Gangs robbery to celebrate birthday in goa youth attack on businessman; गोव्याला जाऊन क्रूझवर करायचं होतं बर्थडे सेलिब्रेशन, तरुणाने व्यवसायिकाला संपवलं अन् घरी जाऊन झोपला; नंतर असा झाला उलगडा
छत्रपती संभाजीनगर: शहरातील व्हीआयपी जालना रोडवर २ जुलै रोजी पहाटे झालेल्या भंगार व्यावसायिक अब्दुल बासित हकीम खान यांच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. केवळ टोळीच्या मुख्य मोहरक्याचा गोव्याला जाऊन आलिशान क्रूझवर वाढदिवस साजरा करायचा होता आणि त्यासाठी पैसे गोळा करण्यासाठी या टोळीने शहरात लुटमारीचा उच्छाद मांडला होता, अशी अत्यंत चक्रावून टाकणारी माहिती पोलीस…
