कट्टर मित्रांच्या राजकीय वाटा बदलल्या; ओमराजेंविरोधात कैलास पाटील मैदानात – uddhav thackeray s big rally in dharashiv kailas patil faces omraje nimbalkar in dharashiv
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jun 2026, 2:21 pm ६ फुटीर खासदारांविरोधात उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. खासदारांच्या मतदारसंघात जाऊन ठाकरे सभा घेत आहेत. आज (२८ जून) ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ओमराजेंविरोधात ठाकरेंची ही पहिलीच सभा होत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार कैलास पाटील देखील ठाकरेंची साथ कायम ठेवत मैदानात उतरले आहेत. कुणी गेलं तरी मातोश्रीवर…
