Headlines

Kalicharan Maharaj Reaction on Ashok Kharat Case

कालीचरण महाराजांनी अशोक खरात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांना आरोप सिद्ध झाल्यास भर चौकात गोळ्या घालाव्यात, अशी भूमिका कालीचरण महाराजांनी मांडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अशोक खरातच्या चौकशीसाठी विशेष SIT पथक स्थापन केलं…

Read More

Dharashiv Zilla Parishad New Education Drive TV And Mobile Shutdown Between 7 to 9 PM Everyday

धाराशिव जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या हद्दीतील 712 ग्रामपंचायतींमध्ये संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजेल आणि तिथून पुढचे दोन तास सर्व गावांमध्ये टीव्ही आणि मोबाईल बंद राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी संध्याकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव…

Read More

बैठकीच्या चर्चेनंतर एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल; ओमराजे विरोधकांवर संतापले – omraje nimbalkar lashes out at opponents after an old photo with eknath shinde goes viral

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Apr 2026, 11:09 am ऑपरेशन टायगरच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधीच ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर करणार असल्याच्या चर्चेवरून ओमराजे संतापले होते आणि आता पुन्हा फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा चर्चांना उधाण आलंय. यावर ओमराजेंनी प्रतिक्रिया देताना विरोधकांचा समाचार घेतला. Source…

Read More

Dharashiv Mangrul 36 Year Old Youth Killed Body Dragged 200 Feet Suspect in Police Custody; अज्ञात कारणावरुन युवकाला मध्यरात्री संपवलं, पार्थिव २०० मीटर फरपटत नेलं; घटनास्थळी पोहोचताच पोलीसही चक्रावले

Dharashiv Crime News : धाराशिवमधील मंगरुळमध्ये एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्याचं पार्थिव देखील फरपटत नेल्याचं समोर आलं आहे. धाराशिव मंगरुळ युवकाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिव तालुक्यातील मंगरूळ परिसरात एका ३६ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची मोठी घटना शुक्रवारी १० एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे…

Read More

Dharashiv Mangrul Krishnath Sathe Killed Case Wife and Boyfriend Killed; युवकाला मध्यरात्री संपवलं, २०० मीटर फरपटत नेलं, कृष्णाथ यांच्या हत्येचं गूढ उलगडलं; बायकोनं कुणाच्या सहाय्याने काटा काढला?

Dharashiv Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच धाराशिव जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. बुधवारी १५ एप्रिल रोजी झालेल्या हत्येचा अखेर उलगडा झालेला आहे. धाराशिव मंगरुळ कृष्णाथ साठे मर्डर केस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील युवकाच्या हत्येप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात…

Read More

dharashiv-crime uncle-killed-nephew in-khamaswadi ; जमिनीचा व्यवहार, चुलत्याचं डोकं तापलं; झोपलेल्या तरण्या पुतण्यावर तुटून पडला, गंभीर जखमी झालेल्या सुजितनं प्राण सोडला

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या वादातून चुलत्याने २१ वर्षीय पुतण्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. चुलत्याने पुतण्याला संपवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव :जमिनीचा अन् पैशांचा नाद लै बेकार, कोणी कधीच कोणतं नातं बघत नाही, ना कोणता नातेसंबंध. संपत्तीसाठी सख्खा…

Read More

Dharashiv : हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला, आंबा बागेच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल – dharashiv unseasonal rain affected mango trees

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Apr 2026, 1:52 pm Follow धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तुळजापूर, कळंब तालुक्यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या आंबा फळबागेचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिसकावल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.शासनाकडे शेतकऱ्यांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे Source link

Read More

Tulja Bhavani Mandir : वशिलेबाजी चालणार नाही! तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा, पुजाऱ्यावर गुन्हा दाखल

तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. मंदिर प्रशासनाने संबंधित पुजाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Source link

Read More

Pratap Sarnaik | हिंदी भाषिकांना मराठी शिकवली तर मतांची आकडेवारी वाढेल, सरनाईकांचं मोठं वक्तव्य – if hindi speakers are taught marathi, their voter turnout will increase, says pratap sarnaik

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•1 May 2026, 8:14 pm Follow #pratapsarnaik #shivsena #eknathshinde #nonmarathiautodriver #nonmarathivoter #marathicampaign परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर होते. यावेळी सरनाईकांनी पत्रकारांशी संवाद साधला, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वातावरण तापलं असताना ठाकरेंच्या दुहेरी भूमिकेवरून सरनाईकांनी निशाणा साधला.ते ठाकरे आहेत ते काही बोलू शकता अशा शब्दात सरनाईकांनी बोचरी टीका केली..तसेच हिंदी भाषिकांच्य़ा मतांच्या…

Read More

राज्यात कृषी निविष्टामध्ये घोटाळ्याचा कैलास पाटील यांचा आरोप, चौकशीची मागणी – accusation of fraud against kailas patil in the state’s agricultural investments; demand for an inquiry.

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 May 2026, 4:24 pm Follow राज्यात कृषी निविष्टा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. केवळ धाराशिव जिल्ह्यातच २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा करत राज्यभरात याची व्याप्ती अधिक मोठी असू शकते, असा आरोपही त्यांनी केला.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले. मात्र अधिकारी समाधानकारक उत्तरे…

Read More