Headlines

Sambhajinagar Morcha | 202 कोटींचा घोटाळा,३२ हजार कुटूंब संकटात! | Adarsh Patsanstha Scam

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गाजलेल्या ‘आदर्श नागरिक सहकारी पतसंस्था’ घोटाळ्यातील पीडित ठेवीदार आज पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. आपल्या हक्काचे पैसे परत मिळावेत या मागणीसाठी आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात शेकडो ठेवीदारांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभं राहून शासनाचा निषेध करत ‘थाळी वाजवा’…

Read More

नुकतीच दहावी पास झालेली तीन मुलं साई टेकडी तलावात बुडाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर सुन्न!

छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा परिसरातील साई टेकडीजवळ एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. सकाळी हौसेने तलावावर पोहण्यासाठी…

Read More

Abhijeet Dipke | आंदोलनाच्या प्रतिसादावरून प्रश्नचिन्ह, दीपकेंचा सरकारला थेट इशारा

#chhatrapatisambhajinagar #dharmendrapradhan #abhijeetdipke #dipkeonprotest #cbscpaperleak #neetpaperleakछत्रपती संभाजीनगरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पत्रकार परिषद घेतली.केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी येत्या ६ दिवसांत राजीनामा दिला नाहीतर तीव्र आंदोलन करणारअशी माहिती दीपकेंनी दिली. पाहुया दीपके काय म्हणाले Source link

Read More

Salon Price Hike by 20 Percent in All Over Maharashtra

छत्रपती संभाजीनगर : वाढती महागाई, आर्थिक ओढाताण आणि खर्च वाढल्याने सलून व्यावसायिकांची अडचण होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यातील ग्रामीण आणि शहरातील भागातील सलून सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ 6 जूनपासून लागू करण्यात आली. याविषयी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांपासून…

Read More

Accident car falls 20 feet into a ditch on samruddhi highway mother and daughter death on spot; मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघाले, पण कार पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली; माय-लेकीचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway Accident: भीषण अपघातामध्ये कारमधील महिलेसह तिच्या अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबईहून समृद्धी महामार्गाने गावी निघाले, पण कार पुलावरून थेट २० फूट खाली कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर अत्यंत थरारक आणि भीषण अपघात घडला आहे. मुंबईहून अमरावतीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचा टायर अचानक फुटल्याने चालकाचा…

Read More

Bachhu Kadu यांचा सरकारला घरचा आहेर, Ambadas Danve म्हणाले, 'आम्ही तुमच्यासोबत'

#ambadasdanve #chhatrapatisambhajinagar #farmerlightcrisis #devendrafadnavis #bjp #laxmanhake #chhaganbhujbal #ncpराष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांना डावलून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आलीये ..हे सगळं भाजप नियंत्रणाखाली सुरु असल्याचं दानवे म्हणालेत. तर बच्चू कडू यांच्याकडून मंत्र्यांना ठोकायची भाषा केलीये यावर अंबादास दानवेंनी कडूंना साथ दिलीये पाहुया Source link

Read More

Chhatrapati Sambhajinagar | पाठपुरावा करून बिलासाठी फेऱ्या, सरपंच आक्रमक, थेट अधिकाऱ्याला दमदाटी – for gram panchayat bill, no attention from administration, sarpanch mangesh sable get angry

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 5:35 pm #chhatrapatisambhajinagar #sarpanchadrama #mangeshsabale #prashantbambगेल्या महिनाभरापासून पाठपुरावा करूनही ग्रामपंचायतीचे बिल निघत नसल्याने संतापलेल्या मंगेश साबळे यांनी आज थेट छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद गाठली. यावेळी “मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला न भेटता गाडी पुढे घेतली, तर गाडी फोडून टाकेन,” असा थेट दमच त्यांनी दिल्याने जिल्हा परिषद परिसरात प्रचंड खळबळ उडाली. Source link

Read More

Chhatrapati Sambhajingar : जिल्हा सहकारी बँक निवडणूक; पालकमंत्री शिरसाट, खासदार काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप

छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.कारण पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार कल्याण काळे यांच्यासह 14 जणांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. या प्रकरणी सुनावणी देखील पार पडली. पण त्याचा निकाल लगेच जाहीर झाला नाही. मंगळवारी निकाल समोर येऊन अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. Source link

Read More

Tukaram mundhe fda raid attack by gutka mafia horrific incident with team; तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव

FDA Raid News: गुंडांनी त्यांची भरधाव स्कॉर्पिओ थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा जीवघेणा हल्ला पाहून काही अधिकाऱ्यांनी जवळच असलेल्या मंदिराच्या मागे पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवला. तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA चं पथक धाड टाकण्यासाठी गेलं; पण कसाबसा वाचला जीव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचली आहे. वाळूज परिसरातील रहीमपूर…

Read More