Headlines

Mother Daughter Drowning Incident Sangli; लेक बुडत असल्याचं पाहताच माऊलीनंही तलावात उडी घेतली; दोघींनाही पोहता येत नव्हतं, मायलेकीचा करुण अंत

लेक बुडत असल्याचं पाहून आई तिला वाचवण्यासाठी तलावात उतरली होती, मात्र दोघींनाही पोहता येत नसल्याने मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मणेराजुरीतील या घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: मणेराजुरी ता. तासगाव येथील वज्रचौडे रोडलगत भोसलेनगरच्या बाजूस असलेल्या चिमणखोरा पाझर तलावात बुधवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी घटनेत…

Read More

Two dead in accident of private bus carrying tourists to rajgad fort from mumbai several seriously injured; राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

Mumbai Tourists Accident: मुंबईती अंधेरी येथून पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात गेलेल्या पर्यटकांच्या बसला अपघात झाला असून दोन जणांनी आपला जीव गमावला आहे. राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या मुंबईतील पर्यटकांच्या खासगी बसला अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबईहून राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या खासगी बसला पुणे जिल्ह्यातील पाबे खाटात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन प्रवासी मृत्युमुखी पडले…

Read More

Jaykumar Gore | गॉगलचे राजकारण सोलापुरातून संपलं; पालकमंत्री गोरेंचा मोहिते पाटलांवर निशाणा

#jaykuamrgore #solapurvidhanparishadelection #devendrafadnavis #bjp #rajendraraut #dhairysheelmohitepatilस्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे..भाजपचे राजेंद्र राऊत यांचा विजय झालाय..महायुतीच्या विजयानंतर पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांचे नाव न घेता, अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पाहुया Source link

Read More

Kolhapur Shiv Sena UBT District Chief Ravikiran Ingawale Resigns

कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खदखद पुन्हा समोर आली आहे. ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संघटनेत खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी तडकाफडकी पक्षाचा जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. इंगवले यांनी आपल्या राजीनाम्याच्या निवेदनात स्पष्ट…

Read More

Mahayuti Wins in Sangli-Satara MLC Election But Maha Vikas Aghadi Splits 100 Votes |

विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. असं असलं तरी महायुतीचे तब्बल 100 मतं फोडण्यात महाविकास आघाडीला यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी ३०१…

Read More

Labor Leader Balu Bandgar 14 Year Old grandson shot dead in sangli

सांगलीत एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा भयानक गोळीबाराचा थरार बघायला मिळाला आहे. कुख्यात गुन्हेगारांनी एका कामगार नेत्याच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारात कामगार नेत्याच्या निष्पाप नातवाचा खून झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली : सांगली शहरामध्ये खंडणीच्या वादातून एका 14 वर्षीय मुलाचं डोक्यात गोळी झाडून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वेदांत बंडगर असं मृतक अल्पवयीन…

Read More

आता विधवा नाही, एकल महिला म्हणायचं, शासनाचा GR; सोलापुरातून भिडे गुरुजींनाही आवाहन – govt gr replaces widow word with single woman solapur welcomes decision

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•24 Jun 2026, 11:19 am विधवा महिलांना आता विधवा नाही, ‘एकल महिला’ म्हणायचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत.महिलांच्या सन्मानासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे。या निर्णयाचे स्वागत करत सोलापुरात अनोखा उपक्रम राबवण्यात आला.वॉव संघटनेने एकल महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ ठेवत महिलांचा सन्मान केला.विधवा या शब्दाला दुसरा शब्द द्यावा अशी याआधी मागणी वॉव संघटनेने…

Read More

Samarjeet Ghatge Kolhgapur | शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त समरजीत घाटगेंकडून मोठी घोषणा – samarjeet ghatge kolhgapur news

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Jun 2026, 9:07 pm राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दरवर्षीप्रमाणे राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगे यांनी 12 बलुतेदारांच्या हस्ते हे पूजन केलं.. दरम्यान शाहू जयंतीनिमित्त यंदा घाटगे यांनी एक मोहीम हाती घेतलीय. ठिबक सिंचन, AI आणि सोलर अशा तीन मुद्द्यांवर येत्या…

Read More

२०३०पर्यंत पुणे-मुंबई महामार्ग दहापदरी! सुधारित आराखडा सरकारसमोर सादर; वाहतूककोंडीतून दिलासा मिळणार| Maharashtra Times

Pune-Mumbai Expressway 10-laning: ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कोंडीवर नियंत्रण मिळवणं जरी शक्य झालं असलं तरी भविष्यातील वाढती वाहतूक हाताळण्यासाठी महामार्गाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात आला आहे. या वर्षी हा प्रस्ताव मंजूर झाला तरी २०३० पर्यंत मार्ग तयार होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा दहापदरी विस्तार करण्याचा प्रस्ताव दीर्घ काळापासून…

Read More

Sangli Satara Vidhan Parishad Shiv Sena helps BJP despite Gokul Gite defeat in Nashik; नाशिकमध्ये भाजपकडून कुस्ती, साताऱ्यात मात्र शिवसेनेची दोस्ती, ZP तील गोंधळानंतरही युती निभावली

Sangli Satara Vidhan Parishad : सातारा जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवेळी झालेल्या प्रकारामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार दगाफटका करण्याची भीती होती. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराचा भाजपने करेक्ट कार्यक्रम केला, तर सांगली-सातारा मतदार संघातील अडचणीत असलेल्या आपल्या उमेदवाराला मात्र भाजपने त्याच शिवसेनेच्या मतांवर निवडून आणले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : विधान परिषद निवडणुकीत…

Read More