Headlines

Narendra Patil On Manoj Jarange | जरांगेंबाबत मराठा नेते नरेंद्र पाटील यांची पहिली मोठी प्रतिक्रिया – narendra patil’s reaction to manoj jarange patil’s demand



Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जरांगे पाटील यांच्या मागणीवरून सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू केलं आणि प्रमाणपत्र दिले.आता त्याच बरोबर या जात प्रमाणपत्राची व्हॅलिडीटी करून घेणे गरजेचे असतं आणि त्यासाठी योग्य ते कागदपत्रे द्यायला हवी. आणि हे सर्व काम अधिकाऱ्यांचं आहे, मात्र तरीही मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. अशी जालन्यातून प्रतिक्रिया मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत