Headlines

Army officer case filed against ca couple from pune for cheating of 2 crore; आर्मीतील अधिकाऱ्यावर सापळा लावला, कोट्यवधींना गंडवलं; कोल्हापूरच्या कंपनीसह पुण्यातील प्रसिद्ध सीए पती-पत्नीवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर: ड्रोन आणि आयएफडी पॅनेल निर्मितीच्या मोठ्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सैन्य दलातून निवृत्त झालेल्या एका सुभेदारासह त्यांच्या नातेवाईकांची तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कोल्हापूरच्या कंपनी संचालकांसह पुण्यातील एका प्रसिद्ध सीए दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीसोबतच ३८ लाख रुपयांचे धनादेश…

Read More

PM Modi सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? – chhatrapati sambhajinagar younster on pm modi govermet

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Jun 2026, 8:49 pm #pmmodi #neharugoverment #congress #bjp #chhatrapatisambhajinagarपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज बारा वर्षे पूर्ण झाल्यात मोदी सरकारकडून हे विकासाची 12 वर्ष असल्याचे सांगितले जात आहे मात्र विरोधकांकडून बारा वर्षे ही फक्त जुमल्यांची बारा वर्षे आहे असं सांगितलं जात आहे. मोदींच्या या बारा वर्षा बद्दल छत्रपती संभाजी नगर शहरातील तरुणांना नेमकं…

Read More

Demand to Extend Nanded-Hadapsar Railway to miraj call for enhanced passenger facilities

नांदेड-हडपसर रेल्वे मिरजपर्यंत वाढवावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे. या मागणीमागे अस्वच्छता, यासोबत प्रवाशांची होणारी गैरसोय, असे मुद्दे मांडण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : नांदेड हडपसर ही रेल्वे पहाटे ४.३० वाजता हडपसर पोहोचत असते. हडसपसर रेल्वे स्टेशनवर सुविधा नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. याशिवाय या रेल्वेचा कोच…

Read More

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? – sambhajinagar yoth on pm narendra modi

VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं?VIDEO | मोदी सरकारला १२ वर्ष पूर्ण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांना नेमकं काय वाटतं? Source link

Read More

Tukaram mundhe aggressive action against food adulteration raids in 7 districts seizure of 2 crore worth of goods; तुकाराम मुंढेंचा हंटर! एकाच वेळी ७ जिल्ह्यांमध्ये छापेमारी; तूप, खाद्यतेल, पनीर…अडीच कोटींचा भेसळयुक्त माल जप्त

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये एफडीएने एकाच वेळी धडक मोहीम राबवत भेसळ माफियांना मोठा दणका दिला आहे. १ जून ते ९ जून २०२६ या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत विभागात तब्बल २७ ठिकाणी…

Read More

Shocking school girl assaulted arrest of accused; ७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच दोन भावांकडून अत्याचार

Assault Case: पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’, सामूहिक बलात्कार आणि खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही नराधम भावांना बेड्या ठोकल्या आहेत. ७ वीतील मुलीला नशेचं औषध पाजलं, बेशुद्ध होताच दोन भावांकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. काका आणि पुतण्याने मिळून…

Read More

Newly Married Young Woman Bride Death After Seven Days of her Wedding in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या सातव्या दिवशी नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे लिहिणार आणि खंडाळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : खऱ्या प्रेमाचा विजय झाला, असं म्हणत ज्या दोन जिवांनी अवघ्या 7 दिवसांपूर्वी अग्निसाक्षीने जन्मभराची सोबतीची शपथ घेतली होती, त्यांच्यावर नियतीने…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Crime: मालमत्तेच्या वादातून भयंकर प्रकार; पोटच्या मुलानेच वडिलांना निर्घृणपणे संपवलं, घटनेनं खळबळ – chhatrapati sambhajinagar 45 yrs old son ends his father over property dispute

Chhatrapati Sambhajinagar Crime: बापाला वाचविण्यासाठी तिची बहिण आली असता, तिच्यावरही अब्दुल रहेमान याने वार करून जखमी केले. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: सिल्क मिल परिसरात मालमत्तेच्या वादातून मुलाने वडिलांवर धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना गुरुवारी (११ जून) सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली. या घटनेत बापावर हल्ला केल्यानंतर मुलाने त्याच्या…

Read More

Chhatrapati Sambhajinagar Police Damini Pathak Stop child marriage 17-year-old bride threatens family with elopement

पळून जाऊ असा दम देणाऱ्या नवरीला दामिनी पथक येताच कापरं भरलं. यावेळी नवरदेव-नवरीने धूम ठोकली. प्रचंड हायव्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यात दामिनी पथकाला यश आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझं सचिनसोबत लग्न लावून द्या, नाहीतर आम्ही पळून जाऊ”, असा थेट घरच्यांना दम देणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन नवरीला लग्नगाठ…

Read More

Latur student dies in accident dumper driver flees; कॉलेजच्या एका मेसेजमुळे प्रतीक्षा पुण्यातून आली; पण संभाजीनगरमध्ये मृत्यूने गाठलं, बॉडी पाहून मैत्रीण बेशुद्ध

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्ने साठवून कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या लातूरच्या एका २१ वर्षीय तरुणीवर काळाने अत्यंत क्रूर घाला घातला आहे. सातारा तांडा रोडवरील आयआरबी पेट्रोल पंपाजवळ शनिवार १३ जून रोजी झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, लवकरच मोठी नोकरी लागेल आणि अंथरुणाला खिळलेले…

Read More