Headlines

संतोष बांगर हवेत उडणारा नाही, नादी लागू नका; गोपाल महाराजांच्या पक्षप्रवेशावेळी जोरदार भाषण – santosh bangar speech after gopal maharaj join shiv sena party

Maharashtra Times•4 Nov 2025, 9:06 am हिंगोलीत संतोष बांगर यांच्या उपस्थितीत गोपाल महाराज यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला. गोपाल महाराज यांचा प्रवेश म्हणजे दुधात साखरेचा योग, असे बांगर म्हणाले. गोपाल महाराज यांचे कौतुक करत संतोष बांगरांनी त्यांना उमेदवारीही जाहीर केली. आमच्याकडे १७ प्रभागात नगरसेवक फिट झाले आहेत, असे बांगर यांनी म्हटले. संतोष बांगर हवेत उडणारा नाही,…

Read More

महायुती सरकार फसवं, कर्जमाफीवरून शेतकरी संतापले, रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा – rohit pawar s protest for farmer loan waiver gets support from jalna

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 1:13 pm शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवारांनी आंदोलन सुरू केले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जातेय.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जालन्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.महायुती सरकार फसवं आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.शेतकरी त्रस्त असताना सरकार…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Kadepathar Khandoba Temple State Archaeological Department Proposal Prepared; छ.संभाजीनगरमधील ‘कडेपठार’ला येणार झळाळी, राज्य पुरातत्त्व विभागाकडून संवर्धनाचा प्रस्ताव तयार

Chhatrapati Sambhajinagar Kadepathar : ‘कडेपठारावरील मंदिराची स्थापत्य शैली, इथले स्तंभ बघता हे मंदिर १३व्या किंवा १४व्या शतकातील वाटते. शैलीच्या या मंदिरात मंदिराची नोंद राज्य पुरातत्व विभागाकडे नाही. ही असंरक्षित वास्तू आहे. या मंदिराचे संवर्धन व्हावे अशा सुचना लोकप्रतिनिधींनीही दिल्या होत्या. आम्ही मंदिराची पाहणी केली असून संवर्धनाचे अंदाजपत्रक तयार केले आहे’, असं राज्य पुरातत्त्व विभागाच्या सहायक…

Read More

Beed | आगामी निवडणुकांमध्ये धनगर समाज सरकारला धडा शिकवणार, मतकरांचा थेट इशारा – annasaheb matkar on dhangar reservation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jun 2026, 2:41 pm #beed #dhangarreservation #dhangarprotest #devendrafadnavis #bjp #annasahebmatkarधनगर समाज राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे धनगर समाज जिकडे झुकेल तिकडं सरकार येतं धनगर समाजाचा विश्वासघात करून फक्त मतापुरता उपयोग केला भाजप हे धनगराच्या मतांमुळे सत्तेत बसलं पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्हाला आश्वासन दिले होतं आरक्षण देण्याचं धनगर समाजाच्या मनात आलं तर महायुतीचे सरकार पडू शकतं…

Read More

Suresh Dhas | अदृश्य हात बसवराज पाटलांसोबत असल्यानं निवडणुकीत अधिक मतदान, धस यांचा दावा – suresh dhas claims higher voter turnout in the election is due to ‘invisible hands’ backing basavaraj patil.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 2:35 pm #sureshdhas #bjp #basavrajaptil #bjpcandidate #dharashivvidhanparishadelectionआज विधान परिषदेचा निकाल जाहीर झालाय..धाराशिव विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे बसवराज पाटील यांचा विजय झालाय तर दुसरीकडे विरोधातील ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतलाय..या सर्व प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस काय म्हणालेत पाहुया.. Source link

Read More

RCC Latur Classes Resume After NEET 2026 Paper Leak; मोटेगावकर CBI कोठडीत, लातूरमध्ये ‘RCC’चे वर्ग पुन्हा सुरू; दीड हजार विद्यार्थी हजर, 21 जूनसाठी व्यवस्थापनाचा मोठा निर्णय!

NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर CBI कोठडीत असतानाही लातूरमधील RCC क्लासेस पुन्हा सुरू झाले आहेत. नव्या NEET परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी 1500 विद्यार्थी उपस्थित असल्याचे यावेळी पाहायला मिळाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ऋषिकेश होळीकर, लातूर : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या आरसीसी क्लासेसने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केले आहेत. आरसीसी क्लासेसचा संचालक…

Read More

Nanded Saksham Tate Death Case Mother shares Aanchal Mamidwar Chat Screenshot with younger Son Shivam Tate Crime News; बोल ना बाळा… आंचलचे सक्षमच्या भावाला मेसेज? गैरवर्तनाचे आरोप ताटे कुटुंबाने फेटाळले, स्क्रीनशॉटच दाखवले

Nanded Crime : सक्षमचा लहान भाऊ शिवम आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल मामीडवारने केला होता, त्यानंतर सक्षमच्या आईने उत्तर दिलं आहे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड, नांदेड : नांदेडमधील आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आंचलने प्रियकर सक्षम ताटे याच्या धाकट्या भावावर चुकीच्या हेतूने स्पर्श करत असल्याचे धक्कादायक आरोप केले होते. मात्र…

Read More

Ambadas Danve On BJP | परभणीतून अंबादास दानवे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल – shiv sena ubt ambadas danve on bjp

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jun 2026, 9:38 am सत्ताधाऱ्यांना निवडणुकाच नको आहेत…हे मध्य प्रदेशात राज्यसभेच्या निवडणुकीत घडलेल्या घटनेवरून स्पष्ट होतंय..फक्त भाजपचाचा उमेदवार विजयी झाला पाहिजे अशी त्यांची भावना आहे.असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

Tragic death of mother and child in hingoli bodies found in pond; जिने जन्म दिला तिच्यासोबतच 5 व्या वर्षीच करुण अंत; आई अन् मुलासोबत काय घडलं? धक्कादायक घटनेनं खळबळ

Hingoli Crime: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आई आणि मुलाचे मृतदेह गावाजवळील तलावात आढळून आले असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आई मुलासह घराबाहेर पडली, पण माघारी येईना; कुटुंबाने शोध घेतला अन् 4 दिवसांनंतर सगळ्यांना बसला धक्का(फोटो– महाराष्ट्र…

Read More

Boat Capsizes in Godavari River 2 Women Death in Jalna

जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना यश आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथे मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. गोळेगाव येथून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जाणारी…

Read More