Headlines

मेट्रोला दुसरा प्रवेशमार्ग! काशिगावच्या प्रवाशांना दिलासा; अतिरिक्त तिकीट स्कॅनिंग सुविधेमुळे गर्दीवर नियंत्रण| Maharashtra Times

Mumbai Metro 9: एप्रिल महिन्यात सुरू झालेल्या मेट्रो ९ मार्गावर प्रवासी मोठ्या संख्यने प्रवास करतात. या मार्गावरील काशिगाव मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची संख्या मोठी आहे. स्थानकावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरा प्रवेशमार्ग सुरू केला आहे. म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: काशिगाव मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या शेकडो प्रवाशांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानकात ये-जा करण्यासाठी दुसरा पर्यायी प्रवेशमार्ग…

Read More

Thane TET Paper Leak Case Demand for 70 000 for each Paper Bijendra Kumar Gupta; TET पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; प्रत्येक पेपरमागे मुख्य सुत्रधाराला किती रुपये? थेट छापखान्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क

Thane TET Paper Leak Case : महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. तसेच, फेरपरीक्षेची तारीख तातडीने जाहीर करण्याची आणि या परिस्थितीमुळे बाधित झालेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही त्यांनी केली. टीईटी पेपरफुटी प्रकरण बिजेंद्रकुमार गुप्ता(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) महेश गायकवाड, ठाणे : शिक्षक पात्रता…

Read More

एकनाथ शिंदे दिल्लीत, ओमराजे, श्रीकांत शिंदेंच्या मंत्रिपदाची चर्चा, केंद्रात स्थान कुणाला? – shiv sena mp shrikant shinde responds to cabinet expansion speculation

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jul 2026, 5:47 pm केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या असून यामध्ये शिंदे गटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तसेच परभणीचे खासदार संजय जाधव यांचंही नाव चर्चेत आहे. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेटमंत्रिपद दिलं जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यमंत्रिपद…

Read More

Building Collapse in Kalyan West Gholap Nagar

कल्याणमध्ये एक इमारत अक्षरश: पत्त्यांसारखी कोसळली आहे. या घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इमारतीचा कोसळलेला काही भाग हा थेट रस्त्यावर पडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : कल्याणमध्ये इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी ही भलीमोठी इमारत कोसळली आहे. इमारतीचा कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत जवळपास चार ते…

Read More

Thane District Cooperative Bank Elections Mahayuti Wins Arun Patil Becomes President; ठाण्यातील DCC बँकेवर महायुतीची पकड! रविंद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंचा पड्यामागे मोठा प्लॅन; अध्यक्षपदी कोण विराजमान?

Thane DCC Bank Election : कथोरे यांचे खंदे समर्थक अरुण पाटील यांची टीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालीय. तर भाग्यश्री भोईर यांची उपाध्यक्षपदी निवड झालीय. संचालक निवडीपासून ते अध्यक्ष पदाच्या निवडीपर्यंत टीडीसी बँकेची निवडणूक अत्यंत संघर्षमय राहिली. ठाणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे : ठाणे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत याआधी महायुतीमधील नेते एकमेकांच्या…

Read More

Thane serious allegations against vinayak raut family daughter in law files complaint; “दुबई, थायलंडसह जगभर फिरलो, पण माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत”; राऊतांच्या सुनेचे पतीवर गंभीर आरोप, पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं पोलीस ठाण्यात सासर्‍यासह एकूण 12 जणांविरोधात तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भोंदू बाबांचाही समावेश आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून माझा मानसिक, शारीरिक, भावनिक छळ सुरू असून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे….

Read More

अत्यंत वर्दळीच्या ‘घोडबंदर’वर दुरुस्तीकामे, अनेक मार्गिका दिवसभर राहणार बंद; अवजड वाहनांना प्रवेशबंदी| Maharashtra Times

म.टा. वृत्तसेवा, घोडबंदर: ठाणे- घोडबंदर मार्गावरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सकाळपासून हाती घेण्यात आले असून ते आज, रविवारी रात्रीपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू राहणार असली, तरी काही मार्गिका बंद ठेवल्या जाणार आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होण्याची शक्यता असल्याने, हा मार्ग टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचे आवाहन काशिमिरा वाहतूक…

Read More

Thane Ghodbunder Gaimukh Ghat Road Work Under Construction Traffic Closed Alternative Routes; गायमुख घाटातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Thane-Ghodbunder Gaimukh Ghat Traffic : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे ते काम आता हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे काही मार्गांची वाहतूक बंद असणार आहे. मिरा भाईंदर वाहतूक अपटेड गायमूख घाट बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) भाविक पाटील, मिरा-भाईंदर : ठाणे-घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आज शनिवारी सकाळपासून हाती…

Read More

Kalyan Water Cut: घोटभर पाण्यासाठी कासावीस; कल्याणमध्ये 96 तास पाणीपुरवठा बंद, टँकरचालकांकडून लूट

Kalyan Water Cut: टँकरचालकांनी अवाच्या सवा दर आकारत नागरिकांची लूट चालवली आहे. त्यामुळे घोटभर पाणी मिळवण्यासाठी नागरिक कासावीस होत आहेत. ठाणे पाणीपुरवठा बंद(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: मुसळधार पावसामुळे पम्पिंग स्टेशनमध्ये गाळ साचून रविवारी रात्री कल्याणचा पाणीपुरवठा बंद झाला. तर दुसऱ्या दिवशी १,३२१ मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे शहरावर पाणी संकट कोसळले. फुटलेल्या…

Read More

Pandurang Bhuwad Death in Tree Collapsed Incident Near RTO Office in Thane

ठाण्यात मुसळधार पावासात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग भुवड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रुग्णालयातील त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून…

Read More