Headlines

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना!:भरधाव कारच्या धडकेत 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत, चालकाला अटक

नागपुरात काळजाचा ठोका चुकवणारी आणि अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मनिषनगर परिसरातील आश्रय सोसायटीजवळ एका भरधाव कारने तीन वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात या लहानग्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे….

Read More

BJP Leader deputy mayor krishna patil allegations of bjp being sidelined in thane

ठाण्यात महायुतीत सारं काही आलबेल असल्याचं दिसत नाहीय. कारण विकासप्रकल्पांच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपला डावलल्याचा आरोप उपमहापौरांकडून करण्यात आला आहे. उपमहापौरांकडून याबाबत नाराजी व्यक्त करणारं पत्र महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाणे महानगरपालिकेत शिवसेना – भाजप युतीची सत्ता आहे. त्यामुळे केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेच्या विविध कामांचा शुभारंभ संयुक्तरित्या करणे…

Read More

Karad couple caught red-handed preparing artificial milk in fdas raid

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. मुंढेंच्या नेतृत्वाखाली अन्न व…

Read More

"मतं मागता आणि निवडून आल्यावर लोकांचीच डोकी फोडता?":मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेंना फटकारले, वकिलांनाही सुनावले

डोंबिवलीत एका महिला डॉक्टरसह अन्य डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. म्हात्रे यांच्या जामीन अर्जावर आज उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना तत्काळ जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे तूर्तास तरी म्हात्रे…

Read More

जालन्यात पर्जन्यमापक यंत्रांशी छेडछाड:बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप; जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल

जालन्यामध्ये हवामान व पर्जन्यमापनात एक अत्यंत धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला असून, जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 49 पैकी तब्बल 40 स्वयंचलित हवामान केंद्रांमधील पर्जन्यमापक उपकरणांमध्ये तब्बल चार वेळा छेडछाड झाल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात पाऊस पडलेला नसतानाही या यंत्रांवर चक्क बर्फाचे तुकडे ठेवून आणि उपकरणाच्या रिंग तोडून पावसाच्या खोट्या नोंदी दाखवण्याचा हा गंभीर…

Read More

जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा:56 हजार क्युसेक पाण्याची आवक, 9 तासांत 2 टक्क्यांनी वाढ

छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, धरणातील पाणीसाठा ५८.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नांदूरमधमेश्वरमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या आठवड्याभरापासून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. गंगापूरमधून ४९४७ क्युसेक, दारणामधून ५३३० क्युसेक, कडवामधून २३३० क्युसेक आणि पालखेडमधून १९८६ क्युसेक पाणी…

Read More

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More

अमरावती विद्यापीठात प्लँट मेटाबोलाईट रेफरन्स स्टँडर्डस् लाँचिंग:बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) विभागातर्फे ‘प्लँट मेटाबोलाइट रेफरन्स स्टँडर्ड्स’ च्या लाँचिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता कुलगुरू कार्यालयात होणार आहे. या उपक्रमामुळे वनस्पतीजन्य संशोधनाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे प्रामुख्याने…

Read More

Police sub inspector arrested for demanding bribe from a 60 year old; हुशारी दाखवली, तरीही PSI अडकला; फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी ६० वर्षीय व्यक्तीकडे लाच मागणं महागात

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: रक्षकच भक्षक बनल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. शहरातील पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाने ६० वर्षीय ज्येष्ठाकडे ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रकांत कामठे (वय ३८, रा. सातारा परिसर)…

Read More

Three major projects to alleviate traffic congestion in pune cm devendra fadnavis orders; पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ३ मोठे प्रकल्प, फडणवीसांनी कोणते आदेश दिले

पुणे: पुणे शहरात मागील काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उच्चक्षमता उन्नत सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), पुणे अंतर्गत रिंगरोड आणि बोगद्यांचे जाळे हे तीन प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. या प्रकल्पांसाठी शासकीय जमिनींचा आगाऊ ताबा, भूसंपादन आणि…

Read More