Headlines

latest maharashtra news live 10th july 2026 maharashtra mumbai pune nashik weather update mumbai pune highway and railway poltical breaking; महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर



Ramesh Mhatre : शिवसेनाचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला हॉस्पिटमधून डिस्चार्ज, कल्याण कोर्टाकडे घेऊन पोलीस रवाना

कल्याणमधील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महेश म्हात्रेला काल पोलिसांनी अटक केली होती. अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथे तपासणी दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली. रमेश म्हात्रे यांना हृदयाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता महेश म्हात्रेला हॉस्पिटमधून डिस्चार्ज मिळाला असून पोलीस त्याला घेऊन कल्याण कोर्टाकडे रवाना झाले आहेत. या प्रकरणावर कोर्टाने कालच कानउघडणी केली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत