Headlines

नीट पेपरफूटी प्रकरणी बच्चू कडू संतापले; अशोक खरात प्रकरणी पत्रकारांनी घेरलं – bacchu kadu reacts angrily over neet paper leak case

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 May 2026, 5:26 pm भोंदू अशोक खरातला भेटणाऱ्या, त्याचा आशीर्वाद घेणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या यादीत बच्चू कडू यांचाही समावेश आहे. खरात प्रकरण समोर आल्यानंतर बच्चू कडू आणि त्यांच्याशी इंग्रजीत संवाद साधणाऱ्या अशोक खरातचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काहीच दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांना विधान परिषदेची संधीही मिळाली. मात्र आताही…

Read More

जावयाची हौस सासऱ्याने पुरवली! धोंडे जेवणाला दिली चक्क घोडी

हौसेला मोल नसते. तसेच हौस कोण कधी कशी पूर्ण करेल याचाही नेम नसतो. असाच एक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. जावयाला घोडे आवडतात आणि हे सासऱ्यांना माहिती होतं. पण देण्यासाठी निमित्त लागतं. त्यामुळे सासऱ्याने अधिक मास महिन्याचे निमित्त साधले आहे. सासऱ्याने जावयाला घोडी भेट म्हणून दिली आहे. अधिकमास निमित्त सासऱ्याकडून जावायाला विशेष गिफ्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम…

Read More

Dharashiv Tuljabhawani Temple Sanstha 48 Crores Cash Deposited in Treasury use for Convenience of Devotees; तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च

Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानची आर्थिक स्थिती मजबूत असून, उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा देवीचरणी दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सेायी-सुविधांवर आणि धार्मिक; तसेच सामाजिक कार्यावर खर्च केला जात असल्याचे आर्थिक विवरणपत्रकावरून स्पष्ट होत आहे. तुळजाभवानी मंदिर तिजोरी ४८ कोटी रोकड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी…

Read More

VIDEO | ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंना सोडलं? कैलास पाटलांची पहिली प्रतिक्रिया – kailas patil on omraje nimbalkar left uddhav thackeray shiv sena

VIDEO | ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंना सोडलं? कैलास पाटलांची पहिली प्रतिक्रियाVIDEO | ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंना सोडलं? कैलास पाटलांची पहिली प्रतिक्रिया Source link

Read More

Dharashiv mla kailas patil on omraje nimbalkar rebellion and shivsena uddhav thackeray; अनेकांनी साथ सोडली, मार्ग बदलला, पण…; ओमराजेंच्या बंडानंतर कैलास पाटलांनी जाहीर केली पुढील दिशा

धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काल बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहून ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर पाच खासदारांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. व्हिप जारी केल्यानंतरही हे सहा खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातील ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि इतर पदाधिकारी काय…

Read More

ओमराजेंनी राणा पाटलांसोबत बसू नये; तेरमधील कार्यकर्ते मनातलं बोलले – omraje nimbalkar may leave uddhav thackerays shiv sena workers reaction

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 4:25 pm उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे. ठाकरेंचे विश्वासू असलेले ओमराजे निंबाळकर देखील त्यांची साथ सोडण्याच्या वाटेवर आहेत. एक वेळी अशी होती जेव्हा ओमराजे ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांविरोधात आक्रमक व्हायचे. मात्र आता त्यांनाही गद्दारीच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. ओमराजेंच्या या भूमिकेवर त्यांच्या तेर गावातील कार्यकर्त्यांनी मत…

Read More

ऑपरेशन टायगरमध्ये नाव, ओमराजे नॉट रिचेबल; गोवर्धनवाडीतील घराबाहेर पोलीस बंदोबस्त – operation tiger omraje nimbalkar unreachable; police deployed outside govardhanwadi residence

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Jun 2026, 5:27 pm ओमराजे निंबाळकर.. म्हणजे धाराशिवचे खासदारच नाहीतर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि निष्ठावंत मानले जाणारे युवा नेते होते. पण ऑपरेशन टायगरमध्ये सहा खासदारांमध्ये एक नाव ओमराजेंचं आलं आणि ठाकरेंसह त्यांच्या संपूर्ण शिवसेना पक्षालाच मोठा धक्का बसला. ओमराजे फुटूच शकत नाही असं छातीठोकपणे म्हटलं जायचं, एकेकाळी ठाकरेंची साथ सोडून जाणाऱ्यांवर सडकून…

Read More

निकाल विरोधात, ओमराजे भावुक; फादर्स डेनिमित्त पवनराजेंसाठी खास पोस्ट – dharashiv mp omraje nimbalkar emotional post for pavanraje on the occasion of father s day

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jun 2026, 3:37 pm “भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री…” या ओळींद्वारे आपल्या भावना व्यक्त करत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फादर्स डे निमित्त वडील स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल विरोधात लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ओमराजेंनी ही पोस्ट शेअर केल्याने हा व्हिडिओ सध्या सोशल…

Read More

ओमराजे निर्णायक वळणावर, कार्यकर्ते दिशा ठरवणार, गोवर्धनवाडीत चर्चा सुरू

ठाकरेंकडे कायम राहावं की शिंदेसेनेत जावं याबाबत खासदार ओमराजे निर्णय घेणार आहेत. धाराशिवमधील कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा करून ओमराजे निर्णय घेणार आहेत. ओमराजेंनी सत्तेत जावं, तेव्हाच विकास होईल, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. विरोधात राहून विकास काम करता येणार नाही, असंही कार्यकर्ते म्हणतायत. ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडू अशी साद राज्यभरातील समर्थकांकडून घालण्यात येतेय. त्यामुळे ओमराजे…

Read More

माझा कनेक्ट सर्वांपर्यंत, कार्यकर्त्यांशी चर्चा; ओमराजेंचा मोठा निर्णय काय? – will omraje nimbalkar choose uddhav thackeray or eknath shinde? big call awaited

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•21 Jun 2026, 7:04 pm आपल्या भूमिकेबाबत सस्पेन्स ठेवणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायचं ठरवलंय. उद्धव ठाकरेंकडेच कायम राहायचं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेऊन सत्तेत जायचं असा प्रश्न असताना ओमराजे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे. Source link

Read More