Headlines

Badlapur Shirgaon Wife Killed Husband Front of Seven Year Old Son for Not Giving Saree; अपंगत्वामुळे नवरा अंथरुणावर, साडी न दिल्यानं बायकोचा राडा, चिमुकल्यासमोर बापालाच संपवलं; आईच्याविरोधात लेकरानं जबाब दिला

Badlapur Wife Killed Husband Over Saree Dispute : बदलापूरमध्ये साडीच्या वादातून पत्नीने अपंग पतीची प्रेशर कुकरने मारहाण करून गळा घोटल्याचा आरोप आहे. सात वर्षांच्या मुलाच्या जबाबानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. शिरगाव साडीमुळे पत्नीने पतीची हत्या केली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बदलापूर : क्षुल्लक वादातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक…

Read More

Woman killed boyfriend and hides body in bathroom incident in manpada kalyan; महिलेनं प्रियकराला संपवलं, बॉडी गोणीत भरला अन् बाथरूमचा नळ सुरू ठेवला; रूमवर पोहोचताच पोलीसही चक्रावले

Kalyan Crime: पोलिसांनी सदर फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूममध्ये गोणीत ठेवलेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. महिलेनं प्रियकराला संपवलं, बॉडी गोणीत भरला अन् बाथरूमचा नळ सुरू ठेवला; रूमवर पोहोचताच पोलीसही चक्रावले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कल्याण : कल्याणमधील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेने प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरून…

Read More

ठाणे-भिवंडी-उल्हासनगरपर्यंत जोडणार मेट्रो लाइन ५, तीन टप्पे, डेपोच्या कामांना वेग; पहिला टप्पा लवकरच पूर्ण| Maharashtra Times

Thane-Ulhasnagar Metro: मेट्रो मार्गिका ५साठी कशेळी टोल प्लाझा येथे डेपो बांधण्यात येत आहे. या ३२ किमी लांब मार्गिकेचं काम तीन टप्प्यात विभागलं असून पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ठाणे: मेट्रो मार्गिका ५चं काम सध्या वेगाने सुरू आहे. फेज १चं काम सध्या अंतिम टप्प्यात असताना आता या मेट्रोसाठी…

Read More

Ramesh Mhatre: संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत, मालमत्ता जप्तीचा इशारा; शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक पोलिसांना शरण

Ramesh Mhatre: शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला आहे. डोंबिवली डॉक्टर प्रकरणात कल्याण न्यायालयानं मंजूर केलेला जामीन मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर म्हात्रेनं पोलिसांसमोर शरणागती पत्करली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ला प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर शिंदेसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर विष्णूनगर पोलीस…

Read More

बलुेट ट्रेनसाठी खाडीखालून बोगद्याचं काम सुरू, भारतात पहिला पाण्यातील रेल्वेमार्ग; दुसऱ्या ‘टीबीएम’ने खोदकाम| Maharashtra Times

First Undersea Rail Tunnel: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. ठाण्याच्या खाडीखालून ७ किमी लांब रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. ठाणे: भारतातील पहिला खाडी खालील रेल्वे बोगदा लवकरच साकार होणार आहे. ठाण्याच्या खाडीमध्ये भल्या मोठ्या टनेल बोरिंग मशीनने खोदकाम सुरू झालं आहे. यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला वेग मिळाला…

Read More

Shrikant Shinde यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार? शिंदे काय म्हणाले? – shrikant shinde on cabinet minister

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 8:16 pm #shrikantshinde #eknathshinde #cabinetminster #shivsena #thaneठाण्यात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली..मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला राज्यमंत्री पद आणि केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा आहेत.यावर खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणाले..पाहुया Source link

Read More

DCM Eknath Shinde यांच्या ठाण्यात गढूळ पाणी, मागील २५ वर्षांपासूनची समस्या सुटेना, नागरिक संतप्त – turbid water in dcm eknath shinde’s thane; 25-year-old problem remains unresolved, citizens outraged.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2026, 4:23 pm #dcmeknathshinde #waterproblem #TMC #tmcmorchaउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात गढूळ पाणी सामान्य नागरिकांना प्यावं लागतंय..मागील २५ वर्षांपासून ही समस्या असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय..संतप्त नागरिकांनी थेट महापालिका आयुक्तांचं कार्यालय गाठलंय..पाहुया आयुक्त कार्यालयात नेमकं काय घडलं? Source link

Read More

Construction Crane Collapse in Mira Road Rescue Underway

मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अनेक जण खाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) भाविक पाटील, मीरा-भाईंदर : मीरा रोड येथे मोठी दुर्घटना घडली आहे. अकराव्या मजल्यावरुन क्रेन कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत…

Read More

Eknath Shinde On Uddhav Thackeray | ठाण्यातील एका कार्यक्रमातून शिंदेंचा ठाकरेंना टोला – eknath shinde takes aim at uddhav thackeray

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2026, 9:44 am Follow ठाण्यातील कच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोनशिरे कार्यक्रमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते..त्यांनी बोलताना गुवाहाटीतील बंडाचा उल्लेख करत ठाकरेंचं नाव न घेता खोचक टोला लगावलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत? Source link

Read More

death of pandurang bhuvad due to fallen tree in thane family receives 9 lakhs aid and assurance of government job

ठाण्यात झाड अंगावर कोसळल्याने पांडुरंग भुवड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर भुवड यांच्या कुटुंबियांना स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासनाकडून नऊ लाखांची मदत करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड…

Read More