Headlines

Vijay Bhosale And Samrudhi Bhosale Death in Accident At Ner Phata Khatav Taluka in Satara

साताऱ्यात कार आणि आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील भोसले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. भोसले दाम्पत्य आपल्या लेकीला शिक्षणासाठी पुण्याला सोडायला गेलं होतं. त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा 16 वर्षांचा मुलगा वरद हा देखील होता. वरद या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : लातूर महामार्गावर खटाव तालुक्यातील नेर फाटा येथे…

Read More

Karad couple caught red-handed preparing artificial milk in fdas raid

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व…

Read More

साताऱ्यात सिनेस्टाईल थारची चोरी, पोलिसांनी शहर पिंजून काढलं, अखेर आरोपीची एक चूक अन् नांग्या ठेचल्या

साताऱ्यात एका चोरट्याने सिनेस्टाईल महिंद्रा थार गाडीची चोरी केली. आरोपी टेस्ट ड्राईव्हसाठी थार घेऊन गेला आणि परतलाच नाही. पोलिसांनी आरोपीचा प्रचंड शोध घेतला पण तो सापडत नव्हता. अखेर आरोपीच्या एका चुकीने पोलिसांना धागा सापडला. तपासाचा हाच धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने महिंद्रा थार गाडी घेऊन…

Read More

Satara Students angry with BJP MP Udayanraje Bhosale not reacting on Student Protest CJP NEET Paper Leak; छत्रपतींचे वंशज कमिटमेंट विसरले का? साताऱ्यातील विद्यार्थी आंदोलनांची दखलही नाही, उदयनराजेंविरोधात संताप तीव्र

Satara Student Protest : ​’एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै खुद की भी नहीं सुनता’, अशी डायलॉगबाजी करत कॉलर उडविणाऱ्या खासदार उदयनराजेंनी नीट पेपरफुटीवर चकार शब्द काढलेला नसल्याने विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : नीट पेपरफुटीवरून जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद जिल्हा आणि तालुका स्तरावर…

Read More

fatal accident in phaltan three friends die and three seriously injured after car overturns during midnight

फलटणमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. सहा मित्रांनी रात्री हॉटेलला जावून जेवण करण्याचा बेत आखला. यानंतर ते मध्यरात्री घाटात फिरायला गेले. पण तिथून परतत असताना त्यांची भरधाव कार पलटी झाली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर मध्यरात्री घाटात…

Read More

Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर गोळीबाराचा थरार, विधानसभा निवडणूक लढलेल्या उमेदवाराकडून मित्रावर हल्ला

पुणे-बंगळुरु महामार्गावर उंब्रज येथे मध्यरात्री गोळीबाराचा थरार बघायला मिळाला. एका सरपंचाकडून मित्रावरच गोळीबार करण्यात आला. या घटनेत सरपंचाचा मित्र जखमी झाल्याची माहिती आहे. Source link

Read More

tukaram mundhe viral banner karad shivde villagers support after milk adulteration action; राजकीय नेत्यांसाठी हे नेहमीचं, पण सरकारी अधिकाऱ्यासाठी विरळ; तुकाराम मुंढेंसाठी गावकऱ्यांनी केलं तरी काय?

IAS Officer Tukaram Mundhe News : सरकारी अधिकाऱ्यांसाठी सहसा न घडणारी एक घटना साताऱ्यात चर्चेचा विषय ठरली आहे. तुकाराम मुंढेंबाबत गावकऱ्यांनी नेमकं काय केलं आणि त्यामागचं कारण काय, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा : राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाची नजर सध्या एका बॅनरवर खिळते आहे. बॅनरवर मोठ्या अक्षरांत लिहिलंय ‘२५ बदल्या झाल्या… पण तुकाराम मुंढे…

Read More

Tukaram Mundhe: पळा…पळा…तुकाराम मुंढे आले! रस्त्यावर दुधाचा महापूर; धाडीच्या भीतीने शेकडो लिटर दूध थेट रस्त्यावर ओतलं, साताऱ्यातील धक्कादायक प्रकार

Tukaram Mundhe: एवढ्या मोठ्या प्रमाणावर दूध रस्त्यावर ओतून दिल्याने त्या दुधात मोठी भेसळ होती की काय, या चर्चेने आता तालुक्यात जोर धरला आहे. एफडीए(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सातारा: माण तालुक्यातील मोही गावात अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) छापा पडणार असल्याच्या केवळ एका अफवेने दूध संकलन करणाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. कारवाईच्या आणि दंडाच्या भीतीने…

Read More

Heavy Rainfall in Mahabaleshwar Jawali And Patan Many Families Migrate

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यात मुसळधार पावसाचा प्रकोप बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे या भागातील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच अद्यापही दरडी कोसळण्याच्या घटना सुरुच आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर, जावळी आणि पाटण तालुक्यातील घाटमाथा आणि डोंगराळ भागातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मोठ्या प्रमाणात दरडी…

Read More

Satara tragic end of four family members due to electric shock incident in phaltan taluka; सातारा जिल्ह्यातील खामगाव इथं विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Phaltan News: एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सातारा जिल्ह्यातील खामगाव इथं विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : फलटण तालुक्यातील खामगावमध्ये दुर्दैवी घटना घडली असून एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे. घराच्या अंगणात कुटुंबातील व्यक्तीला शॉक लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर…

Read More