची छेड काढणाऱ्यांची कॉलेजसमोर धिंड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा ठाम संदेश पिंपळनेर पोलीस प्रशासनाने काल कृतीतून दिला….

Read More