Headlines

Sangli Hotel Premchorochi Dattatray Chabare Death Case Police Find Big Reason Two Accused Arrested; सांगलीतील दत्तात्रय चाबरे प्रकरण; पोलिसांनी उघड केला थरारक गुन्हा, दोघांना अटक, नेमकं काय घडलं?

Sangli Dattatreya Chabare Murder Case : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमधील दत्तात्रय चाबरे नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा झाला आहे. सांगली हॉटेल प्रेमचोरोची दत्तात्रय चाबरे हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूमागील रहस्य अखेर उलगडलं असून,…

Read More

Pune virtual tour of forts experience historical sites in 360 degrees from home; शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करत येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार

म. टा. प्रतिनिधी, पुणे: छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या निवडक गड-किल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि परिसराचा ३६० अंशांत अनुभव घेऊ शकणार आहेत. आभासी दर्शनासोबतच गड-किल्ल्यांवरील ऐतिहासिक जागेची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहितीही मिळणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनी आयोजित ‘स्वराज्य…

Read More

VIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले – solapur uddhav thackeray shivsainik on operation tiger

VIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापलेVIDEO | बंडखोर खासदारांना शिवीगाळ,ठाकरेंचे सैनिक चांगलेच संतापले Source link

Read More

Amit shah kolhapur rally 3000 crore projects announcement; अमित शाह यांची इचलकरंजीत मोठी घोषणा! कोल्हापूर-पुण्याला 3 हजार कोटींची भेट; सहकार क्षेत्राला नवी संजीवनी

साईप्रसाद मेहेंद्रकर, कोल्हापूर: केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजीत झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी व साखर उद्योगाला नवी उभारी देणाऱ्या दोन मोठ्या प्रकल्पांची अधिकृत घोषणा केली आहे. एकूण 3,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतुन कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांना व्यवहार, आर्थिक आणि औद्योगिक आधार मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत…

Read More

Police constable dies in satara car accident; कर्तव्यदक्ष पोलिस, पण आईसाठी धडपडताना काळाच्या तावडीत; साताऱ्यात कॉन्स्टेबलचा भीषण अपघातात मृत्यू, पत्नी गंभीर, नेमकं काय घडलं?

Satara Accident News : वाई पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांचा सातारा-वाई मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाला. आजारी आईच्या उपचारासाठी जात असताना हा अपघात झाला. पत्नी गंभीर जखमी असून घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरवणारी दुर्दैवी घटना…

Read More

Sangli Maharashtra Kesari Pailwan Sikandar Shaikh Thar Car Accident; वाहनावरील नियंत्रण सुटलं, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात; बक्षिसात मिळालेल्या थारची भीषण अवस्था

Pailwan Sikandar Sheikh Thar Car Accident : सिकंदर शेखच्या थार गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख थोडक्यात बचावला आहे. सिकंदर शेख थार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील सांगोल्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान, महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी विजेता सिकंदर शेख याच्या गाडीचा…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Accused Siya Goyal Boyfriend Chetan Chaudhary Confessed Killed During Interrogation; लोहगडावरुन ढकल्याचा सराव केला, पोलिसांपासून बचावाची योजना आखली, आईला पहिला फोन; चौकशीत सिया-चेतन फाडफाड बोलले

Ketan Agarwal Killed Case : केतनचा खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी गहुंजे येथील लोढा सोसायटी परिसरात अग्रवाल समाजाच्या वतीने मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. केतन अग्रवाल लोहगड हत्या प्रकरण सिया आणि चेतनची समोरासमोर बसवून चौकशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : केतन अग्रवालला कोणत्या पद्धतीने ठार मारता येईल, त्याला लोहगड किल्ल्यावरून नेमक्या…

Read More

Vidhan Parishad Election 2026 Result Solapur Rajendra Raut won slams Dhairyasheel Mohite Patil; इतका इगो, अन् मुझे गिनो… सोलापुरात भाजप उमेदवाराचा 365 मतांनी विजय, मोहिते पाटलांवर नाव न घेता तोंडसुख

Maharashtra MLC Election Result 2026 : एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार या निवडणुकीत द्यायचा होता, 118 मतं देखील पडली नसती, असा टोला राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना लगावला (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर : भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा सोलापूर विधान परिषद निवडणुकीत 365 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार…

Read More

VIDEO | गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्याचा मुश्रीफांना विश्वास – hasan mushrif on gokul news

VIDEO | गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्याचा मुश्रीफांना विश्वासVIDEO | गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्याचा मुश्रीफांना विश्वास Source link

Read More

Satara Accident: जेजुरीला दर्शनासाठी निघालेल्या मिनी बसची ट्रकला धडक; दोन भाविकांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी – horrific accident on pune-bengaluru national highway two died 5 injured

Satara Accident: रविवारी पहाटेच्या सुमारास पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला असून, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी झाले आहेत. सातारा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) सातारा : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील डी-मार्टसमोर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. कोल्हापूरहून जेजुरीच्या दिशेने जाणाऱ्या मिनी बसने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू…

Read More