महायुती सरकार फसवं, कर्जमाफीवरून शेतकरी संतापले, रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा – rohit pawar s protest for farmer loan waiver gets support from jalna
महायुती सरकार फसवं, कर्जमाफीवरून शेतकरी संतापले, रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा – rohit pawar s protest for farmer loan waiver gets support from jalna
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवारांनी आंदोलन सुरू केले आहे.छत्रपती संभाजीनगरमध्ये या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जातेय.या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जालन्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.महायुती सरकार फसवं आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.शेतकरी त्रस्त असताना सरकार फक्त बघ्याची भूमिका घेतंय असा हल्लाबोल शेतकऱ्यांनी केला.