Headlines

Omraje Nimbalkar Emotional Statement About Uddhav Thackeray When Official Announce to Join Eknath Shinde Led Shiv Sena

अखेर ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ओमराजे यांनी आज धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या स्नेहाबद्दलही भाष्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे…

Read More

Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray led Shiv Sena UBT to join Eknath Shinde states reasons; मी त्यांच्या ऊरावर बसणार आहे… ओमराजे निंबाळकरांचा एल्गार, ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना कारणं सांगितली

Maharashtra Politics : ‘मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही, तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे,’ अशा शब्दात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, धाराशिव : गेल्या सात वर्षांपासून विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही लोकांची कामे करण्यास अडचणी येतात. लोक कामे घेऊन येतात. दर वेळी त्यांना या वेळी…

Read More

एकनाथ शिंदेंकडून ओमराजे निंबाळकरांना वचन; तानाजी सावंतांनी सांगितली इनसाइड स्टोरी – eknath shinde’s promise to omraje nimbalkar; tanaji sawant reveals inside story

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 9:45 am उद्धव ठाकरेंचे वाघ म्हणून ओळखले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. ओमराजे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आपल्या निर्णयाची जाहीर घोषणा केली. यानंतर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची मोठी प्रतिक्रिया समोर आलीय….

Read More

Dharashiv Beed Latur Constituency Legislative Council Election Results BJP Basavaraj Patil Wins by 719 Votes; विधान परिषदेत भाजपचाच बोलबाला; बसवराज पाटलांची रेकॉर्डब्रेक कामगिरी, सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले पहिले उमेदवार

Dharashiv MLC Election Result Basavaraj Patil Wins : धाराशिवमध्ये मतमोजणीपूर्वीच भाजपच्या विजयाचे बॅनर झळकल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचा दावा करणाऱ्या या बॅनर्सची जिल्हाभर चर्चा सुरू झाली होती. धाराशिव बसवराज पाटील विजयी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रहीम शेख, धाराशिव : राज्यातील 17 विधान परिषद जागांपैकी 6 जागांवर महायुतीने याआधीच बिनविरोध विजय मिळवला आहे….

Read More

Suresh Dhas | अदृश्य हात बसवराज पाटलांसोबत असल्यानं निवडणुकीत अधिक मतदान, धस यांचा दावा – suresh dhas claims higher voter turnout in the election is due to ‘invisible hands’ backing basavaraj patil.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jun 2026, 2:35 pm #sureshdhas #bjp #basavrajaptil #bjpcandidate #dharashivvidhanparishadelectionआज विधान परिषदेचा निकाल जाहीर झालाय..धाराशिव विधान परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवलेले भाजपचे बसवराज पाटील यांचा विजय झालाय तर दुसरीकडे विरोधातील ओमराजे निंबाळकरांनी शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतलाय..या सर्व प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस काय म्हणालेत पाहुया.. Source link

Read More

गद्दारी झाली, सगळ्यात मोठं दुःख मला; ओमराजेंचे भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांचा उद्रेक – omraje left uddhav thackeray, brother makrandraje nimbalkar reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•29 Jun 2026, 9:40 am ओमराजेंनी साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची धाराशिवमध्ये पहिलीच सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंसह खासदार संजय राऊत, आमदार अंबादास दानवे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत सडकून टीका केली. मात्र याचवेळी ओमराजेंचे चुलत भाऊ मकरंद राजेनिंबाळकर यांनी सगळ्यात मोठं दुःख मला झालं…

Read More

Shivsena omraje nimbalkar makes a major announcement about union cabinet expansion; ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा

Shivsena News: केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल होणार असून महाराष्ट्रातील ओमराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी आता याबाबत खुलासा केला आहे. ओमराजे निंबाळकरांनी सस्पेन्स वाढवला; ठाकरेंच्या सभेनंतर केंद्रीय मंत्रि‍पदाबद्दल केली मोठी घोषणा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून लोकसभेच्या सहा खासदारांनी बंड केल्यानंतर बंडखोरांविरोधात रान पेटवण्यासाठी उद्धव ठाकरे हे सदर खासदारांच्या लोकसभा…

Read More

Omraje Nimbalkar: ओमराजेंचं सगळं आधीच ठरलेलं; परिषदेच्या निवडणुकीत मविआची 150 मतं फुटली; सगळी भाजपकडे वळली

Omraje Nimbalkar: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीनं १७ पैकी १६ जागा जिंकल्या. केवळ नाशिकची जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. तर मविआला भोपळा मिळाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) धाराशिव: शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. मतदारसंघात जाऊन लोकांशी बोलून दोन दिवसांत निर्णय घेऊ, असं ठाकरेसेनेचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते. पण…

Read More

Rohit Pawar Dharashiv News | धाराशिवमधून रोहित पवारांचं मविआबाबत मोठं वक्तव्य – rohit pawar big statement on mva

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jun 2026, 2:36 pm राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी धाराशिवमधून पत्रकार परिषद घेतली..त्यांनी बोलताना..’अधिवेशनात लोकांची बाजू मांडताना महाविकास आघाडीमध्ये एकजूट कमी वाटतेय’,असं म्हणत मोठं वक्तव्य केलंय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत… Source link

Read More

VIDEO | रोहित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य – rohit pawar big statement on mva

VIDEO | रोहित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्यVIDEO | रोहित पवारांचं महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य Source link

Read More