Headlines

"मद्य आणि पेयांमधील भेसळ खपवून घेणार नाही!":तुकाराम मुंढेंचा इशारा; वेटरने बीयर आणू का विचारताच दिल्ली सोडले, मुंढेंनी सांगितले अनेक किस्से

अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मद्य आणि मद्यार्क नसलेल्या पेयांमधील भेसळीबाबत गंभीर इशारा दिला आहे. पुण्यात गावठी दारूत विषारी रसायन मिसळल्याने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या असून, भेसळीच्या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, दूध, पनीर आणि खाद्यतेलांप्रमाणेच आता अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक पेयांचीही तपासणी केली जाईल, असे मुंढे यांनी शनिवारी स्पष्ट…

Read More

कोल्हापुरात ऐतिहासिक आठवणींना उजाळा, छत्रपती घराण्याकडून पोलंडच्या शिष्टमंडळाचे शाही स्वागत

पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झालं. या शिष्टमंडळाचं छत्रपती घराण्याकडून शाही स्वागत करण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी पोलंडचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज कोल्हापुरात दाखल झाले. नवीन राजवाड्यात छत्रपती घराण्याच्या वतीने शिष्टमंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पोलंडच्या संसदेच्या…

Read More

Soha Ali Khan Interviews Supriya Sule on All About Her

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान ‘All About Her’च्या माध्यमातून अर्थपूर्ण संवादांचे व्यासपीठ सातत्याने उभारत आहे, जे प्रेक्षकांना आत्मपरीक्षण आणि कृती करण्याची प्रेरणा देते. या मालिकेच्या ताज्या भागात खासदार सुप्रिया सुळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार . या संवादादरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझ्या बाबतीत बोलायचे झाले, तर मला स्त्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारची विशेष सवलत किंवा…

Read More

अमित शाह यांचं महाराष्ट्राला गिफ्ट, राज्यात होणार राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ‘सहकार नव-क्रांती मेळावा’ कार्यक्रमात सहभागी होत मोठी घोषणा केली. राष्ट्रीय शहरी सहकारी वित्त व विकास महामंडळाचे मुख्यालय आता दिल्लीतून महाराष्ट्रात हलवण्यात येणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञानाधिष्ठित बनविण्यासाठी ‘अंब्रेला ऑर्गनायझेशन’…

Read More

Supriya Sule | काँग्रेसचे जाहीर आभार तर राष्ट्रीय काँग्रेसचं हे मत नाही, सुळेंनी मांडली भूमिका

#supriyasule #ncp #congress #harshwardhansapkal #goongigudiya #sunetrapawarकाँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख केला..यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर येतेय..कोणाच अपमान होईल असं बोलू नये,, काँग्रेसचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सुळे म्हणाल्या पाहुया Source link

Read More

तुकाराम मुंढेंचा कधी न पाहिलेला अंदाज; अरविंद जगतापांच्या प्रश्नांना भन्नाट उत्तरं – ias tukaram mundhe s candid interview with arvind jagtap

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 5:18 pm कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना महाराष्ट्रात कुणी ओळखत नाही असं घडू शकत नाही. पण या शिस्तप्रिय अधिकाऱ्याचा एक वेगळा अंदाजही पाहायला मिळाला. प्रामाणिकपणा आणि तडजोड न करणारी कार्यशैली या आपल्या वेगळेपणाने तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या मनावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. पुण्यात पार…

Read More

Jalna Bhokardan Creta Car Falls 90 Feet Well Two Woman Die; भरधाव क्रेटा 90 फूट खोल विहिरीत कोसळली, सासू कारमध्येच अडकल्या, सुनेला बाहेर काढताच करुण अंत; भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Jalna Accident News : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जालन्यामध्ये एक भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्या सासू-सुन होत्या. भोकरदन क्रेटा कार अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पारध ते वालसावंगी मुख्य मार्गावर भरधाव क्रेटा कार तब्बल 90 फूट खोल विहिरीत…

Read More

राजकीय वैर बाजूला ठेवत धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांची भेट:दिवंगत डॉ. डी.वाया पाटील यांच्या आठवणींना दिला उजाळा

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनानंतर सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेली या दोन नेत्यांची घट्ट मैत्री 2012 नंतर संपुष्टात आली होती आणि तेव्हापासून त्यांच्यात तीव्र राजकीय वैर निर्माण होऊन त्यांनी अनेक सार्वजनिक व्यासपीठांवर एकमेकांविरोधात टोकाची…

Read More

तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम; सर्वांनी ऐकावं असं अरविंद जगताप यांचं पत्र – arvind jagtap letter saluting fda commissioner tukaram mundhe s work

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Aug 2026, 4:37 pm ‘तुकाराम मुंढे’ हे नाव घेताच शिस्तप्रिय आणि आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मनात घर केलेल्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यांसमोर उभी राहते. पुण्यात पार पडलेल्या एका मुलाखतीत लेखक अरविंद जगताप यांनी तुकाराम मुंढेंसाठी विशेष पत्र वाचून दाखवलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्याला सलाम करणारं हे पत्र अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेलं. Source…

Read More

मला अटक होऊ शकते किंवा माझ्या रॅलीवर हल्ल्याची शक्यता, जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला आंदोलनात अटक होऊ शकते किंवा आंदोलनात हल्ला होऊ शकतो, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. मनोज जरांगे शनिवारी (8 ऑगस्ट) दुपारी…

Read More