Headlines

Uddhav thackeray shiv sena supports bjp in chandrapur municipality a major setback for congress; मोठी बातमी: चंद्रपूरमध्ये ऐनवेळी सगळी समीकरणं बदलली

चंद्रपूर: महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन आठवडे उलटल्यानंतरही चंद्रपूर महापालिकेतील सत्तानाट्य अजूनही कायम होतं. या महानगरपालिकेत काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. मात्र बहुमतापासून काँग्रेस काहीशी दूर राहिली. त्यातच पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटात महापौरपदावरून वाद निर्माण झाल्याने पेच निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली दरबारी हा तिढा सुटला. मात्र आता…

Read More

Bhandara Tumsar Manager Mayur Nepale Stole 1 Crore from the Canara Bank; ऑनलाईन गेमिंगचा अन् शेअर मार्केटचा नाद; कर्ज झाल्यानं वडिलांची FD तोडली, नंतर थेट बँकेतच डल्ला; बँक मॅनेजरचा कारनामा

Canara Bank Manager Online Gaming : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. भंडारा जिल्ह्यात अशीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका बँक मॅनेजरनेच चक्क बँक लुटल्याची घटना समोर आली आहे. भंडारा कॅनरा बँक मॅनेजर चोरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भंडारा : काही महिन्यांपूर्वी धाराशिवमध्ये एका युवकाने ऑनलाईन जुगाराच्या आहारी जाऊन कर्जबाजारी झाल्याने आपलं जीवन…

Read More

Gondia Three women drown in Bagh River while performing Pinddan Vidhi; नातेवाईकाचे पिंडदान करताना काळाचा पुन्हा घाला, दुःखातून सावरणाऱ्या कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू

Women Drown in river : संपूर्ण पिंडदान पूजा संपल्यानंतर कुटुंबीय बाघ नदीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी गेले. सर्वात आधी समिता टेंभरे नदीकाठच्या दगडावरुन घसरली (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : बाघ नदीच्या करोणी घाटावर पिंडदान करण्यासाठी आलेल्या नागपूर शहराजवळील हिंगणा येथील तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी गोंदिया तालुक्यातील रजेगावजवळ घडली. समिता…

Read More

Dhule Demanded 2 lakh for Caste Validity Certificate LCB Arrested a Teacher; ‘अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध, पण..’; जात वैधता प्रमाणपत्रासाठी 2 लाखांची मागणी, LCBने सापळा रचला अन्…

Dhule Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धुळे जिल्ह्यात एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. या घटनेनं धुळ्यात खळबळ उडाली आहे. धुळे एलसीबीकडून शिक्षकाला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे, धुळे : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रादाराकडून 3 लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या शिक्षकाला एसीबीने…

Read More

Amalner Dhule Highway ST Bus Car Bike Accident at Jalgaon kills Family of Five from Gujarat; साखरपुड्याला जाताना कारची एसटीला धडक, सहा जणांनी जागीच प्राण गमावले, गाडीत अडकलेल्या मुलाला वाचवलं

Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून त्यांना समोरुन जोरदार धडक दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच…

Read More

Thane textile businessman ends life due to debt stress at worli sea link; ठाण्यातील उद्योजक टॅक्सीतून निघाला, वरळी सी-लिंकवर पोहोचताच खोटं कारण देत उतरला अन् क्षणात सगळं संपलं

अमुलकुमार जैन, मुंबई: ठाण्यातील एका कापड व्यावसायिकाने मुंबईतील वरळी सी-लिंक येथून समुद्रात उडी घेत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. भावेश नवीनचंद्र मजेठिया असे ५१ वर्षीय मृत व्यावसायिकाचं नाव असून ते ठाण्यातील श्रीनगर परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होते, तर घाटकोपर इथं त्यांचा कपड्याचा व्यवसाय होता. मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मजेठिया हे गेल्या सहा…

Read More

Amravati Parthwada Obsence Video Case Four Accused Arrested Search Underway for those who Forwarded Video; अमरावतीतील परतवाडा आक्षेपार्ह व्हिडिओ फाइल्स प्रकरण; आरोपींची संख्या वाढली, फॉरवर्ड करणाऱ्यांचा शोध सुरु

Amravati Girls Assault Case : अमरावतीतील परतवाडा येथील आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच व्हिडिओ फॉरवर्ड करणाऱ्यांचा देखील शोध सुरु आहे. अमरावती देहव्यापार ब्लॅकमेल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा : परतवाडा येथील तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांच्या आक्षेपार्ह चित्रफिती सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी आता आक्रमक पाऊले उचलली आहेत….

Read More

कल्याण स्थानक परिसरातील कामामुळे आगाराचे स्थलांतर, सहा महिन्यांपासून एसटी प्रवाशांचे हाल सुरू| Maharashtra Times

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने आधीच स्टेशन परिसराला वाहतूककोंडीचे ग्रहण लागले आहे. त्यातच येथील मुख्य एसटी आगार तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारात स्थलांतरित करण्यात आले आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या एसटी बसगाड्या कल्याण पूर्वेकडून थेट विठ्ठलवाडीला जात असल्याने, कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे….

Read More

Ahilyanagar | जिल्हाधिकारी कार्यालयात राडा, भाजप कार्यकर्ते वि. अपक्ष उमेदवार आमने-सामने – ahilyanagar independent candidate dattatray pansare protest

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 8:26 pm #ahilyanagar #dattatraypansare #bjp अहिल्यानगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या अर्ज माघारीवरून हा राडा झाल्याचं पाहायला मिळतोय.अर्ज माघारी घेण्यावरून भाजप कार्यकर्ता आणि अपक्ष उमेदवार आमने-सामने आले..पाहुया नेमकं काय घडलं? Source link

Read More

बीडच्या ओंकार साखर कारखाना प्रशासनाविरोधात शेतकरी आक्रमक, सरकारलाही जबाबदार धरलं – farmers turn aggressive against the management of beed’s omkar sugar factory.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•2 Jun 2026, 8:59 pm पांगरी येथील ओंकार साखर कारखाना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. ओंकार साखर कारखान्याला टाळे ठोको आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. कारखाना प्रशासन फक्त आश्वासन देत आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला. पेरणी तोंडावर आली, अद्याप आमच्या हक्काचे पैसे कारखाना प्रशासन देत नाही असं शेतकऱ्यांनी सांगितलं. Source link

Read More