Headlines

अमरावती जिल्हा परिषदेच्या निविदा तीन महिन्यांपासून प्रलंबित:बांधकाम विभागाच्या दिरंगाईमुळे सुशिक्षित बेरोजगार आक्रमक, सीईओकडे तक्रार

अमरावती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने स्वीकारलेल्या निविदा तीन महिने उलटूनही न उघडल्याने सुशिक्षित बेरोजगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय ठमके यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव समीर जवंजाळ आणि अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांनी सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या वतीने ही तक्रार…

Read More

Shiv Sena Corporator Ramesh Mhatre Request Mumbai High Court For Bail

केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आपल्या वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाकडे जामिनासाठी विनवणी केली. आपले वय पाहता कोर्टाने कठोर अटी ठेवून जामीन मंजूर करावा, अशी विनंती रमेश म्हात्रे यांनी वकिलांमार्फत हायकोर्टाकडे केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिकेचे वादग्रस्त नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळावा यासाठी अक्षरश: विनवणी केल्याची माहिती समोर येत…

Read More

Girish Mahajan | फडणवीसांचा राज्यात धाक असल्याने ते कधी केंद्रात जातील असं विरोधकांना वाटतंय

#girishmahajan #bjp #devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #eknathshinde #mpscpaperleakआज उद्धव ठाकरेंचा वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गिरीश महाजन यांनी शुभेच्छा दिल्यात, तर आयत्या बिळात नागोबा म्हणत उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केलीये Source link

Read More

Heavy rain in maharashtra orange alert for 5 districts imd weather forecast; राज्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार; ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा ताजा अंदाज

मुंबई: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावलेली असताना हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई वेधशाळेने राज्यातील पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या…

Read More

हिंगोलीतील लिगो प्रकल्पाजवळील निर्बंध लवकरच शिथिल होणार?:जिल्हाधिकारी आणि उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे दुधाळा येथे प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पाच्या अनुषंगाने शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे निर्बंध शिथील करण्याच्या मागणीवर लिगो एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन अणुऊर्जा व संशोधन विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी सोमवारी ता. २७ दिले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात लिगो प्रकल्पाच्या पार्श्वभुमीवर बैठक झाली. यावेळी अणुऊर्जा संशोधन…

Read More

Ulhasnagar Crime : दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध, उल्हासनगरमध्ये आईने 19 वर्षीय मुलीला संपवलं

उल्हासनगरमध्ये एका आईने आपल्या 19 वर्षीय मुलीचा जीव घेतला आहे. मुलीचे दुसऱ्या जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पण आईला त्याला विरोध होता. यातून झालेल्या वादात रागाच्याभरात आईने आपल्या पोटच्या लेकीला संपवलं. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Ahilyanagar 19 year old ankita took extreme step due to failure in neet exam incident in karjat; दरवाजा उघडताच आईला धक्का, अंकिता हे काय करून बसली? १९ वर्षीय तरुणीच्या कृतीने कुटुंबाला धक्का

अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूर इथं नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आली. अंकिता सुरेश सांगळे असं जीवन संपवलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवलं होतं, मात्र कट-ऑफपेक्षा ११ गुणांनी मागे पडल्याने आलेल्या मानसिक तणावातून तिने हा टोकाचा निर्णय घेतला आहे….

Read More

Shivsena sanjay jadhav deleted post and omraje nimbalkar response on uddhav thackerays birthday; उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं

Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावरून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे. उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धनाजी चव्हाण, परभणी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी:नशामुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी 2 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी साखळी आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहागंज परिसरात झालेल्या या उपक्रमात, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक) आणि सारा नवजीवन…

Read More

शेतकऱ्यांवरून Gulabrao Patil यांचं वादग्रस्त विधान, ‘वीजेचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल…’ – gulabrao patil’s controversial statement regarding farmers: ‘it is acceptable if farmers face electricity-related inconvenience…’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Jul 2026, 6:27 pm #gulabraopatil #shivsena #jalgaon #farmer #loadshading #ekathshinde शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव दौऱ्यावर आहेत..त्यांनी यावेळी लोडशेडिंगवरून मोठं विधान केलंय..एकवेळेस शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना नाही …असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटलांनी केलंय..पाहुया Source link

Read More