Headlines

Heavy rain causes river flood in mahabaleshwar tourists stranded rescue operations by authorities underway; महाबळेश्वरमध्ये नदीला पूर; पूलही खचला, शेकडो पर्यटक अकडले, क्रेनच्या साहाय्याने बचावकार्य

सुधीर पाटील, सातारा : महाबळेश्वर तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर आला आहे. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे वेण्णा नदीवरील छोटा पूल खचला. घटनास्थळी पर्यटकांची वाहने अडकल्याने नदीच्या पलिकडील हॉटेल्समध्ये अनेक पर्यटक अडकले होते. प्रशासन आणि बचाव पथकांनी क्रेनच्या साहाय्याने पर्यटकांची वाहने सुरक्षित बाहेर काढली आहेत. महाबळेश्वरमध्ये कालपासून मुसळधार पाऊस कोसळत…

Read More

Satara Koyna Dam 75 Thousand Cusecs Water Per Second Schools Closed Road to Lingamala Waterfall Closed; साताऱ्यात पावसाचं थैमान; कोयना धरणाची पाण्याची आवक झपाट्याने वाढली, अतिवृष्टीचा इशारा, लिंगमळा धबधबा मार्ग बंद

Koyna Dam Water Storage Latest Update : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून मागील 24 तासांत कोयना धरणात प्रतिसेकंद 75 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. सातारा कोयना धरण पाण्याची वाढ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पश्चिम घाटात सध्या पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर याठिकाणी…

Read More

satara rain update venna lake in mahabaleshwar-panchgani overflowing tourists enjoy monsoon

महाराष्ट्राच्या ‘मिनी काश्मीर’ची तहान भागवणारा वेण्णा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरला आहे. या तलावातूनच महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वेण्णा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने महाबळेश्वर आणि पाचगणीकरांची चिंता मिटली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आणि महाराष्ट्राचे ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीकरांसाठी…

Read More

Satara karad accident professor and vegetable vendor killed on the spot; कॉलेजमधून निघताना शिक्षिकेच्या बाईकला डंपरची धडक; फरफटत नेल्याने जागीच मृत्यू

सुधीर पाटील, सातारा : कराड आणि मलकापूरमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका प्राध्यापिकेसह भाजी विक्रेती महिला जागीच ठार झाली, तर १३ वर्षांच्या मुलीसह तीन महिला गंभीर जखमी झाल्या. कॉलेज सुटल्यानंतर सायंकाळी कराड बसस्थानकाकडे जात असताना दुचाकीला भरधाव डंपरने धडक देऊन फरफटत नेल्याने प्रा. सुषमा आनंदा कीर्तने जागीच ठार झाल्या. मलकापूरमध्ये दुचाकीला धडक देऊन…

Read More

Congress leader vilaskaka undalkar 22 years ago statement is back in discussion due to due to narhari zirwal case; विधिमंडळात काँग्रेसच्या दिवंगत नेत्याने २२ वर्षांपूर्वी केलेलं खळबळजनक वक्तव्य; नरहरी झिरवाळ प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत

सुधीर पाटील, सातारा : राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरच्या आमदार निवासात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. सध्या गाजत असलेल्या मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित प्रकरणामुळे २२ वर्षांपूर्वी साताऱ्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची आठवण ताजी झाली आहे. ‘आमदार निवास वेश्यांचा अड्डा बनलं आहे….

Read More

grandfather granddaughter died in car accident ; विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या कारला अपघात, आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा

सातारा-पंढरपूर मार्गावर धुळदेव (ता. माण) येथे कारला झालेल्या भीषण अपघातात आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावर आतापर्यंत ३०० हून अधिक अपघात झाले असून ग्रामस्थांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. सातारा-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात; आजोबा आणि नातीचा जागीच मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना कार…

Read More

Leopard Attacks Three Youths in Shahapur Village in Satara

साताऱ्याच्या कराड तालुक्यात बिबट्याचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. बिबट्याने दोन दिवसांत तीन तरुणांवर हल्ला केला आहे. हे तीनही तरुण शेतात कामासाठी गेले होते. दोन तरुणांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली. या दोघांना रुग्णालयात नेलं जात असतानाच खालच्या शिवारात आणखी एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर…

Read More

Satara Police Superintendent Tushar Doshi Sent on Compulsary Leave

सातारा जिल्हा परिषदेतील राडा प्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. साताराचे एसपी तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत झालेला राडा पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या चांगलाच अंगलट…

Read More

Lightning Strike Amid Unseasonal Rain Woman And 34 Sheep Death in Satara

साताऱ्यात अवकाळी पावसाने एका महिलेसह 34 मेंढ्याचा जीव घेतला आहे. जिल्ह्यात वीज कोसळल्याने एका महिलेसह 34 मेंढ्या ठार झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातही हजेरी लावली आहे. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला तर वाई…

Read More

शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, पश्चिम महाराष्ट्राला जोडणी; सांगली, कोल्हापूरसह साताऱ्यातूनही मार्ग| Maharashtra Times

Shaktipeeth Highway Plan: शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा मंजूर झाला असला तरी या मार्गासाठी विरोध कायम आहे. कुठलीही गरज नसताना हा महामार्ग शेतकऱ्यांवर थोपवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. खास प्रतिनिधी मुंबई: गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली…

Read More