Pratap Sarnaik | हिंदी भाषिकांना मराठी शिकवली तर मतांची आकडेवारी वाढेल, सरनाईकांचं मोठं वक्तव्य – if hindi speakers are taught marathi, their voter turnout will increase, says pratap sarnaik
Pratap Sarnaik | हिंदी भाषिकांना मराठी शिकवली तर मतांची आकडेवारी वाढेल, सरनाईकांचं मोठं वक्तव्य – if hindi speakers are taught marathi, their voter turnout will increase, says pratap sarnaik
#pratapsarnaik #shivsena #eknathshinde #nonmarathiautodriver #nonmarathivoter #marathicampaign परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव दौऱ्यावर होते. यावेळी सरनाईकांनी पत्रकारांशी संवाद साधला, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वातावरण तापलं असताना ठाकरेंच्या दुहेरी भूमिकेवरून सरनाईकांनी निशाणा साधला.ते ठाकरे आहेत ते काही बोलू शकता अशा शब्दात सरनाईकांनी बोचरी टीका केली..तसेच हिंदी भाषिकांच्य़ा मतांच्या आकडेवारी वरून प्रताप सरनाईक मोठं वक्तव्य केलंय पाहुया