Headlines

वैभव नाईकांनी मागील १० वर्षात काय केलं? ‘जेलसी’ म्हणत निलेश राणेंचा खोचक टोला – nilesh rane takes sarcastic dig remarking that vaibhav naik feels jealous of him

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Apr 2026, 9:34 am शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. वैभव नाईक यांना माझ्याबद्दल जेलसी वाटते असा खोचक टोला निलेश राणेंनी लगावला. यासोबतच नाईकांनी गेल्या १० वर्षात मतदारांना काय दिलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. Source link

Read More

कौतुकास्पद! आदिवासी विद्यार्थ्यांची NEET मध्ये गरुडझेप; दुर्गम भागातून डॉक्टर बनण्याचं स्वप्न साकार – gadchiroli tribal students achieve great success in neet exam dream of becoming doctor from remote area comes true

परिस्थिती कितीही बिकट असली तरीही मनात जिद्द असेल तर तुम्ही यश मिळवताच याचे उदाहरण ठरले आहेत दुर्गम भागातील तीन आदिवासी विद्यार्थी. त्यांनी नीट परीक्षेत उज्ज्वल यश संपादित करत डॉक्टर बनण्याचे स्वप्न साकार केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली : शहरात राहून उच्च शिक्षण घेणं आणि करिअर घडवणं अनेकांसाठी सोपं असतं, कारण तिथे सर्व सोयी-सुविधा उपलब्ध…

Read More

Nandurbar horrific accident in navapur taluka couple parents meet a tragic death young boy left waiting; आई-वडील लेकाच्या भेटीसाठी निघाले, पण वाटेत भयंकर घडलं; अपघातात दोघांचाही मृत्यू

Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये दुर्दैवी घटनेत आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटायला निघालेल्या पती-पत्नी पिकअपच्या धडकेत जागीच ठार झाले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने मुलाला भेटण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली. आई-वडील लेकाच्या भेटीसाठी निघाले, पण वाटेत भयंकर घडलं; अपघातात दोघांचाही मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार: बाहेरगावी आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आई वडील गावाहून निघाले. मात्र…

Read More

गुजराती एज्युकेशन सोसायटी निवडणूक: प्रोग्रेसिव्ह पॅनल विजयी:निलेश लाठिया अध्यक्ष, डॉ. नितीन सेठ उपाध्यक्षपदी निवड

अमरावती: विदर्भातील नामांकित ‘गुजराती एज्युकेशन सोसायटी’च्या संचालक मंडळाची निवडणूक रविवारी पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पॅनलने ८ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. संस्थेच्या अध्यक्षपदी प्रोग्रेसिव्ह पॅनलचे सीए निलेश लाठिया विजयी झाले, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी समर्पण पॅनलचे डॉ. नितीन सेठ यांच्याकडे आली. समर्पण पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. रविवारी दुपारी ३.३० पर्यंत मतदान…

Read More

Abhimanyu Pawar reaction on Medha Kulkarni accusation over Saarathi Maratha Program in Pune; ताईंचा गैरसमज झाला, मेधा कुलकर्णींच्या आरोपांवर अभिमन्यू पवारांचं उत्तर, जाहीर दिलगिरी मांडतो, पण कार्यक्रम सोडणं वैयक्तिक विषय

Abhimanyu Pawar on Medha Kulkarni : माझ्या बोलण्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो, पण कार्यक्रम सोडून जाण्याचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, असे अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या…

Read More

Solapur | रोहित पवारांच्या आंदोलनाची खिल्ली म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा,नागरिकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा – solapur farmer on rohit pawar hunger strike

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 3:17 pm #solapur #pandharpurfarmerprotest #rohitpawar #ncp #sharadpawar #hungerstrike राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांचे पंढरपूर येथे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोलापुरातील सर्व सामान्य नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगीतल, रोहित पवार स्वतः च्या स्वार्थासाठी अन्नत्याग आंदोलन करत नाहीत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे रोहित पवारांची खिल्ली उडवत…

Read More

Rajabhau Waje Nashik Jallosh | खासदार राजाभाऊ वाजेंचं नाशिकमध्ये दणक्यात स्वागत – nashik rajabhau waje jallosh

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 10:41 am एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसलाय…मशालीच्या चिन्हावर निवडून आलेल्या ६ खासदारांनी त्यांची साथ सोडलीय…पण नाशकीच्या राजाभाऊ वाजेंनी ठाकरेंशी निष्ठा कायम ठेवलीय…दिल्लीतून परतल्यानंतर नाशिकमध्ये राजाभाऊंचं शिवसैनिकांकडून दणक्यात स्वागत करण्यात आलंय…शिवसैनिकांचं प्रेम होतं पण ते आता वाढलं आहे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिलीये… Source link

Read More

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार – ambadas danve attack on mahayuti government

VIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गारVIDEO | ‘नको अटी-नको शर्ती,संपूर्ण कर्जमाफी’, अंबादास दानवेंच्या नेतृत्त्वात ठाकरेंच्या सेनेचा एल्गार Source link

Read More

ABMCM Election: वर्षा उसगावकर, शिंदे, खोचीकर बिनविरोध? चित्रपट महामंडळ निवडणुकीत आज माघारीचा दिवस – all india marathi film corporation elections withdraw applications last day on today 28 may 2026

ABMCM Election: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी आज, २८ मे २०२६ शेवटचा दिवस आहे. उसगावकर, शिंदे बिनविरोध?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.२८) अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद…

Read More

Nagpur Crime: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडाल्यानं डोक्यात सणक; तीन महिलांसह 7 जणांनी तरुणाला संपवलं, नागपुरात खळबळ

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: अंगावर तर्रीचे शिंतोडे उडल्याने झालेल्या वादातून तीन महिलांसह सात जणांनी सशस्त्र हल्ला करीत युवकाची हत्या केली. यात युवकाच्या भावासह तिघे जखमी झाले. ही थरारक घटना कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भतरवाडा परिसरात घडली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. योगेश बिरसिंग शाहू (वय २७, रा. भगतनगर) असे…

Read More