Suresh Dhas | अदृश्य हात बसवराज पाटलांसोबत असल्यानं निवडणुकीत अधिक मतदान, धस यांचा दावा – suresh dhas claims higher voter turnout in the election is due to ‘invisible hands’ backing basavaraj patil.
Suresh Dhas | अदृश्य हात बसवराज पाटलांसोबत असल्यानं निवडणुकीत अधिक मतदान, धस यांचा दावा – suresh dhas claims higher voter turnout in the election is due to ‘invisible hands’ backing basavaraj patil.
#sureshdhas #bjp #basavrajaptil #bjpcandidate #dharashivvidhanparishadelectionआज विधान परिषदेचा निकाल जाहीर झालाय..धाराशिव विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे बसवराज पाटील यांचा विजय झालाय तर दुसरीकडे विरोधातील ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतलाय..या सर्व प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस काय म्हणालेत पाहुया..